22 January 2025 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | गुंतवणूक क्षेत्रात SIP आणि म्युच्युअल फंड हे दोन्हीही लोकप्रिय पर्याय बनले आहेत. बऱ्याच व्यक्तींना सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे ठराविक काळापर्यंत निश्चित रक्कम गुंतवणे फायद्याचे त्याचबरोबर सुरक्षिततेचे वाटते.

ज्या व्यक्तींना डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापासून जोखीम उचलायची नसेल त्याच्यासाठी एसआयपी आणि म्युच्युअल फंड बेस्ट प्लॅन आहेत. गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याच्या सर्व नियम आणि अटी माहित असतात. या कारणामुळे कोणताही गुंतवणूकदार ज्या योजनेमध्ये जास्तीत जास्त नफा कमवता येईल अशा योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करतो. म्युच्युअल फंड देखील एक मार्केट लिंक स्कीम आहे. ज्यामध्ये तुम्ही एसआयपीद्वारे गुंतवणूक करू शकता.

एसआयपीमध्ये किती टक्के परतावा :

कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून पैसे गुंतवू शकता. कारण की, एसआयपी तुम्हाला कोणतीही सरकारी योजनेपेक्षा जास्त व्याजदर प्रदान करते. सध्या एसआयपीमध्ये 12 टक्क्यांनी परतावा मिळत आहे. तुमच्या गुंतवणुकीला वार्षिक दरानुसार टॉप अप केले तर, तुमची एसआयपी एखाद्या रॉकेटप्रमाणे सुसाट वेग धरेल. एसआयपीला बूस्टर डोस द्यायचं असेल तर काय करावे पहा.

SIP टॉप-अप बूस्टर डोस :

एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण एसआयपीमध्ये ठराविक अमाऊंट प्रत्येक महिन्याला गुंतवत असतो. समजा एखाद्या व्यक्तीने 2000 रुपयांची एसआयपी केली असेल आणि ही एसआयपी दहा वर्षांकरिता असेल तर, 5, 10, 20 किंवा 30 अशी कितीही वर्ष सुरू ठेवली तरी तुम्हाला प्रत्येक महिन्याला केवळ 2 हजारो रुपयांचीच अमाऊंट गुंतवावी लागेल. परंतु तुम्ही एसआयपी टॉप-अप बूस्टर डोस फॉर्मुल्याचा वापर केला तर, तुम्ही तुमच्या वाढलेल्या पगारानुसार एसआयपीमधील गुंतवणूक देखील वाढवू शकता. जेणेकरून तुमची एसआयपी एखाद्या रॉकेटच्या वेगाने पुढे जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर करोडपती बनवेल.

वेगाने पैसे वाढण्याचा महामंत्र :

तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून झपाट्याने पैसे वाढवू शकता. समजा एखाद्या व्यक्तीने एसआयपीमध्ये दोन हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली आणि 10 वर्षांकरिता 10% ने टॉप-अप सुरू ठेवली तर, त्या व्यक्तीने एकूण 3,82,498 रुपयांची गुंतवणूक केली असेल. तुम्ही गुंतवलेल्या या रक्कमेवर तुम्हाला 12% ने परतावा मिळायला जो 2,92,367 रुपये एवढा असेल. अशा पद्धतीने एकूण 10 वर्षानंतर तुमच्या खात्यामध्ये 6,74,865 रुपयांची रक्कम जमा होईल. तुम्ही हीच एसआयपी पुढे 15 वर्षांसाठी टॉपअप सुरू ठेवली तर, 15 वर्षांत तुमच्याकडे 17,36,770 एवढा फंटा तयार होईल.

त्याचबरोबर तुम्ही सेम पॅटर्न फॉलो करत 20 वर्ष गुंतवणुकीचे सातत्य ठेवले तर, तुमच्या खात्यात 13,74,600 रुपये जमा होतील. ज्यावर 12% व्याजदरानुसार 26,03,143 रुपये व्याजाचे मिळतील. म्हणजेच व्याजाने गुंतवणुकीचे पैसे मिळून तुमच्या खात्यात तब्बल 39,77,743 रुपयांचा ऐवज जमा होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(258)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x