26 December 2024 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट
x

ICICI Mutual Fund | जबरदस्त फायद्याचा फंड, SIP बचतीवर मिळेल 52.46 टक्केपर्यंत परतावा, पैशाने पैसा वाढवा

ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | आयसीआरसीआय प्रुडेन्शियल पीएसयू फंड 9 सप्टेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आला. म्हणजेच यावर्षी 9 सप्टेंबरला त्याला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. या फंडाने दोन वर्षांच्या एसआयपीवर 50.19 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर एकरकमी गुंतवणूकदारांना 1 वर्षात 85.44 टक्के वार्षिक परतावा आणि लाँचिंगपासून 50.30 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे.

एसआयपी वरील परतावा
* 2 वर्षात एसआयपीचा वार्षिक परतावा : 50.19%
* मासिक एसआयपी : 10,000 रुपये
* आगाऊ गुंतवणूक : 1 लाख रुपये
* 2 वर्षात एसआयपीचे मूल्य : 6,02,025 रुपये
* एसआयपी वर परतावा : 52.46 टक्के
* एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य : 3,83,275 रुपये

एकरकमी गुंतवणुकीवरील परतावा
* 1 वर्ष परतावा: 85.44%
* 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 1,85,440 रुपये

* लाँचिंगपासून परतावा : 50.3 टक्के
* 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य : 2,22,900 रुपये

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | ICICI Mutual Fund 22 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x