15 January 2025 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Mutual Funds | शेअर नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतोय हा फंड

investment tips, mutual fund

Mutual Funds | मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने मागील 2.5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे आणि विश्वास दोन्हीही दुप्पट केले आहेत. हा एक प्रतिष्ठित स्मॉल कॅप इंडेक्स फंड आहे. या फंडाचे प्रदर्शन पाहता, त्याचे नेट अॅसेट व्हॅल्यू 6 सप्टेंबर 2019 रोजी 20.07 रुपयांपर्यंत वाढले होते. या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या टिप्स:
बाजारात मोठ्या प्रमाणमध्ये अस्थिरता आणि प्रचंड गोंधळ असताना, गुंतवणूकदार थोडातरी परतावा मिळेल याची अपेक्षा करत असतात. म्युच्युअल फंडामध्ये अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यातून आपण चांगला परतावा मिळवू शकतो. कोरोना आणि महागाईच्या संकटातून जात असतानाही, भारतीय शेअर बाजाराने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता.

इक्विटी गुंतवणुकीच्या यादीमध्ये म्युच्युअल फंडांद्वारे इक्विटीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचाही समावेश होतो. मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने मागील 2.5 वर्षांत गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. हा स्मॉल कॅप इंडेक्स फंड असून या फंडाचे प्रदर्शन चार्टकडे पाहता, त्याचे नेट अॅसेट व्हॅल्यू 6 सप्टेंबर 2019 नंतर आजपर्यंत 20.07 रुपये वाढली आहे. या कालावधीत ह्या फंडने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

योजनेची सुरुवात 6 सप्टेंबर 2019 रोजी :
या योजनेची सुरुवात 6 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती. जर तुम्ही या स्मॉलकॅप इंडेक्स योजनेच्या सुरुवातीला एकरकमी गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले असते. ही योजना 6 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झाली तेव्हापासून ते आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देत आहे. गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 26 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत ह्या श्रेणीतील फंडांचा सरासरी परतावा 12.20 टक्के च्या आसपास आहे.

एका वर्षात 100% परतावा :
हा फंड गेल्या 1 वर्षातील त्याच्या श्रेणीतील सर्वाधिक परतावा देणारा फंड आहे. या फंडाने मागील एका वर्षात 105.75 टक्के परतावा दिला आहे तर त्याच कालावधीत ह्याच श्रेणीतील फंडानी सरासरी 43.50 टक्के परतावा दिला आहे.

किमान गुंतवणूक 500 रुपये :
या म्युच्युअल फंड योजनेचे प्रदर्शन चार्ट पाहिले तर आकडेवारीनुसार त्याची स्थिर वाढ होताना दिसत आहे. या फंडाचे व्यवस्थापक स्वप्नील मयेकर आहेत.फंडाच्या खर्चाचे प्रमाण 0.31 टक्के आहे. तर बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 50 आहे. किमान एकरकमी गुंतवणूक 500 रुपये पासून सुरू करता येत आणि किमान SIP गुंतवणूक रक्कम देखील किमान 500 रुपये आहे. यामध्ये कोणताही लॉकइन कालावधी नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds Investment scheme for high returns on 23 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x