19 January 2025 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB PPF Monthly Income | होय खरं आहे, PPF बचतीतून मिळेल 41 लाखांचा परतावा, दरमहा कमवा 24,000 रुपये Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे MSSC Scheme | तुमची पत्नी व्याजाने मिळवून देईल 32,000 रुपये, गुंतवा केवळ 2 लाख रुपये, फायद्याची योजना जाणून घ्या Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
x

Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा

Motilal Oswal Mutual Fu

Motilal Oswal Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा मिळवून दिला आहे. बहुतांश व्यक्ती वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमाने गुंतवणूक करणे पसंत करत आहेत. एसआयपीचे व्याजदर जास्तीत जास्त असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देखील SIP गुंतवणुकीकडे वळाले आहेत.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड

या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या फंडातून ‘मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने’ गुंतवणूकदारांना घसघषित परतावा मिळवून दिला आहे. या फंडाने गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर 24.7% वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा SIP गुंतवणुकीचा असून, 19.89% एक रक्कम गुंतवणुकीतून दिले आहेत.

एका वर्षात फंडाने किती पैसे कमवून दिले :

मोतीलाल ओसवाल या म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडलं आहे. या फंडाने एका वर्षात 50.73%, दुसऱ्या वर्षाला 48.79% तर, तिसऱ्या वर्षाला 33.21% परतावा मिळवून दिला आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाचा सध्याचा एनएव्ही 110.57 वर पोहोचला आहे. जो गुंतवणुकीची चांगली कामगिरी दर्शवतो.

एकरक्कमी गुंतवणुकीबद्दल जाणून घ्या :

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडात 10 वर्षाआधी 1 लाखांची रक्कम गुंतवली असती तर, सध्याच्या घडीला त्याचे मूल्य 6,13,521.24 इतके झाले असते. हा एक रक्कमी परतावा चांगल्या गुंतवणुकीचे प्रतीक मानला आहे.

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाला मिळाले फाईव्ह स्टार रेटिंग :

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या इतका पसंतीच उतरला आहे की, त्याला चक्क 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. फंडाच्या एकूण मालमत्तेबद्दल सांगायचे झाले तर, फंडाची एकूण मालमत्ता 22,898 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर फंडाच्या खर्च गुणोत्तराविषयी सांगायचे झाले तर, 1.59% आहे. 2014 रोजी 24 फेब्रुवारी या तारखेला हा फंड लॉन्च करण्यात आला होता. आतापर्यंत फंडाने 5 स्टार रेटिंग मिळवून मजबूत परतावा मिळवला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Motilal Oswal Mutual Fund Sunday 19 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Motilal Oswal Mutual Fund(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x