22 January 2025 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | गुंतवणुकीच्या क्षेत्रात म्युच्युअल फंड त्याचबरोबर एसआयपीच्या माध्यमातून लोक लखपती आणि करोडपती बनत आहेत. बऱ्याच सर्व सामान्य व्यक्ती देखील मोठा फंड तयार करण्यासाठी एसआयपी तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. काहींना असं वाटतं की, मोठी रक्कम म्हणजेच करोडो रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी लागतो. परंतु असं काहीही नाही.

तुम्ही कमी काळात देखील करोडपती बनू शकता. तुमचं कमी कालावधीतच करोडपती बनणे ते तुमच्या गुंतवणुकीवर आधारित असते. जर तुम्ही कंपाऊंडेशन शक्तीचा वापर केला आणि काही नियम नियमित आणि काटेकोरपणे फॉलो केले तर, तुम्ही कमी कालावधीत करोडो रुपयांची रक्कम गाठीशी बांधू शकता.

अशा पद्धतीने श्रीमंत बनवते कंपाऊंडिंग व्याज :
कंपाऊंडिंग व्याज हे एक प्रकारचे मूलधन आहे. साधारण व्याजाचे मूलधन तुम्ही गुंतवणूक केलेल्या मूलधनावर आधारित असते. त्याचबरोबर चक्रवाढ व्याजाची गणना ही देखील मूलधना आणि त्यावर आधारित व्याजावर केली जाते. म्हणजेच कंपाऊंडिंगच्या माध्यमातून तुम्हाला व्याजाने व्याज कमवता येते.

कंपाऊंडिंग व्याजाचा 8-4-3 या फॉर्मुल्याबद्दल जाणून घेऊ :
तुम्हाला दीर्घ काळाच्या गुंतवणुकीपेक्षा कमी काळातच 1 करोडोंचा फंड तयार करायचा असेल तर, तुम्हाला कंपाउंडिंग व्याजाच्या फॉर्मुल्याचा वापर करावा लागेल. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. समजा एखाद्या व्यक्ती SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात प्रत्येक महिन्याला 21,250 रुपयांची गुंतवणूक करत असेल, त्याचबरोबर केलेल्या गुंतवणुकीवर प्रतिवर्ष 12% ने व्याज मिळत असेल तर, वार्षिक चक्रवाढ व्याज देखील मिळते. म्हणजेच तुम्ही एकूण 8 वर्षांमध्ये 33.37 लाख रुपयांची रक्कम साठवता.

आता तुम्हाला 33 लाख रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी अर्ध कालावधी म्हणजेच एकूण 4 वर्ष लागले असतील. त्याचबरोबर तिसरं 33.33 लाख जमा करण्यासाठी तुम्हाला तीन वर्षे लागतील. याचाच अर्थ असा की, तुम्ही पुढील 15 वर्षांत 1 करोड रुपयांचा फंड अगदी आरामात तयार करू शकता. तुमचं वय जेव्हा 22 वर्ष असेल तेव्हा 33 लाख रुपये जमा होण्यास एकूण 1 वर्ष लागेल. म्हणजेच वार्षिक कंपाऊंडिंगची गणना वर्षातून एकदा केली जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 03 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(258)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x