15 January 2025 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! महिना रु.5000 बचतीवर 1 कोटी 52 लाख रुपये परतावा देईल ही स्कीम - Marathi News

Nippon India Mutual Fund

Nippon India Mutual Fund | सध्या जर तुम्हाला गुंतवणूक करून बँकिंग क्षेत्राच्या वाढीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही बँकिंग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. सेक्टरल बँकिंग म्युच्युअल फंड हे सेक्टर फंड म्हणून ओळखले जातात. या योजनेतील मालमत्ता भारतीय बँकांच्या स्टॉकमध्ये गुंतवली जाते. ज्यांचा दीर्घकालीन गुंतवणूकदारांना फायदा होत असतो. निप्पॉन इंडिया बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस फंड ही भारतातील सर्वात जुनी सेक्टर म्युचुअल फंड योजना आहे. या फंडने 21 वर्षांत गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

निप्पॉन इंडिया बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस फंडमध्ये 21 वर्षांत SIP करणाऱ्यां गुंतवणुकदारांना 18.27 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळाला आहे. जर तुम्ही 21 वर्षापूर्वी या फंडात 1 लाख रुपये अपफ्रंट गुंतवणुकीसह 5000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,52,38,876 रुपये झाले असते.

* मासिक एसआयपी : 5000 रुपये
* आगाऊ गुंतवणूक : 1 लाख रुपये
* कालावधी : 21 वर्षे
* एकूण गुंतवणूक 21 वर्षांमध्ये : 13,60,000 रुपये
* 21 वर्षानंतर एसआयपीचे मूल्य : 1,52,38,876 रुपये

ही म्युचुअल फंड योजना 26 मे 2003 रोजी सुरू करण्यात आली होती. 21 वर्षांत, या फंडाचा परतावा वार्षिक 21 टक्के नोंदवला गेला आहे. जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला 54,76,370 रुपये परतावा मिळाला असता.

योजनेचे तपशील :
* लाँचची तारीख : 26 मे 2003
* लाँच झाल्यापासून परतावा : 21 वार्षिक
* किमान एकरकमी गुंतवणूक : 5000 रुपये
* किमान SIP : 1000 रुपये
* एकूण मालमत्ता : 6138 कोटी रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.88 टक्के

पोर्टफोलिओमधील स्टॉक :
* एचडीएफसी बँक
* आयसीआयसीआय बँक
* ॲक्सिस बँक
* इंडसइंड बँक
* कोटक बँक
* एसबीआय

Latest Marathi News | Nippon India Mutual Fund 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Nippon india mutual fund(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x