26 January 2025 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ही योजना पैशाचा पाऊस पडतेय, अनेक पटीने मिळतोय परतावा

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंड आपल्या भरघोस परताव्यासाठी चर्चिला जातो. एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे. एचडीएफसीच्या म्युच्युअल फंडांत आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांनी आपले पैसे दुप्पटीने वाढवण्याकरिता गुंतवले आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ‘एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीचे फंड’ ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. जे गुंतवणूकदार मिडकॅप श्रेणीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा फंड अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड :

एचडीएफसीच्या या नावाजलेल्या मिडक्याप अपॉर्च्युनिटी फंडाच्या मालमत्तेचे मूल्य 77,967 कोटी रुपयांएवढे आहे. या फंडाने गेल्या 10 वर्षांत SIP माध्यमातून गुंतवणूकदारांना 21.73% तर, एकरक्कमी गुंतवणुकीवर 19% परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच एचडीएफसी मिडकॅप ऑपॉर्च्युनिटीज फंडात SIP गुंतवणुकीतून जास्त कमाई झाली आहे.

SIP गुंतवणूक :

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 10,000 रुपयांची मासिक एसआयपी केली असती तर, त्याचे मूल्य 37,80,040 रुपये झाले असते. या फंडामध्ये तुम्हाला वार्षिक आधारावर 21.73% परतावा मिळाला असता. म्हणजेच काय तर, SIP गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठा फंडा तयार करू शकला असता.

एकरक्कमी गुंतवणूक :

एचडीएफसीच्या मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंडाने एक रक्कमी गुंतवणुकीवर देखील उत्कृष्ट कामगिरी दर्शवली आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असती तर, 11,12,170 रुपयांपर्यंत वाढली असती. एक रक्कमी गुंतवणुकीवर 5 वर्षांच्या हिशोबाने तुम्हाला 29.72% व्याजदर मिळाले असते. गुंतवणूकदार जास्तीत जास्त दीर्घकाळात पैसे गुंतवत असेल तर त्याला दुप्पटीने परतावा मिळण्याचे चान्सेस असतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HDFC Mutual Fund Saturday 25 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x