15 January 2025 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात SIP करून मोठा परतावा मिळवायचा असेल 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पैसा वाढेल

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | बहुतांश व्यक्ती पैसे गुंतवण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीचा वापर करतात. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही भडगंज रक्कम कमावू शकता. एसआयपीमध्ये तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवण भविष्यासाठी चांगला निधी जमा करू शकता.

एसआयपी ही एक मार्केट लिंक्ड योजना असून गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न फिक्स्ड किंवा निश्चित नसते. परंतु एसआयपीमध्ये गुंतवणूक करून चांगला फंड जमा करण्यासाठी तुमच्याकडे एसआयपीबाबतची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया.

SIP मध्ये दीर्घकाळासाठी करा गुंतवणूक :
एसआयपीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याकरिता तुम्हाला लवकरात लवकर एसआयपीमध्ये पैसे गुंतवावे लागतील. जर तुम्ही ही योजना दीर्घ काळापर्यंत सुरू ठेवली तर, तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो. यासाठी तुम्हाला 20 किंवा 25 वर्षापर्यंत सातत्याने गुंतवणूक करावी लागेल.

मार्केट समजून घ्या आणि मगच एसआयपीमध्ये गुंतवणूक करा :
एसआयपी ही एक मार्केट लिंक्ड योजना असून मार्केट पडल्यानंतर गुंतवणूक करण्यात काहीही अर्थ नाही. मार्केट मंदावल्यानंतर तुम्ही पैसे गुंतवले तर, तुम्हाला नुकसान देखील सहन करावे लागू शकते. दरम्यान एसआयपीमध्ये रुपी कॉस्ट एवरेजिंगचा फायदा देखील मिळतो. समजा मार्केट पडल्यानंतर सुद्धा तुम्ही गुंतवणूक केली तर, तुम्हाला जास्त युनिट्स अलॉट केले जातात.

एसआयपीमध्ये सातत्याने गुंतवणूक करा :
SIP मध्ये नियमित रूपाने गुंतवणूक करून अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणुकीचे सातत्य ठेवले तरच भविष्यात भडगंज रक्कम जमा करण्यासाठी मदत होईल.

इनकम वाढल्यानंतर एसआयपीमधील गुंतवणूक ही वाढवा :
एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही लिमिट नसल्यामुळे तुम्ही इनकम सोर्स वाढल्यानंतर गुंतवणूक देखील वाढवू शकतात. जेणेकरून तुमच्या हातात दुप्पटीने पैसे येतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 20 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(258)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x