5 November 2024 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय दिले गेले आहेत. यामधील एक लोकप्रिय पर्याय म्हणजे SIP. एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे अनेकांना फायद्याचे वाटते.

एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना 12 ते 15% परतावा मिळवून दिला आहे. बऱ्याच जणांना एसआयपीच्या माध्यमातून आपण करोडपती बनू शकतो का असा प्रश्न पडलेला असतो. याचे उत्तर आहे होय. तुम्ही तुमच्या बजेटनुसार गुंतवणूक करून कोट्याधीश होऊ शकता. आज आपण या बातमीपत्रातून 5000 हजाराच्या एसआयपीमधून करोडोंची रक्कम जमा होण्यास एकूण किती वर्ष लागतील हे जाणून घेणार आहोत.

5,000 हजाराची एसआयपी तर, करोडोची रक्कम जमा होण्यास किती वर्ष लागतील :
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 5 हजाराची मंथली एसआयपी सुरू केली आणि प्रत्येक वर्षाला 10% ने गुंतवणुकीत वाढ केली तर, तो गुंतवणूकदार पुढील 21 वर्षांत 1 करोड पेक्षा जास्त रक्कम जमा करू शकतो. म्हणजेच 21 वर्षांत गुंतवणूकदारांना 1.16 करोड रुपये 12% वार्षिक व्याजदरानुसार परत मिळतील.

गुंतवणूकदारांना 21 वर्षांत 5 हजार रुपयांच्या मंथली एसआयपीने 38,40,150 रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा 77,96,275 रुपये असेल.

10,000 हजाराची एसआयपी तर, करोडोची रक्कम जमा होण्यास किती वर्ष लागतील :
समजा एखादा गुंतवणूकदार 10000 हजार रुपये पुढील 16 वर्षांसाठी एसआयपीमध्ये गुंतवत असेल आणि 10% नी प्रत्येक वर्षाला गुंतवणुकीत वाढ करत असेल तर, 1.03 करोडोंची रक्कम लवकरात लवकर जमा करू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 05 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(236)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x