Nippon India Growth Fund | नोकरदारांनो! पैशाने पैसा वाढवा, या फंडाच्या योजनेत 50% पेक्षा जास्त परतावा मिळेल
Nippon India Growth Fund | भारतीय गुंतवणूक बाजारात मागील 3-4 वर्षात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. अशा काळात काही म्युच्युअल फंडानी तर परतावा देण्याच्या बाबतीत निफ्टी इंडेक्सला देखील मागे सोडले आहे. अनेक म्युचुअल फंड योजनांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. स्मॉल आणि मिड-कॅप क्षेत्राशी संबंधित म्युच्युअल फंडांमध्ये SIP गुंतवणूक करणाऱ्या लोकांना अवघ्या काही वर्षात निफ्टी-50 च्या तुलनेत दुप्पट नफा मिळाला आहे.
मागील तीन वर्षांत निफ्टी-50 इंडेक्समध्ये SIP करणाऱ्या गुंतवणुकदारांना 21.3 टक्के परतावा मिळाला आहे. तर टॉप स्मॉल आणि मिड-कॅप म्युचुअल फंडांनी याच काळात 45 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला म्युचुअल फंड योजना आणि त्यांनी दिलेला परतावा याबाबत माहिती देणार आहोत. हे म्युचुअल फंड मुख्यतः सरकारी क्षेत्रातील संरक्षण, रेल्वे, बँका आणि वीज कंपन्यांमध्ये गुंतवणुक करतात.
स्मॉलकॅप म्युचुअल फंड योजना आणि परतावा
* क्वांट स्मॉल कॅप : 47 टक्के
* फ्रँकलिन इंडिया स्मॉल कॅप कंपनी : 46.64 टक्के
* ITI स्मॉल कॅप : 46.30 टक्के
* बंधन स्मॉल कॅप : 45.91 टक्के
* निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप :45.84 टक्के
मिडकॅप म्युचुअल फंड आणि परतावा
* मोतीलाल ओसवाल मिडकॅप : 50.17 टक्के
* क्वांट मिडकॅप : 46.64 टक्के
* महिंद्रा मनुलाइफ मिडकॅप : 43.17 टक्के
* एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज : 42.62 टक्के
News Title | Nippon India Growth Fund NAV Today 28 August 2024.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS