Mutual Funds | या फंडात 10,000 रुपयांच्या SIP वर 17.58 लाखांचा परतावा, नियमित गुंतवणूक देईल भरघोस परतावा, मालामाल होण्याची संधी
Mutual Funds | मागील 3 वर्षांत.या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपीन योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि गुंतवणूकदारांना मिळणारा एकूण परतावा 94 टक्के पेक्षा जास्त होता. या कालावधीत वार्षिक श्रेणी सरासरी परतावा तब्बल 22 टक्के होता.
म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर :
जर तुम्ही म्युचुअल फंड मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. व्हॅल्यू रिसर्चच्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांनी अशा स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड पडून लांब राहावे, ज्यांची मुदत 7 वर्षांपेक्षा कमी असते. दुसरीकडे, जर तुमचे गुंतवणुकीचे लक्ष्य 7 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी एक नंबर पर्याय असू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. ह्या म्युचुअल फंड ने जबरदस्त परतावा दिला आहे. मागील सात वर्षांत, या म्युचुअल फंड योजनेत 10,000 मासिक SIP गुंतवणूक करणाऱ्याला तब्बल 17.58 लाख रुपये चा परतावा मिळाला आहे.
म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटर :
या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपीने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि सुमारे 94 टक्के एकूण परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत वार्षिक श्रेणी परतावा सुमारे 22 टक्के राहिला होता. मागील 5 वर्षांत, या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 17.45 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. तर या कालावधीत या म्युचुअल फंड ने एकूण परतावा 123.68 टक्के नफा कमावला आहे. याचा श्रेणी परतावा अंदाजे 13.60 टक्के राहिला आहे. 16 सप्टेंबर 2010 रोजी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत, या म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड ने दिलेला एकूण परतावा 750 टक्क्यांहून जास्त आहे.
SIP कॅल्क्युलेटर :
जर तुम्ही या योजनेत तीन वर्षांपूर्वी SIP मोडमध्ये दरमहा 10,000 ची गुंतवणूक केली असती, आणि ती नियमित सुरू ठेवली असती तर या कालावधीत तुम्हाला 5.86 लाख रुपये परतावा मिळाला असता. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी 10,000 मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर ती आज तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला अंदाजे 10.49 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनेत 10,000 ची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर ती आज तुम्हाला सुमारे 17.58 लाख रुपये परतावा मिळाला असता.
या म्युचुअल फंडांनी दिला उत्कृष्ट परतावा :
* निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
* एसबीआय स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
* अॅक्सिस स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
* कोटक स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन
* कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन.
अशा काही जबरदस्त म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Mutual funds SIP investment for long term return on 23 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON