29 April 2025 1:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Multibagger Mutual Fund | बँक FD पेक्षा गुंतवणूकदारांची या म्युच्युअल फंडाच्या योजनेतून मल्टिबॅगर परतावा घेतं आहेत, नोट करा योजना

Multibagger Mutual Fund

Mutual Funds | 2022 या वर्षात इक्विटी मार्केटमध्ये खूप अस्थिरता पाहायला मिळाली आहे. या एका वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये फक्त 5-5 टक्क्यांची वाढ झाली आहे. स्मॉलकॅप्स इंडेक्स तर पूर्णपणे सपाट राहिला होता, तर मिडकॅप इंडेक्स मध्ये जेमतेम 3 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे म्युच्युअल फंड मध्ये कमालीची वाढ झाली असून गुंतवणूकदारांनी त्यात मजबूत कमाई केली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांच्या बहुतांश योजनानी आपल्या गुंतवणुकदारांना सकारात्मक आणि दुहेरी अंकी परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी काही योजनांनी तर 78 टक्क्यांपर्यंत ही रिटर्न दिले आहेत. आज लेखात आम्ही तुम्हाला काही टॉप परफॉर्मर म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ पूर्ण डिटेल

कोणत्या श्रेणीत किती परतावा :
2022 या वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडांच्या मल्टीकॅप श्रेणीने आपल्या गुंतवणूकदारांना 13.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर लार्जकॅप श्रेणीने 7.0 टक्के परतावा दिला आहे. मिडकॅप श्रेणने 7.6 टक्के, मिडकॅप श्रेणी 10.6 टक्के, स्मॉलकॅप श्रेणी 9.3 टक्के, ELSS योजनांची 12 टक्के, आणि सेक्‍टोरल म्युचुअल फंड योजनांनी सरासरी 8.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

2022 मधील टॉप 5 परफॉर्मर्स म्युचुअल फंड :
* निप्पॉन इंडिया ETF निफ्टी PSU बँक बीईएस: 78%
* कोटक निफ्टी PSU बँक ETF : 78 टक्के
* ICICI Pru इन्फ्रास्ट्रक्चर : 37 टक्के
* SBI PSU फंड : 36 टक्के
* भारत 22 ETF : 36 टक्के

टॉप 5 लार्जकॅप म्युचुअल फंड :
* ICICI प्रू भारत 22 ETF FOF : 35 टक्के
* निप्पॉन इंडिया लार्जकॅप फंड : 18 टक्के
* HDFC टॉप 100 : 17 टक्के
* DSP निफ्टी 50 इक्वल वेटेज ETF : 15 टक्के
* क्वांट फोकस्ड फंड : 14 टक्के

टॉप 5 मल्टीकॅप म्युचुअल फंड :
* निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंड : 21 टक्के
* क्वांट अॅक्टिव्ह फंड : 19 टक्के
* कोटक मल्टीकॅप फंड : 17 टक्के
* HDFC मल्टीकॅप फंड : 17 टक्के
* IDFC मल्टीकॅप फंड : 11 टक्के

टॉप 5 मिडकॅप म्युचुअल फंड :
* क्वांट मिडकॅप फंड : 25 टक्के
* मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड : 20 टक्के
* HDFC मिडकॅप फंड : 20 टक्के
* निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड : 13 टक्के
* सुंदरम मिडकॅप फंड : 13 टक्के

टॉप 5 स्मॉलकॅप म्युचुअल फंड :
* क्वांट स्मॉलकॅप फंड : 19 टक्के
* निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप फंड : 17 टक्के
* टाटा स्मॉलकॅप फंड : 17 टक्के
* सुंदरम इमर्जिंग स्मॉलकॅप फंड : 16 टक्के
* एसबीआय स्मॉलकॅप फंड : 16 टक्के

टॉप 5 ELSS म्युचुअल फंड :
* क्वांट टॅक्स प्लॅन : 21 टक्के
* ICICI Pru LT वेल्थ : 20 टक्के
* HDFC टॅक्स सेव्हर फंड : 18 टक्के
* सुंदरम लाँग टर्म टॅक्स अॅडव्हांटेज फंड सिरीज : 16%
* SBI लाँग टर्म इक्विटी फंड : 14 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual Fund Schemes given huge returns in current year check details on 22 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony