12 December 2024 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

HDFC Mutual Fund | 1 लाख रुपयांची गुंतवणूक बनवेल 39 लाखांचा फंड; ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडेल

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | प्रत्येक आई-वडिलांना आपल्या पाल्याच्या भवितव्याची चिंता सतवत असते. बरेच पालक आपलं मूल लहान असतानाच त्याच्या वाढत्या वयाबरोबर उच्च शिक्षणासाठी पैशांची सोय करून ठेवतात. अशीच एक भन्नाट योजना आहे जिचं नाव (HDFC Children’s Fund Regular Plan) असं आहे. अनेक पालकांनी या फंड अंतर्गत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांचं भवितव्य सुधारलं आहे.

23 वर्ष जुना असलेल्या या फंडाने गुंतवणूकदारांना 38 पटीने जास्तीचा परतावा मिळवून दिला आहे. लॉन्चिंगनंतर एकर कमी गुंतवणूक करणाऱ्यांना 38 पटीने जास्त रिटर्न्स मिळवून दिले आहेत. समजा एखाद्या पालकांनी आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी योजना सुरू होण्याच्या दिवसापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची एसआयपी केली असती तर, आत्तापर्यंत खात्यामध्ये 1.25 कोटी रुपयांची रक्कम तयार झाली असती.

HDFC चिल्ड्रन्स फंड :

HDFC च्या या फंडाने एकरक्कमी गुंतवणुकीवर 16.79% टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. तर, ज्या व्यक्तींनी या फंडमध्ये SIP इन्व्हेस्टमेंट म्हणजेच प्रत्येक महिन्याला गुंतवणूक केली आहे त्यांना 23 वर्षांत एकूण 16.2% रक्कम मिळवून दिली आहे. माहितीसाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत या फंडाचा एक्सपेन्स रेश्यो 1.73 कोटी रुपये आहे. तर, एकूण एयुएम 9937.45 कोटी रुपये आहेत.

फंडाच्या SIP गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन पहा :

एचडीएफसीच्या या म्युच्युअल फंडमध्ये आहे एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना गप गशीत परतावा मिळवून दिला आहे. ही योजना 2 मार्च 2021 सालापासून सुरू झाली आहे परंतु एसआयपीसी आकडे 23 वर्षा आधीपासूनचे आहेत. 23 वर्षांत फंडाने गुंतवणूकदारांना 16.2% SIP वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 5000 हजार रुपयांची मंथली SIP सुरू केली असती तर, त्याच्याजवळ 1,22,99,207 रुपयांची रक्कम तयार झाली असती. यामधील गुंतवणूकदाराची एकूण गुंतवणूक 13,80,000 रुपये आहे.

फंडाचे एकरक्कमी कॅल्क्युलेशन :

1. एका वर्षाचे वार्षिक रिटर्न 29.45%
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 1,29,628

2. तीन वर्षांचा परतावा 17.29%
एक लाखांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 1,61,438

3. पाच वर्षांचा परतावा 19.67%
एक लाखांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 2,45,678

4. दहा वर्षांचा परतावा 14.56%
एक लाखांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 3,89,613

5. फंड लॉन्चिंग नंतरचा परतावा 16.75%
एक लाखांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 38,63,717

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund Friday 06 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x