22 January 2025 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

SBI Mutual Fund | SBI बँक FD नव्हे तर SBI म्युचुअल फंडाच्या या योजना 29% परतावा देत आहेत, गुंतवणूक करणार?

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | SBI या भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 2022 या वर्षात 30 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या बँकेच्या शेअर्सनी दिग्गज लार्ज कॅप कंपनीच्या शेअर्सना परतावा देण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. SBI च्या शेअर्सप्रमाणेच SBI च्या म्युच्युअल फंड योजनानी ही आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 2022 या वर्षात SBI म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के ते 29 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. SBI द्वारे राबवल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांसाठी त्यांचे वय, जोखीम प्रोफाइल आणि गरजा लक्षात म्युचुअल फंड योजना ऑफर करतात. SBI म्युचुअल फंड योजना ही भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक आहे. अजण्या लेखात आपण SBI च्या टॉप 5 म्युचुअल फंड योजनांची माहिती पाहणार आहोत. (Get latest net asset value (NAV) for all SBI Mutual Fund schemes. Track your mutual fund NAV online)

SBI PSU म्युचुअल फंड :
SBI PSU म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता म्हणजेच AUM 535 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती. या म्युचुअल फंड योजनेचे खर्चाचे प्रमाण 1.45 टक्के आहे. तर या योजनेत तुम्ही किमान एकरकमी गुंतवणुक करण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये जमा करावे लागतील. आणि SIP गुंतवणूक करण्यासाठी किमान 500 रुपये जमा करावे लागेल.

एसबीआय निफ्टी बँक ईटीएफ :
SBI Nifty Bank ETF योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी या म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता म्हणजेच AUM 4793 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती. तर 31 मार्च 2022 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेच्या खर्चाचे प्रमाण 0.20 टक्के होते. या म्युचुअल फंड एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी किमान 5,000 रुपये जमा करावे लागतील, ते SIP मध्ये किमान 500 रुपये जमा करावे लागतील.

एसबीआय निफ्टी प्रायव्हेट बँक ईटीएफ :
SBI Nifty Private Bank ETF योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी या म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता म्हणजेच AUM 137 कोटी रुपये होते. 31 मार्च 2022 पर्यंत खर्चाचे प्रमाण 0.15 टक्के नोंदवण्यात आले होते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी किमान 5,000 रुपये जमा करावे लागतील. तर SIP मध्ये किमान 500 रुपये जमा करावे लागतील.

SBI Consumption Mutual Fund :
SBI च्या ya म्युचुअल फंड योजनेने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत या म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता म्हणजेच AUM 1194 कोटी रुपये होती. तर त्यांचे खर्चाचे प्रमाण 1.24 टक्के होते. या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी किमान 5,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. तर SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 500 रुपये जमा करावे लागतात.

SBI Banking and Financial Services Fund :
SBI बँकिंग आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस म्युचुअल फंडाने मागील 1 वर्षात आपल्या शेअर धारकांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता म्हणजेच AUM 3984 कोटी रुपये होते. या तारखेपर्यंत त्याचे खर्चाचे प्रमाण देखील 0.80 टक्के होते. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी किमान 5,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. तर SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 500 रुपये जमा करावे लागतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Fund to invest for good returns on 30 December 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x