3 November 2024 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे मासिक 1,000 रुपये गुंतवून करोडमध्ये फंड मिळू शकतो, कसा ते पहा

mutual fund calculator

Mutual Fund Calculator | तुम्ही मासिक 1000 रुपयांची म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे काही कळत लक्षाधीश होऊ शकतो. ज्यांनी आपले करिअर नुकताच सुरू केले आहे ते दीर्घकालीन म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून जबरदस्त परतावा मिळवू शकतात. अशा गुंतवणूकदारांनी त्यांच्या मासिक गुंतवणुकीची रक्कम वाढवत ठेवली तर त्यांना त्याचा छप्पर फाड परतावा ह्यात शंकाच नाही.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन :
एसआयपी हा म्युच्युअल फंडाद्वारे ऑफर करण्यात आलेला एक गुंतवणूक पर्याय आहे. ह्यात तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही गुंतवणुकीचा पर्याय दिला जातो आणि दीर्घ कालावधीत मोठी रक्कम जमा तर होईलच सोबत त्याचा भरघोस परतावा सुद्धा मिळेल. जर तुम्ही दर महिन्याला म्युचुअल फंड मध्ये फक्त 1000 रुपये गुंतवले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी, तुम्हाला फक्त एसआयपी सुरू करणे आवश्यक आहे.

म्युचुअल फंड तज्ञांचे म्हणणे आहे की कोणीही गुंतवणूकदार मासिक 1000 रुपयांच्या म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे करोडपती होऊ शकतो. त्यांचे म्हणणे आहे की ज्यांनी आपले करिअर नुकताच सुरू केले आहे त्यांनी दीर्घकालीन म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करावी. यासाठी SIP हा उत्तम पर्याय आहे. अशा गुंतवणूकदारांना त्यांच्या मासिक गुंतवणूकीची रक्कम वाढवत राहण्याचा सल्ला दिला जातो.

10-15% स्टेप-अप :
वार्षिक एसआयपी स्टेप-अप गुंतवणूकदाराला त्याची मासिक एसआयपी गुंतवणूक रक्कम कमी पातळीवर राखण्यास मदत करते. वार्षिक म्युच्युअल फंड SIP स्टेप-अप किती राखले जाऊ शकते यावर, तज्ञ म्हणतात की गुंतवणूकदाराची मासिक कमाई आणि खर्च यावर अवलंबून आहे आणि किमान 10 टक्के ते 15 टक्क्यांपर्यंत असावे. जर कोणत्याही गुंतवणूकदाराने असे केले तर तो दरमहा 1000 रुपयांची एसआयपी सुरू करून 25-30 वर्षांत जबरदस्त परतावा मिळवून करोडपती होऊ शकतो. यामध्ये 10-15 टक्के एसआयपी स्टेप-अप कायम राखून ठेवावा लागेल. इक्विटी म्युच्युअल फंडात 25 ते 30 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर किमान १५ टक्के वार्षिक परतावा अपेक्षित असल्याचे तज्ञ म्हणतात.

दीर्घकालीन गुंतवणूक :
म्युचुअल फंड तज्ञ नेहमी सल्ला देतात की 30 वर्षांच्या कालावधीसाठी, जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवले तर 1.27 कोटीच्या मोठ्या फंडाच्या गुंतवणुकीत 15 टक्के वार्षिक परतावा मिळू शकतो. ह्याचा अर्थ एकूण 6355414 रुपयांचा निधी संकलित होईल. जर तुम्ही त्याचा SIP स्टेप-अप 10 टक्के वार्षिक पातळीवर कायम राखून ठेवला, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर सुमारे 1.27 कोटी रुपयांचा परतवा निधी मिळू शकतो.

समजा, जर तुम्ही गुंतवणूकदार आहात आणि दर महिन्याला 1000 रुपये मासिक SIP सुरू केली. जर तुम्ही 10 टक्के स्टेप-अपसह 30 वर्षे गुंतवणूक केली तर तुमची एकूण गुंतवणूक 1973928 रुपये होईल. आणि त्यावर वार्षिक 15% रिटर्नसह, गुंतवलेल्या रकमेवर 10724888 रुपयेचा परतावा मिळेल. अशा प्रकारे, त्याला मॅच्युरिटीवर एकूण 1.27 कोटी रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही दरमहा छोटीशी गुंतवणूक करुन 2.25 कोटी रुपयांचा निधी उभारू शकता. जर तुम्ही 1000 रुपये ने गुंतवणूक सुरू केली आणि संपूर्ण गुंतवणुकीच्या कालावधीसाठी 15 टक्के वार्षिक स्टेप-अप राखले, तर मॅच्युरिटीवर वार्षिक 15 टक्के दराने सुमारे 2.25 कोटी परतावा लाभ होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds long term investment benefits on 25 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x