7 November 2024 1:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | मल्टिबॅगर टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: TATAPOWER Penny Stocks | अबब, 3 रुपयांच्या शेअरने 7 दिवसात करोडपती केलं, 43000% परतावा दिला, पुढेही रॉकेट - Penny Stocks Mutual Fund SIP | 1 करोड रुपये हवे असल्यास वापरा 15-15-15 चा जबरदस्त फॉर्मुला, छप्परफाड कमाई करतात श्रीमंत लोकं NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: NTPC BEL Share Price | BEL सहित हे 8 डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: BEL Mutual Fund SIP | केवळ 1000 रुपयांची मासिक एसआयपी करा, मिळेल 3 कोटींपेक्षा जास्त परतवा, जाणून घ्या कसे - Marathi News EPFO Pension | पगारदारांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम आणि गणित माहित असणं गरजेचं आहे - Marathi News
x

Mutual Fund SIP | 1 करोड रुपये हवे असल्यास वापरा 15-15-15 चा जबरदस्त फॉर्मुला, छप्परफाड कमाई करतात श्रीमंत लोकं

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला तुमची गुंतवण एक कोटी रुपयांपर्यंत जमा करायची आहे. आता करोडोची रक्कम म्हटल्यावर सहजासहजी जमा होणार नाही. यासाठी तुम्हाला नक्कीच दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. परंतु तुम्ही एक सोपा फॉर्मुला वापरून आणि शाहीर पद्धतीने गुंतवणुकीचा विचार करून लवकरात लवकर एक करोड रुपयांचा फंड तयार करू शकता.

15-15-15 :
करोडोंचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला 15, 15 आणि 15 या फॉर्मुल्याचा वापर करावा लागेल. यासाठी तुम्हाला ग्रोथ रेट सारख्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. सुरुवातीला तुम्हाला स्टॉक मार्केट वॉलेटाईल वाटू शकते. परंतु मागील काही ट्रेंड्स पाहता वेळेमध्येच तुमची गुंतवणूक वरच्या थराला जाते. दरम्यान इक्विटी मार्केटमध्ये 15% वार्षिक दरानुसार परतावा मिळणे कठीण वाटू शकते परंतु दीर्घकाळासाठी 15% वार्षिक रिटर्न बनवणे शक्य असू शकते.

15, 15 आणि 15 या फॉर्मुल्याचा सिद्धांत समजून घेऊया :
गुंतवणुकीचा फॉर्मुल्यामध्ये 15 हा क्रमांक तीन वेळा येतो. 15, 15 आणि 15 म्हणजे ग्रोथ रेट, मंथली सेविंग अमाऊंट आणि इन्वेस्टमेंट ड्युरेशन. समजा तुम्ही एकूण 15 वर्षांच्या कार्यकाळात 15% वार्षिक रिटर्न मिळवून बाजी मारत असाल आणि न चुकता सातत्याने प्रत्येक महिन्याला 15,000 हजार रुपयांची गुंतवणूक करत असाल तरच आणि तरच तुमच्या खात्यात 1 कोटी रुपयांची रक्कम जमा होईल.

या तीन स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या :
1. अनुमानित फंड : 1 करोड रुपये
2. तुम्ही 15 वर्षासाठी केलेली एकूण गुंतवणूक : 27 लाख रुपये
3. तुम्हाला होणारा एकूण फायदा : 73 लाख रुपये

फॉर्मुल्याचे फायदे आहेत तरी काय :
म्युच्युअल फंडाच्या या 15, 15, 15 चे बरेच फायदे तुम्हाला अनुभवता येतील. यामध्ये सर्वात मोठे 2 प्रकारचे फायदे अनुभवता येतील. सर्वात पहिला फायदा म्हणजेच सिस्टिमॅटिक प्लॅन ज्याला आपण एसआयपी असं देखील म्हणतो. दुसरा फायदा म्हणजे गुंतवणूकदाराला होणारा कंपाऊंडिंगचा फायदा. यांसारखे अनेक फायदे गुंतवणूकदारा अनुभवता येतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 07 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(239)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x