Mutual Funds SIP | धमाकेदार म्युचुअल फंड गुंतवणूक, दररोज फक्त 167 रुपये गुंतवून 11.33 कोटी रुपये परतावा मिळवा
Mutual Funds SIP | जर तुम्हीही करोडपती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. खूप छोटीशी गुंतवणूक करून तुम्हीही करोडपती होऊ शकता. सेवानिवृत्तीनंतर किंवा वृध्द वयात पुढील खर्चाची चिंता अनेकदा आपल्याला सतावते, परंतु गरीब आणि लहान गुंतवणूकदारांना मोठी गुंतवणूक करणे जरा अवघड जाते. अशा परिस्थितीत, तुम्हालाही छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळवायचा असेल, तर ही बातमी तुम्हाला खूप कामी येईल. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही मूलभूत तत्त्वांबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी वेळेत छोट्या गुंतवणुकीने मोठा परतावा मिळवू शकता.
गुंतवणूक योग्य वेळ :
छोट्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवण्यासाठी योग्य गुंतवणुकीची वेळ निवडणे फार महत्वाचे असते. म्हणूनच तज्ञ नेहमी वयाच्या लहानपणापासूनच बचतीची आणि गुंतवणूक सुरू करण्याची शिफारस करतात, कारण ते तुम्हाला दीर्घ गुंतवणुकीचे सर्व फायदे देते आणि जोखम पेलण्याची क्षमताही जास्त देते. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडाची खास बाब म्हणजे तुम्ही त्यात दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून करोडो रुपये कमवू शकता.
एसआयपी करा, करोडपती व्हा :
आता आपण थोडा आकडेवारीने हिसाब करू, समजा जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी SIP द्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये जमा करत असाल, म्हणजे दिवसाचे 167 रुपये SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर निवृत्तीच्या वयाच्या म्हणजेच तुमच्या वयाच्या 60 व्या वर्षी 11.33 कोटी इतकी प्रचंड मोठी रक्कम तुमच्याकडे असेल.
आपण खालील आकडेवारीनुसार समजण्याचा प्रयत्न करू :
* समजा तुमची मासिक गुंतवणूक 5000 रुपये आहे.
* त्यावरील अंदाजे परतावा : 14%
* वार्षिक SIP वाढ : 10%
* गुंतवणुकीचा कालावधी : 35 वर्षे
* गुंतवणूक जमा : 1.62 कोटी रुपये
* एकूण परतावा : 9.70 कोटी रुपये
* मुदत पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम : 11.33 कोटी
एसआयपी गुंतवणूक करताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा :
१) दरवर्षी जेव्हा तुम्हाला पगार वाढ मिळते, तेव्हा गुंतवणुकीची रक्कमही वाढवा.
२) तुम्हाला 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत चक्रवाढ व्याजाचे मोठे फायदे मिळतील.
३) म्युच्युअल फंड दीर्घ मुदतीसाठी 10-16 टक्के वार्षिक परतावा देतात.
४) तुम्ही दरवर्षी जेव्हा गुंतवणूक वाढवत असता, तेव्हा तुम्ही तुमच्या निवृत्तीच्या खूप आधी लक्षाधीश झालेले असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Mutual funds SIP investment benefits with returns on 27 July 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News
- NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News