16 April 2025 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

ICICI Mutual Fund | शेअर नव्हे, ही मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना आहे, SIP मार्फत हजारोंची गुंतवून करोड मध्ये परतावा देतेय, डिटेल्स पहा

ICICI Mutual Fund

ICICI Mutual Fund | जर तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवायचा असेल तर तुम्हाला म्युचुअल फंडातील पद्धतशीर गुंतवणूक योजना म्हणजेच एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे. ही गुंतवणूक पद्धत तुम्हाला नक्की मालामाल करेल. तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करून पैसे अनेक पट वाढवू शकता.

SIP गुंतवणूक पद्धत :
तुम्ही पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला काही महत्वाचे टिप्स जाणून घेणे गरजेचे आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला SIP बद्दल काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांचे अनुसरण करून तुम्ही अल्पावधीत तुमचे पैसे अनेक पट वाढवू शकता. या खास पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे बुडण्याची शक्यता अजिबात राहत नाही.

ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड :
या लेखात आम्ही तुम्हाला ह्या SIP योजनेबद्दल माहिती देणार आहोत, तिचे नाव आहे,”ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड”. या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट ग्रोथ ऑप्शनने नुकताच आपली 20 वर्षे पूर्ण केली आहेत. 31 ऑक्टोबर 2002 रोजी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या फंड हाऊसने ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड सादर केला होता. 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युच्युअल फंडातील चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर 21.21 टक्के CAGR एवढा होता.

20 वर्षात दिलेला परतावा :
ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट म्युच्युअल फंडने नुकताच 20 वर्ष पूर्ण केले असून अनेक ब्रोक्ररेज फर्मनी याला 4-स्टार रेटिंग दिली आहे. ज्यां लोकांनी या म्युचुअल फंडमध्ये 20 वर्षांसाठी 10,000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.8 कोटी रुपये झाले आहे. हा फंड सुरू झाल्यापासून आतपर्यंत ज्या लोकांनी नियमित 10,000 रुपये मासिक SIP 20 वर्षासाठी जमा केली होती, त्यांना आता 1.8 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. मागील 5 वर्षांत या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना 18.48 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या म्युचुअल फंडमध्ये 10,000 रुपये मासिक SIP सुरू केली होती, त्यांना आता 9.51 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| ICICI Prudential Multi Asset Mutual Fund investment opportunities and returns on long term on 22 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

ICICI Mutual fund(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या