14 January 2025 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News

ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | मार्केटमध्ये विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत. ज्यांनी दीर्घकाळात घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. यामधीलच एक आयसीआयसीआय प्रूडेंशियाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची एक दमदार योजना आहे जिचं नाव. ICICI Prudential Multi Asset Fund असं आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी 31 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू करण्यात आली होती. अद्याप या योजनेला एकूण 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. ही योजना वार्षिक दरावर टॉप रिटर्न देणाऱ्या लिस्टमधील एक योजना आहे. त्याचबरोबर या योजनेने SIP च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मालामाल बनवलं आहे.

योजनेबद्दल सांगायचे झाले तर तुम्ही या योजनेमध्ये एक रक्कम गुंतवणूक करू शकता. तुम्ही एका वेळेला 5000 रुपयांची गुंतवणूक करून एसआयपी बनवू शकता. एवढेच नाही तर तुम्ही केवळ 100 रुपयांची देखील SIP तयार करू शकता. या योजनेची आणखीन एक विशेष गोष्ट सांगायची झाली तर, 2024 च्या 31 ऑक्टोबर महिन्यात योजनेने एकूण 50,648.49 करोड रुपये बनवले आहेत. त्याचबरोबर या योजनेच्या एक्सपेन्स रेश्योबद्दल सांगायचे झाले तर 1.46% दिले आहेत.

प्रूडेंशियाल मल्टी ॲसेट फंडाचे कॅल्क्युलेशन पाहून घ्या :

1) एका वर्षाचे वार्षिक रिटर्न : 29.69%
5 लाखांची गुंतवणुकीची व्हॅल्यू : 6,42,922 रुपये

2) तीन लाख परतावा : 19.45%
5 लाखांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू : 8,53,466 रूपये

3) पाच वर्षांचा परतावा : 21.14%
5 लाखांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू : 13,05,778 रुपये

4) लॉन्च नंतरचा परतावा : 21.35%
5 लाखांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू : 3,53,91,975 रुपये

प्रूडेंशियाल मल्टी ॲसेट फंडाचे SIP कॅल्क्युलेशन देखील पहा :

या धमाकेदार फंडाला 22 वर्षा पूर्ण झाली असून या 22 वर्षांत एसआयपी करणाऱ्यांना 17.77% परतावा दिला आहे. समजा एखाद्या व्यक्तीने तेव्हा या फंडामध्ये 15,000 हजार रुपयांची एसआयपी केली असेल तर, सध्या त्या व्यक्तीकडे 3,93,65,422 रुपये जमा झाले असते. म्हणजेच तो व्यक्ती तब्बल 4 करोडोंचा मालक झाला असता.

फंडाची सेक्टरनुसार गुंतवणूक पहा :

1. फायनान्शिअल सर्विसेस : 22.42%
2. हेल्‍थकेयर : 4.55%
3. एफएमसीजी : 3.30%
4. पावर : 3.11%
5. कंस्‍ट्रक्‍शन : 2.98%
6. ऑटोमोबाइल एंड ऑटो कंपोनेंट : 7.63 %
7. ऑयल एंड गैस : 6.42%
8. म्‍यूचुअल फंड यूनिट्स : 5.14%

फंडाच्या टॉप होल्डिंग्स विषयी जाणून घ्या :

1. NTPC : 3.11%
2. RIL : 2.94%
3. Bajaj Finserv : 2.40%
4. SBI Cards : 2.15%
5. L&T : 1.89%
6. Sun Pharma : 1.72%
7. ICICI Bank : 4.76%
8. HDFC Bank : 4.45%
9. Maruti Suzuki : 3.78%
10. ICICI Prudential : 3.48%

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | ICICI Mutual Fund 21 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x