7 January 2025 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE
x

Multibagger Mutual Fund | बँक FD मध्ये एवढं व्याज अशक्य, पण या म्युच्युअल फंड योजना 33 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंडामध्ये योग्य योजना ओळखून दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास मजबूत परतावा कमावता येतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 योजनांची माहिती देणार आहोत, ज्यांक आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या सर्व योजना ‘मिड कॅप म्युच्युअल फंड योजना’ म्हणून ओळखल्या जातात. या मिड कॅप म्युच्युअल फंड योजनांपैकी अनेकांनी 3 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या सर्वोत्कृष्ट म्युच्युअल फंड योजनांबद्दल

सर्वोत्तम मिड कॅप म्युच्युअल फंड योजनांची लिस्ट :

क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 33.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 2.72 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 31.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 2.55 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

एसबीआय मॅग्नम मिड कॅप म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 24.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 2.07 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

मिरे अॅसेट मिड कॅप म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 23.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 2.02 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

एडलवाईस मिड कॅप म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 23.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 2.01 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

एचडीएफसी मिड कॅप म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 22.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 1.97 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

मोतीलाल ओसवाल मिड कॅप म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 22.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 1.96 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 22.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 1.93 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 21.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 1.90 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

UTI मिड कॅप म्युच्युअल फंड :
या मिड कॅप म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वर्शिल 21.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर 1.89 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Mutual Fund Schemes return check details on 14 February 2023.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x