Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 15x15x15 या सूत्राचा वापर करा, तुम्हाला करोडोचा परतावा मिळेल
Mutual fund | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ’15-15-15′ सूत्राचा वापर केला तर तुम्हाला भरघोस परतावा मिळू शकतो. यासह, तुम्ही कोणताही आर्थिक नुकसान ना होता एक चांगला निधी उभारू शकता. अनेकांना चांगले पैसे कमावण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करायची असते, परंतु ज्ञानाच्या अभावामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात किवा पैसे डूबतील म्हणून घाबरतात. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि नफा मिळवायचा असेल मात्र नुकसान होईल अशी भीती मनात असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करूनह नफा मिळवू शकता.
जास्त जोखम – तितकाच जास्त परतावा :
म्युच्युअल फंड जितका जास्त जोखमीचा असतो तितकाच जास्त तो परतावा देतो. कोणीही गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून 1 कोटी रुपयांचा परतावा सहज मिळवू शकतो. 1 कोटी रुपयांचा परतावा मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक सूत्र सांगणार आहोत. त्याचे पालन करा आणि गुंतवणूक सुरू करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आम्ही ज्या सुत्राबद्दल बोलत आहोत ते आहे ’15-15-15′. हा एक साधा आणि सोप्पा नियम आहे. हा नियम तुम्हाला गुंतवणूक आणि बचत या दोन्ही बाबतीत मदत करेल.
15-15-15 नियम :
’15-15-15′ तीनदा लिहिले आहे. म्हणजेच यामध्ये पहिला आहे गुंतवणुकीचा कालावधी आणि दुसरा आहे मासिक बचत आणि तिसरा आहे नफा वाढीचा दर आहे. या नियमानुसार, तुम्हाला 15 वर्षे दरमहा 15 हजार रुपये गुंतवावे लागतील. अंदाजानुसार, त्यावर वार्षिक 15 टक्के व्याज मिळेल, ज्यामुळे 15 वर्षांनंतर तुमच्याकडे रु. 1 कोटी रुपये पेक्षा जास्त निधी तयार झाला असेल.
15-15-15 फॉर्म्युला :
* 15 टक्के – वाढीचा दर
* 15 वर्ष – गुंतवणुकीचा कालावधी
* 15 हजार – बचतीची मासिक रक्कम
उदाहरणार्थ :
तुम्ही जर 15 वर्षे दरमहा 15 हजार रुपये गुंतवत आहात. म्हणजे तुम्ही 15 वर्षात एकूण 27 लाख रुपये गुंतवणूक केली असे आपण समजू. ज्यावर तुम्हाला वार्षिक 15 टक्के व्याजानुसार 73 लाख रुपये अतिरिक्त परतावा मिळाला. म्हणजेच, फक्त 23 लाखांच्या गुंतवणुकीवर, तुमच्याकडे एकूण 1 कोटी रुपयांचा निधी तयार होईल.
एक कोटी रुपयांचा निधी कसा मिळणार?
वार्षिक 15 टक्के परतावा देणे थोडे अवघड असू शकते परंतु ही गुंतवणूक तुम्हाला दीर्घकालीन सरासरी 12 टक्के ते 15 टक्के वाढ नक्की देऊ शकते. जर तुम्हाला 15 टक्के परतावा हवा असेल तर तुमच्या साठी SIP ha उत्तम पर्याय असू शकतो. एक प्रकारे गुंतवणूक करून तुम्ही एक कोटी रुपयांचा निधी सहज तयार करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Mutual Funds long term investment returns on 5 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON