Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
MF SIP Formula | प्रत्येक व्यक्ती आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या मुलांचं भवितव्य उज्वल बनवण्यासाठी काबाडकष्ट करून पैसे कमवतात. काहीजण आपली मुलं लहान असतानाच त्यांच्या नावाने पैशांची गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. दीर्घकाळपर्यंत लाखो आणि करोडोंचा फंड तयार करण्याकरिता लोक शेअर बाजारातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, सरकारी आणि पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून ठेवतात.
दरम्यान जो फंड सर्वाधिक व्याजदर प्रदान करतो अशा फंडात पैसे गुंतवणे फायद्याचे मानले जाते. गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेकांना अधिक व्याजदर देणारे फंड नफा देणारे वाटतात. आपण गुंतवणूक तर करतो परंतु गुंतवणुकीत कोणत्याही प्रकारची शक्कल लढवत नाही. आज आम्ही 21X10X12 या फॉर्मुल्याचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीने करोडो रुपये प्राप्त करू शकता याबद्दल सांगणार आहोत.
MF मध्ये एसआयपीच्या माध्यमातून करा गुंतवणूक :
सध्याच्या काळात तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, लग्न खर्चासाठी ऐन वेळेला पैसे किंवा कर्ज काढण्यापेक्षा आत्तापासूनच गुंतवणुकीचे पर्याय शोधले तर, तुम्हाला पैशांचं टेन्शन घेण्याची वेळ येणार नाही. यासाठी म्युच्युअल फंड SIP हे एक जबरदस्त माध्यम ठरणार आहे. तुम्ही 10,000 च्या मासिक बचतीपासून 1 करोडो रुपयांपेक्षा अधिक फंड तयार करू शकता.
हा फॉर्म्युला बनवेल 21X10X12 करोडपती :
या जबरदस्त फॉर्मुल्यामुळे तुमच्या मुलाच्या 21व्या वर्षापर्यंत त्याच्याजवळ तब्बल 2 करोडोंची रक्कम जमा होईल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या मुलाच्या 21व्या वर्षापर्यंत लगातार गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. फॉर्म्युलानुसार 21 म्हणजेच मुलाच्या वयाचे 21 वर्ष. त्यानंतर दहा म्हणजेच गुंतवण्याची रक्कम दहा हजार रुपये आणि शेवटचे 12 म्हणजे गुंतवणुकीवर मिळणारे 12% रिटर्न.
कॅल्क्युलेशन देखील पहा :
फॉर्मुलानुसार तुम्ही 10 हजारांची रक्कम 21 वर्षापर्यंत लगातार गुंतवत आलात तर, तुमच्याजवळ एकूण 24,20,000 रुपयांचा फंड तयार होईल. या गुंतवणुकीवर तुम्हाला 16% परतावा मिळाला तर, केवळ व्याजदराने तुमच्या खात्यात 1,81,19,345 रुपये जमा होतील. याचाच अर्थ 21 वर्षांत तुम्ही कमावलेला एकूण फंड 2,06,39,345 रुपये असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Mutual Fund SIP 23 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL