18 November 2024 2:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Mutual Fund Calculator | भाऊ पैसा वाढतोय, ही म्युच्युअल फंड योजना 1000 टक्के परतावा देतेय, तुम्ही करणार का SIP?

Mutual Fund Calculator

Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड मार्केटमध्ये योग्य योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतवा मिळतो. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ही एक स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजना असून मजबूत परतावा कमावून देते. 15 फेब्रुवारी 2019 लाँच झालेल्या या स्मॉल-कॅल म्युच्युअल फंड योजनने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाला व्हॅल्यू रिसर्च फर्मने 5-स्टार रेटिंग दिले असून त्यात बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील तीन वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा कमावून दिला आहे.

म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.87 लाख रुपये झाले असते. या म्युच्युअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 46.78 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. तथापि, जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात एकरकमी 1 लाख गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 9.78 लाख रुपये झाले असते.

एका वर्षात 3 पट अधिक परतावा : कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युचुअल फंड
जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युचुअल फंडच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये एकरकमी 1 लाख गुंतवले असते, तर आज तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 2.58 लाख रुपये परतावा मिळाला असता. या कालावधीत फंडाने लोकांना 23.9 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात तीन वर्षासाठी एकरकमी 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुमच्या 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 5.67 लाख रुपये झाले असते.

जर तुम्ही म्युचुअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकत नसाल तर कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन तुम्हाला एसआयपी पद्धतीने ही गुंतवणुक करण्याची सुविधा देते. या म्युचुअल फंडमध्ये तुम्ही SIP पद्धतीने सहज गुंतवणूक सुरू शकता.

SIP वर मिळणारा परतावा :
म्युचुअल फंड SIP कॅल्क्युलेटरनुसार जर तुम्ही या योजनेत एक वर्षापूर्वी 10,000 रुपयेची SIP गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला आता 1.33 लाख रुपये परतावा मिळाला असता. या कालावधीत तुम्हाला मिळणाऱ्या परताव्याचा परिपूर्ण दर 11.23 टक्के असता. वार्षिक परतावा दर 21.45 टक्के असता. त्याचप्रमाणे जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेत 10,000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.47 लाख रुपये झाले असते. म्युचुअल फंड गुंतवणुकीवर तुम्हाला 44.66 टक्के या दराने परिपूर्ण परतावा मिळाला असता आणि तुमच्या वार्षिक परताव्याचे प्रमाण 40.08 टक्के असते. जर तुम्ही या म्युच्युअल फंड योजनेत तीन वर्षांपूर्वी 10,000 रुपये मासिक SIP पद्धतीने जमा केले असते तर, तुम्हाला 6.87 लाख रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual Fund Calculator to Calculate SIP investment returns on long term basis on 22 November 2022.

हॅशटॅग्स

mutual fund calculator(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x