9 November 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 68 पैशाचा शेअर धुमाकूळ घालणार, एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स येतील, मोठी कमाई होईल - BOM: 539217 Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, झटपट 143% परतावा दिला - BOM: 524444 त्यांचं ते जनाब, आपलं जनाब ते कुछ भी अनाब शनाब, क्या सही कहा ना जनाब, भाजपा-प्रेमी राज ठाकरेंची पोलखोल CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News SBI Mutual Fund | SBI बँक FD विसरा, SBI म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना वर्षाला 63% पर्यंत परतावा देतील - Marathi News Vodafone Idea Share Price | पेनी शेअर नीचांकी किंमतीजवळ आला, पुढे काय करावं, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
x

ICICI Mutual Fund | शेअर्स नको? म्युच्युअल फंडाच्या या योजना 133% पर्यंत परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा

ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | ICICI बँकेद्वारे भारतीय गुंतवणूक बाजारात अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. यामध्ये गुंतवणुकदार पैसे लावून मजबूत परतावा कमवू शकतात. ICICI बँक आपल्या ग्राहकांना बँकिंग सेवासह म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक करण्याची ही संधी देते.

ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड ही भारतातील दुसरी सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी मानली जाते. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडद्वारे अनेक गुंतवणूक योजना चालवल्या जात आहेत. या योजनांमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी अवघ्या 1 वर्षात 94 ते 133 टक्के परतावा कमावला आहे. आज या लेखात आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.

ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणूक करता येते. किमान 100 रुपये SIP गुंतवणूक करता येते. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाची मालमत्ता 675 कोटी रुपये आणि खर्चाचे प्रमाण 1.10 टक्के होते. ही म्युचुअल फंड योजना मुख्यतः हिंदाल्को, टाटा स्टील, वेदांता, सेल, जिंदाल स्टेनलेस स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते.

ICICI प्रुडेंशियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 104 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणूक करता येते. किमान 100 रुपये SIP गुंतवणूक करता येते. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाची मालमत्ता 1632 कोटी रुपये आणि खर्चाचे प्रमाण 1.79 टक्के होते. ही म्युचुअल फंड योजना मुख्यतः भारती एअरटेल, एल अँड टी, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, ओएनजीसी यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते.

ICICI प्रुडेंशियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 99.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणूक करता येते. किमान 100 रुपये SIP गुंतवणूक करता येते. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाची मालमत्ता 4090 कोटी रुपये आणि खर्चाचे प्रमाण 0.69 टक्के होते. ही म्युचुअल फंड योजना मुख्यतः भारती एअरटेल, सन फार्मा, ॲक्सिस बँक, गेल, एनटीपीसी, ओएनजीसी, एसबीआयच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते.

ICICI प्रुडेन्शियल स्मॉलकॅप फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 97.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणूक करता येते. किमान 100 रुपये SIP गुंतवणूक करता येते. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाची मालमत्ता 2961 कोटी रुपये आणि खर्चाचे प्रमाण 0.66 टक्के होते. ही म्युचुअल फंड योजना मुख्यतः महिंद्र लाइफ स्पेस, व्ही-मार्ट, आयनॉक्स, बिर्लासॉफ्टच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते.

ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 94.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेत किमान 5000 रुपये एकरकमी गुंतवणूक करता येते. किमान 100 रुपये SIP गुंतवणूक करता येते. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाची मालमत्ता 5037 कोटी रुपये आणि खर्चाचे प्रमाण 0.96 टक्के होते. ही म्युचुअल फंड योजना मुख्यतः इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते.

News Title | ICICI Mutual Fund for investment 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x