20 April 2025 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

Nippon India Mutual Fund | या 3 म्युच्युअल फंड योजना ठरतील मार्ग श्रीमंतीचा, मिळेल 1.02 कोटी रुपये ते 1.27 कोटी रुपये परतावा

Nippon India Mutual Fund

Nippon India Mutual Fund | भविष्याचा विचार केला तर सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे गुंतवणूक. सध्याच्या काळात गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई लक्षात घेता आपण गुंतवणूक केली पाहिजे. दरम्यान सध्या म्युच्युअल फंडांत एसआयपीच्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे.

साध्या गुंतवणुकींपेक्षा लोकांना शेअर बाजारातील जोखीमयुक्त गुंतवणूक परवडत आहे. कारण की शेअर बाजारातील म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीतून तुम्ही इतर योजनांपेक्षा जास्त लाभ मिळवू शकता. ज्या व्यक्तींना नियमितपणे गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी काही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना अत्यंत जबरदस्त ठरू शकतात. त्याचबरोबर लार्ज कॅप, फ्लेक्सि कॅप, मिड कॅप, डिव्हिडंट यिल्ड आणि सेक्टोरल यांसारखे विविध पर्याय म्युच्युअल फंडांत उपलब्ध आहेत. आज आपण काही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड विषयी जाणून घेऊया.

कोटक स्मॉल कॅप फंड :

अत्यंत जुना आणि लोकप्रिय असणारा कोटक स्मॉल कॅप फंड अत्यंत कमालीचा. हा फंड 2005 साली फेब्रुवारी महिन्यात सुरू केला गेला होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत या फंडाने 18.23% परतावा मिळवून दिला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्ष 10,000 रुपयांची गुंतवणूक केली तर, SIP चे आजचे मूल्य 1.02 कोटी रुपये झाले असते. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम केवळ 18 लाख रुपये होती. म्हणजेच दुप्पटीने तुम्ही मालामाल झाला असता.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड :

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाची सुरुवात 2010 साली करण्यात आली होती. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाने गुंतवणूकदारांना 22.22% रिटर्न दिले आहेत. एखाद्या व्यक्तीने त्यावेळी 15,000 रुपयांची मंथली एसआयपी सुरू केली असती तर, त्याचे आजचे मूल्य 1.27 कोटी रुपये एवढे झाले असते. त्यामधील तुमची गुंतवणूक केवळ 18 लाख रुपये आहे.

एसबीआय स्मॉल कॅप फंड :

एसबीआयचा स्मॉल कॅप फंड अत्यंत लोकप्रिय आहे. या फंडाने आतापर्यंत 20.74% परतावा मिळवून दिला आहे. या फंडाची सुरुवात 2009 साली सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 10 हजारांची SIP 15 वर्षांसाठी केली असती तर त्याचे आजचे मूल्य 1.25 लाख रुपये झाले असते. केवळ 18 लाख रुपयांची तुमची गुंतवणूक आणि बाकीचे वाढलेले पैसे व्याजदराचे. म्हणजेच स्मॉल कॅप फंडातून देखील तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळवता येऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Nippon India Mutual Fund Thursday 09 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nippon india mutual fund(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या