22 December 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Mutual Fund SIP | 5, 10 आणि 15 हजारांच्या मासिक SIP ने 50 लाखाची रक्कम किती कालावधीत मिळेल, पैशाने पैसा वाढवा

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | एसआयपी त्याचबरोबर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मागील काही दिवसांमध्ये एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहते. म्हणून एकदम रक्कम भरण्यापेक्षा लोकांना एसआयपीमध्ये कमी पैशांची गुंतवणूक करणे फायद्याचे वाटते.

बऱ्याच व्यक्तींना कमीत कमी पैशांची गुंतवणूक करणे आवडते. जेणेकरून खर्चाचा सर्व ताळमेळ बसवून बचतीसाठी देखील छोटी का होईना पण काही रकमेची बचत केली जाते. समजा तुम्ही प्रतिमहा 5,000 , 15,000 आणि 10,000 हजारांची एसआयपी करून 50 लाखांची रक्कम जमा करायची असेल तर तुम्हाला ऐकून किती वर्षे लागतील. जाणून घ्या.

5,000 चे कॅल्क्युलेशन :
समजा तुम्ही 12 टक्क्यांच्या हिशोबाने एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, 50 लाखांचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला एकूण 26 वर्षांचा काळ लागेल. म्हणजे तुमची वार्षिक SIP 5,000, नंतर वार्षिक परतावा 12%, गुंतवणूक केली जाणारी पूर्ण अमाउंट 15,60,000 रूपये आणि मिळणारे रिटर्न 91,95, 560 रूपये, अर्थ 26 वर्षानंतर मिळणारी संपूर्ण रक्कम 1,07,55,560 रूपये आहे.

10,000 SIP ने 1 करोडोंची रक्कम कशी तयार होईल :
12% टक्क्यांच्या वार्षिक रिटर्ननुसार तुम्ही प्रत्येक महिन्याला एसआयपीमध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, करोडोंची रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला एकूण 20 वर्षांच्या कळायला लागेल. म्हणजेच मासिक एसआयपी 10,000 असेल आणि वार्षिक परतावा 12% ने असेल तर, गुंतवलेली रक्कम 24,00,000 रुपये आणि अनुमती परतावा 75,91,479 रुपये असेल तर, 20 वर्षानंतर मिळणारी रक्कम 99,91,479 रुपये एवढी असेल.

15,000 हजारांची एसआयपी केल्यानंतर 1 करोडोची रक्कम जमा होण्यास किती वेळ लागेल :
12% टक्क्यांच्या वार्षिक दरानुसार प्रत्येक महिन्याला एसआयपीमध्ये 15,000 हजारांची गुंतवणूक केली तर, 1 करोडोची रक्कम जमा होण्यास तुम्हाला एकूण 17 वर्षांचा काळ लागेल. म्हणजेच वार्षिक रिटर्न 12%, मंथली एसआयपी गुंतवणूक 15,000, गुंतवणूक केली गेलेली एकूण रक्कम 30,60,000, मिळणारे रिटर्न 69,58,812 आणि एकूण 17 वर्षानंतर मिळणारी रक्कम 1,00,18,812 एवढी रक्कम तुम्हाला 17 वर्षानंतर मिळेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 28 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x