Mutual Fund SIP | या फंडांनी एसआयपी गुंतवणुकीतून 10 वर्षात सर्वात जबरदस्त परतावा दिला | संपूर्ण यादी

Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय बनत चालला आहे. विशेषत: म्युच्युअल फंडांमध्ये लोक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून अधिक गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. एसआयपीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम नाही, तेही मोठा फंड तयार करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही म्युच्युअल फंड योजनांविषयी सांगणार आहोत, ज्या उत्तम परतावा देतात. पण त्याआधी जाणून घेऊयात एसआयपी म्हणजे नेमकं काय आहे.
People are preferring to invest more especially in Mutual Funds through Systematic Investment Plan (SIP). Today we will tell you about some mutual fund schemes giving great returns :
एसआयपी म्हणजे काय :
* एसआयपीमध्ये दरमहा पैसे गुंतवले जातात.
* एसआयपीमधील गुंतवणूक तुम्ही कधीही बंद करू शकता तसेच कधीही कमी किंवा वाढवली जाऊ शकते.
* एसआयपी बंद केल्यानंतर देखील आपण त्याच योजनेत गुंतवणूक करू शकता.
आज आम्ही तुमच्यासाठी अशा 5 इक्विटी योजनांची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांचा सर्वाधिक 10 वर्षांचा एसआयपी रिटर्न आहे.
एसबीआई स्मॉल कैप फंड :
* ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत या फंडात १०६२६ कोटी रुपयांचा एयूएम (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) आहे.
* या फंडाने स्थापनेपासून वार्षिक २६.३९ टक्के परतावा दिला आहे.
* या फंडाचे ९० टक्क्यांहून अधिक पैसे इक्विटीमध्ये गुंतविण्यात आले आहेत.
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड :
* हा फंड २०१० मध्ये सुरू करण्यात आला होता.
* हा फंड केवळ १०० रुपयांच्या एसआयपीने सुरू होऊ शकतो.
* 1 वर्षाच्या कालावधीत या फंडाने 81 टक्के परतावा दिला आहे.
* या फंडाने स्थापनेपासून वार्षिक २५.९ टक्के परतावा दिला आहे.
मिरे अॅसेट इमर्जिंग ब्लू चिप फंड :
* हा एक लार्ज अँड मिड कॅप फंड असून २० हजार कोटी रुपयांचा एयूएम आहे.
* 1 वर्षाच्या कालावधीत फंडाने 49.09% परतावा दिला आहे.
* या फंडात तुम्ही एसआयपी म्हणून किमान १००० रुपये आणि लंकम म्हणून ५००० रुपये गुंतवू शकता.
* या फंडाने स्थापनेपासून वार्षिक २४.७६ टक्के परतावा दिला आहे.
क्वांट टॅक्स प्लॅन :
* या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमने 10 वर्षांच्या एसआयपी रिटर्नमध्ये वार्षिक 24.48 टक्के रिटर्न दिला आहे.
* या फंडात तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत कर लाभ घेऊ शकता.
कोटक स्मॉल कॅप फंड :
* २००५ साली सुरू झालेल्या स्मॉल कॅप फंडाने वार्षिक १८.२६% परतावा दिला आहे.
* गेल्या एक वर्षाच्या कालावधीत या फंडाचा परतावा 86.41% राहिला आहे.
* या फंडाने स्थापनेपासून वार्षिक २३.८५ टक्के परतावा दिला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mutual Fund SIP for high return in last 10 years check details here 09 May 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल