Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीचे प्लॅनिंग करताय, मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, पैसा वेगाने वाढेल
Mutual Fund SIP | बहुतांश व्यक्ती शेअर बाजारातील गुंतवणुकीस घाबरतात किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून स्वतःला लांब ठेवतात. शेअर बाजारात मोठी रिस्क घ्यावी लागते तरच व्यक्ती दीर्घकाळामध्ये मोठा फंड तयार करू शकतो. तुम्ही सुद्धा चांगले पैसे कमवण्यासाठी म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर, गुंतवणुकीआधी काही गोष्टी लक्षात ठेवा.
म्युच्युअल फंड म्हणजे काय :
बऱ्याच व्यक्तींना म्युच्युअल फंड कसे कार्य करते हेच स्टॉप नसते. म्युच्युअल फंडांत वेगवेगळे गुंतवणूकदार आपापल्या परीने पैसे गुंतवतात. प्रोफेशनल फंड मॅनेजर गुंतवलेले पैसे एकत्र करून वेगवेगळे बाँड, शेअर्स आणि विविध संपत्त्यांमध्ये गुंतवले जातात. अशा परिस्थितीत तुमचे पैसे केवळ एकाच म्युच्युअल फंडात नाही तर, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लावला जातो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्यामुळे तुमची पैसे बुडण्याची जोकिंग कमी होते.
कोणत्या गुंतवणुकीसाठी कोणता फंड निवडावा :
वेगवेगळे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांमध्ये वेगवेगळ्या उद्देशाने पैसे गुंतवतात. दरम्यान जेव्हा तुम्हाला हे ठाऊक असते की, तुम्ही नेमक्या कोणत्या कारणासाठी पैसे गुंतवत आहात तेव्हा तुमची गुंतवणूक झपाट्याने वाढते. समजा तुम्ही रिटायरमेंट फंड तयार करत असाल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्न खर्चासाठी मोठा फंड तयार करत असाल तर, इक्विटी म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. समजा तुम्हाला छोटी गुंतवणूक करायची असेल, डेट फंड तुमच्यासाठी फायद्याचा ऑप्शन ठरू शकतो.
फंडाचे प्रदर्शन आणि ट्रॅक रेकॉर्ड तपासा :
म्युच्युअल फंड निवडताना तुम्ही फंडाच्या मागील वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा. समजा म्युच्युअल फंडाचे चांगले प्रदर्शन असेल आणि मागील तीन ते पाच वर्षांमध्ये उत्तम रिटर्न मिळवून दिले असेल तर, तुम्ही अगदी डोळे झाकून निवडलेल्या मी उज्वल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. केवळ एवढंच नाही तर फंड मॅनेजरची योग्यता, एक्सपेन्स रेश्यो या सर्व गोष्टी देखील तपासा.
एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करा :
एसआयपी गुंतवणूक म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एसआयपीचा वापर करू शकता. यामध्ये प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवतात. ज्याचा 12% किंवा पंधरा टक्के असा अंदाजित परतावा गुंतवणूकदारांना मिळतो.
गुंतवणुकीमध्ये डायव्हर्सिफिकेशन असायलाच हवं :
बहुतांश व्यक्ती केवळ एकाच म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात. परंतु असं करणं अत्यंत चूक आहे. तुमच्या गुंतवणुकीमध्ये डायव्हर्सिफिकेशन नसेल तर, तुमचे पैसे बुडण्याची शक्यता वाढते. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या फंडांमध्ये पैशांची गुंतवणूक करायला हवी. यामध्ये इक्विटी फंड योजना त्याचबरोबर डेट फंड योजना यांसारख्या विविध फंडांमध्ये थोडे थोडे पैसे गुंतवावे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Mutual Fund SIP Friday 31 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL