26 April 2025 6:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतवा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 27 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, 46 रुपयांच्या शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
x

Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा

Nippon India Mutual Fund

Nippon India Mutual Fund | म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे असे एक माध्यम आहे ज्यामधून गुंतवणूकदारा वेगवेगळ्या एसेटमध्ये, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आणि कंपन्यांमध्ये गुंतवता येतात. त्याचबरोबर म्युच्युअल फंड वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये येताना पाहायला मिळतात. यामधीलच एक मल्टी कॅप फंड आहे. आज आपण मल्टी कॅप गुंतवणुकीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे मल्टी कॅपमध्ये एकूण तीन प्रकार येतात. ज्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिघांचा समावेश होतो.

Baroda BNP Paribas Multi Cap Fund :

बरोदा परिवास मल्टी कॅप फंडात आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवला आहे. या फंडाने मागील पाच वर्षांत 25.42% रिटर्न मिळवले आहेत. समजा तुम्ही पाच वर्षांपूर्वी या फंडमध्ये 1 लाखांची रक्कम गुंतवली असती तर, सध्याच्या घडीला तुमच्याजवळ 3,10,337 रुपये जमा झाली असते.

Nippon India Multi Cap Fund :

निप्पोन इंडिया मल्टी कॅप फंड हा फंड देखील प्रचंड लोकप्रिय आहे. बरेच गुंतवणूकदार निप्पोन फंडामुळे मालामाल झाले आहेत. या फंडमध्ये तुम्ही 5 वर्षांपूर्वी 1 लाखाची रक्कम गुंतवली असती तर आता तुमच्या खात्यात 3,24,187 रुपयांची रक्कम जमा झाली. या फंडने गेल्या 5 वर्षांत 26.52% रिटर्न मिळवले आहेत.

Quant Active Fund :

हा एक प्रकारचा मल्टी कॅप फंड आहे. या फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने मागील 5 वर्षांमध्ये 30.83 टक्क्यांपर्यंत खरगोश परतावा मिळवला आहे. या योजनेत सुरुवातीला 1 लाखांची रक्कम गुंतवली जाते. समजा तुम्ही 5 वर्षांपूर्वी क्वांट ऍक्टिव्ह फंडमध्ये 1 लाखांची रक्कम गुंतवली असती तर सध्या ही रक्कम 3,75,512 रुपये झाली असती.

Invesco India Multi-Cap Fund :

इन्वेस्ट को इंडिया मल्टिकॅप फंडने 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 25.55% परतावा मिळवला आहे. या फंड योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली असती, 5 वर्षांपूर्वी 1 लाखांचे गुंतवणूक आता 3,11,949 रुपये झाली असती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Nippon India Mutual Fund Sunday 15 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nippon india mutual fund(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या