22 December 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Mutual Fund SIP | प्रतिमहा 5000 रुपये SIP करून 2.63 करोडोंचा फंड तयार करण्यासाठी किती वर्ष लागतील, फायद्याची संपूर्ण माहिती

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | तुम्ही एसआयपी किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवला. त्याचबरोबर यांसारख्या इतरही योजनांमध्ये पैसे गुंतवून नफा कमवला असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही दीर्घ काळाची योजना निवडली म्हणजेच गुंतवणुकीसाठी लॉन्ग टर्म निवडला तर, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा अनुभवता येतो.

आज आम्ही तुम्हाला 5 हजारांच्या एसआयपीने 2 करोडोंचा फंड कसा तयार करता येईल हे सांगणार आहोत. आतापर्यंत अनेक जणांनी म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवून जास्तीचा नफा कमवला आहे.

प्रतिवर्ष वाढवावी लागेल गुंतवणूक :
एखादा व्यक्ती SIP मध्ये 5,000 हजारांची गुंतवणूक करत असेल तर, तो 5% टक्क्यांची स्टेप करावी लागेल. म्हणजेच काय तर प्रत्येक वर्षाला 5% नी गुंतवणूक वाढवावी लागेल. यामधून तुम्हाला प्रत्येक वर्षाला 12% परतावा मिळत राहतो. या कारणामुळे अवघ्या 30 वर्षांत तुमच्या खात्यात 2.63 करोड रुपयांचा फंड तयार होतो.

प्रतिवर्ष 10% ने योगदान वाढवल्यानंतर किती करोड जमा होतील :
तुम्ही 5 हजारो रुपयांची एसआयपी सुरू केली आणि प्रत्येक वर्षाला 5 ऐवजी 10% ने योगदानाची वाढ केली तर, 12% परताव्यासह एकूण 27 वर्षांमध्ये तुमच्या खात्यात 2.86 करोड रुपयांचा फंड तयार होईल.

3 करोडोंचा फंड तयार करण्यासाठी काय करावे :
तुम्ही एसआयपीमध्ये 5000 हजारो रुपयांची गुंतवणूक करत असाल आणि 5% स्टेप अपनुसार प्रतिवर्ष 15% व्याजाच्या परताव्यासह अवघ्या 27 वर्षांतच 3.07 करोडोंचा फंड तयार करू शकता. परंतु म्युच्युअल फंडमध्ये मिळणारा रिटर्न हा स्थिर नसतो. कारण की म्युच्युअल फंड हे बाजारातील मूल्यावर आधारित असते. त्यामुळे याचा मिळणारा परतावा निश्चित नसतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 02 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x