15 January 2025 5:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

HDFC Mutual Fund | शेअर्स नको! HDFC फंडाच्या या योजनेतून दरवर्षी 87% पर्यंत कमाई करा - Maharashtranama Marathi

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या अनेक इक्विटी योजनांनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. HDFC म्युच्युअल फंडाच्या 9 योजनांनी अवघ्या एका वर्षात गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा दिला आहे. या योजनेपैकी सर्वात फायदेशीर योजनेने एका वर्षात गुंतवणुकदारांना 87 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज या योजनेत आपण एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टॉप 9 योजनाचा परतावा पाहणार आहोत, ज्यांनी गुंतवणुकदारांना एका वर्षात मालामाल केले आहे.

HDFC डिफेन्स फंड डायरेक्ट प्लॅन :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 87.08 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HDFC निफ्टी नेक्स्ट 50 ETF :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 67.68 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HDFC निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड डायरेक्ट प्लॅन :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 66.95 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HDFC NIFTY 200 मोमेंटम 30 ETF :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 64.43 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HDFC ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक फंड डायरेक्ट प्लॅन :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 62.70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HDFC infra facility fund डायरेक्ट प्लॅन :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 56.97 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HDFC निफ्टी स्मॉलकॅप 250 ETF :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 51.29 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HDFC NIFTY 100 Equal Weight Index Fund डायरेक्ट प्लॅन :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 50.83 टक्के परतावा कमावून दिला आहे

HDFC NIFTY Smallcap 250 Index Fund डायरेक्ट प्लॅन :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 50.70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

News Title | HDFC Mutual Fund NAV Today 07 September 2024.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x