5 November 2024 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

ICICI Mutual Fund | तुमच्या फायद्याची गुंतवणूक, म्युच्युअल फंडाच्या 'या' योजनेने 1 लाखाचे होतील 11 लाख, पैशाने पैसा वाढवा

ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | सध्याच्या काळात महागाई लक्षात घेता प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे पैसे गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात आणि वेळेप्रसंगी आपल्याला आपलेच साठवलेले पैसे वापरता येऊ शकतात.

तुम्हाला दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणूक जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी पैशांची व्यवस्थित रणरीती आखावी लागेल. खर्च, बचत आणि गुंतवणुकीचा व्यवस्थित ताळमेळ बसला की, तुम्हाला पैशांची गुंतवणूक दीर्घकाळासाठी करणे सोपे जाईल. ‘ICICI प्रुडेन्शियल ॲसेट अलोकेटर’ एक म्युच्युअल फंड योजना आहे.

समजा एखाद्या व्यक्तीने पैसे गुंतवण्यासाठी या फंडामध्ये 2003 साली 1 लाखाची रक्कम गुंतवली असती तर, आता तो व्यक्ती 11 लाखांचा मानकरी असता. आयसीआयसीआयच्या या जबरदस्त म्युच्युअल फंडाने आत्तापर्यंत 12.39% चक्रवाढ व्याजासह परतावा दिला आहे.

आयसीआयसीआयच्या म्युच्युअल फंडाचे वैशिष्ट्ये :
ICICI च्या या जुन्या म्युच्युअल फंडाची नेट ॲसेट व्हॅल्यू 112.28 रूपये आहे. या फंडाने पाच वर्षांत 16.76% परतावा दिला आहे. त्याचबरोबर तीन वर्षांमध्ये 15.76% आणि एका वर्षाच्या काळात 21.98% परतावा दिला आहे. या फंडाजवळ वर्तमानात 22108.84 एवढी संपत्ती आहे.

शेअर मार्केट आणि सोन्यामध्ये गुंतवणूक :
तुम्ही आतापर्यंत बऱ्याचदा असं ऐकलं असेल की, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवलेले पैसे हे शेअर मार्केटच्या बाजार मूल्यावर आधारित असतात. यातच एक उदाहरण म्हणजे ICICI चा हा म्युच्युअल फंड. या म्युच्युअल फंडामधील पैसे शेअर, डेट आणि सोन्यामध्ये गुंतवले जातात. 35% ते 100% डेटमध्ये गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवला जाऊ शकतो.

या फंडाचं वैशिष्ट्य म्हणजे फंडाने 10,000 रुपये एका वर्षात 14,819 रुपये बनवले. पुढील पाच वर्षांत हीच रक्कम 19,971 रुपये एवढी होईल. त्याचबरोबर आयसीआयसीआयचा हा जबरदस्त म्युच्युअल फंड एक्झिट लोड स्ट्रक्चर देखील प्रदान करतो. यामध्ये तुम्ही इतर योजनांमधून खरेदी केलेले युनिट्स एका वर्षात स्विच केले जाऊ शकते. त्याचबरोबर 30% पर्यंत युनिट्स काढले जाऊ शकतात. त्याचबरोबर या म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यासाठी तुम्ही आपातकालीन स्थितीत असाल तर, तुम्हाला कोणत्याही शुल्क भरावे लागणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | ICICI Mutual Fund 02 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x