महत्वाच्या बातम्या
-
Tata Mutual Fund | पगारदारांनो, डोळे झाकून या फंडात महिना रु.3000 बचत करा, मिळेल 3.5 कोटी रुपये परतावा - Marathi News
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाची अशी एक योजना आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना 30 वर्ष 3000 रुपये मासिक एसआयपी गुंतवणुकीवर 3.5 कोटी रुपयेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. यासह या योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर 37 पट अधिक परतावा दिला आहे. टाटा म्युच्युअल फंड ही भारतातील सर्वात जुनी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. या कंपनीच्या बहुतांश योजना गुंतवणूकदारांना करोडपती बनवणाऱ्या ठरल्या आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांनो, या फंडात महिना ₹10,000 गुंतवणूक करा, मिळेल ₹.2,16,97,205 पर्यंत परतावा
Nippon India Mutual Fund | नुकताच काही म्युच्युअल फंड योजनांनी 21 वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनांचा परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. एकवेळ गुंतवणूक असो किंवा SIP पद्धत, दोन्ही प्रकारे या योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तीन योजनांची माहिती देणार आहोत ज्यांनी नुकताच 21 वर्षे पूर्ण केली आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | आर्थिक भरभराट होईल, महिना फक्त रु.3000 SIP करून मिळेल 5 कोटी रुपये परतावा - Marathi News
Mutual Fund SIP | कोणत्याही सेक्टरमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा कमावण्यासाठी संयम राखणे आवश्यक आहे. हीच गोष्ट म्युच्युअल फंडांवर देखील लागू होते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये गुंतवणूकदार कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत मासिक आधारावर गुंतवणूक करत असतो.
4 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | नोकरदारांनो, ही योजना आयुष्य बदलेल, महिना बचत देईल 2,16,97,205 रुपये परतावा - Marathi News
Nippon India Mutual Fund | नुकतीच काही म्युच्युअल फंड योजनांना 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी अनेकांचा 21 वर्षांपूर्वी लाँच झाल्यापासून परतावा देण्याचा उत्तम ट्रॅक रेकॉर्ड आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट असो किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी, दोन्ही प्रकारे गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परतावा मिळाला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या SIP योजनेत, अनेक पटीने पैसा वाढेल, फायदा घ्या – Marathi News
SBI Mutual Fund | सध्या जर तुम्ही सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आपण टॉप तीन PSU म्युच्युअल फंडबाबत माहिती जाणून घेणार आहोत. या म्युचुअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | इथे पैशाने पैसा वाढवा, हा फंड 1000 रुपयांच्या SIP बचतीवर देईल 2 कोटी रुपये परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | HDFC म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सी कॅप योजनेला जानेवारी 2025 मध्ये 30 वर्षे पूर्ण होतील. ही गुंतवणूक योजना जानेवारी 1995 मशे सुरू झाली होती. तेव्हापासून या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडमध्ये दर महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटी रुपये पेक्षा जास्त झाले असते.
4 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करा या योजनेत, अवघ्या 1 वर्षात 10 लाख रुपये झाले 17.3 लाख रुपये - Marathi News
Quant Mutual Fund | भारतात सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडेही फिक्स्ड आणि गॅरंटीड परताव्यापासून ते हाय रिस्क आणि हाय रिटर्न म्युच्युअल फंड गुंतवणूक योजनांपर्यंतच्या गुंतवणुकीच्या योजना असतात.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | 4 पटीने पैसा वाढेल, SBI फंडाच्या खास योजना देतील मोठा परतावा, फायदा घ्या - Marathi News
SBI Mutual Fund | देशातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी एसबीआय म्युच्युअल फंडाच्या बास्केटमध्ये अनेक योजना आहेत ज्यांचे एक्सपोजर इक्विटी किंवा डेट किंवा दोन्ही श्रेणींमध्ये आहे. या योजनांमुळे गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत भरघोस परतावा मिळाला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो बँक FD नव्हे, हा HDFC फंड वर्षाला 84% परतावा देतोय, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News
HDFC Mutual Fund | एचडीएफसी डिफेन्स फंड हा एक ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंड असून या योजनेने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 84.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाने मागील वर्षी सुरू केलेल्या एचडीएफसी डिफेन्स फंड योजनेत एसआयपीद्वारे गुंतवणूक केलेल्या लोकांना मजबूत नफा दिला आहे. आज या लेखात आपण एचडीएफसी डिफेन्स फंडाची सविस्तर कामगिरी पाहणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, महिना 800 रुपये SIP बचत करा, मिळेल 1,12,53,528 रुपये मॅच्युरिटी रक्कम - Marathi News
HDFC Mutual Fund | सध्या जर तुम्हाला लहान रक्कम गुंतवणूक करून भविष्यात मोठा परतावा कमवायचा असेल तर तुम्ही एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. या हायब्रीड म्युचुअल फंडाने मागील 30 वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के वार्षिक सरासरी परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाने गुंतवणुकदारांना लॉन्च झाल्यापासून एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 18.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | खुशखबर, SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना लॉन्च, आजच SIP करा, भविष्यात मोठी रक्कम मिळेल - Marathi News
SBI Mutual Fund | भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापन कंपनी SBI म्युच्युअल फंडने नवीन NFO लॉन्च केल्याची घोषणा केली. SBI म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेचे नाव SBI निफ्टी 500 इंडेक्स फंड असून ही योजना 17 सप्टेंबर 2024 ते 24 सप्टेंबर 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी ओपन असेल. हा म्युचुअल फंड एक ओपन एंडेड इक्विटी फंड आहे, जी फक्त निफ्टी 500 इंडेक्समध्ये गुंतवणूक करते.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाची खास योजना, 25,000 रुपयांवर मिळेल 9.58 लाख रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | जेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंड, एफडीमध्ये गुंतवणूक करतात त्यांची अपेक्षा असते की यातून त्यांना चांगला नफा मिळावा. असे फार कमी वेळा घडते. मात्र आज आम्ही या लेखात तुम्हाला अशा एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त 25 हजार रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 9.58 लाख रुपये परतावा मिळू शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी बँकेच्या खास SIP योजना, बँक FD पेक्षा 6-7 पटीने पैसा वाढेल - Marathi News
SBI Mutual Fund | देशातील अग्रगण्य फंड हाऊस एसबीआय म्युच्युअल फंडाची योजना असलेल्या एसबीआय कॉन्ट्रा फंडाने गेल्या अनेक वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार सहसा चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्सचा शोध घेतात. परंतु एसबीआय कॉन्ट्रा फंडाचे धोरण असे आहे की जे शेअर्स सध्या बाजारात खराब कामगिरी करत आहेत, परंतु ज्यांना भविष्यात चांगली वाढ साधण्याची क्षमता आहे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे.
4 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | खुशखबर, म्युच्युअल फंडाची नवीन योजना लाँच, किमान रु.1000 पासून गुंतवणूक करू शकता
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडची मालमत्ता व्यवस्थापक कंपनी निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडने एनएफओ लाँच केला आहे. या नवीन योजनेचे नाव निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंड असे ठेवण्यात आले आहे. हा NFO 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा फंड एक ओपन एंडेड स्कीम असून तो निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्सलां फॉलो करेल.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | नोकरदारांसाठी खास SIP योजना, 1 लाख रुपयांचे होतील 16,24,379 रुपये, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंड रिटायरमेंट स्कीम गुंतवणुकदारांना निवृत्तीसाठी गुंतवणुकीचे नियोजन करण्याची सुविधा देते. एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड-इक्विटी प्लॅन ही अशी ओपन एंडेड रिटायरमेंट सोल्युशन ओरिएंटेड योजना आहे, जी गुंतवणुकदारांना कर बचत आणि पेन्शन अशा दोन्ही सुविधा देते.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | बँक FD विसरा, म्युच्युअल फंडाच्या या 6 योजनेत मिळेल 42% ते 78% पर्यंत परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड हाऊसमध्ये समाविष्ट असलेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये 6 सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडांचा समावेश आहे, ज्यांनी गेल्या 1 वर्षात 42% ते 78% पर्यंत उत्कृष्ट परतावा दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 7 योजनांमध्ये डोळे झाकून बचत करा, 62% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड भारतातील सर्वात मोठ्या म्युचुअल फंडपैकी एक आहे. 2024 मध्ये एसबीआय म्युच्युअल फंडने टीम नवीन इंडेक्स फंड आणि ETF लॉन्च केले आहेत. या म्युच्युअल फंड योजना पॅसिव्ह फंड श्रेणीत येणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. यामुळेच 2024 या वर्षात अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी इंडेक्स फंड.लाँच केले आहेत. 2024 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या 170 नवीन फंड ऑफर्सपैकी सुमारे 78 इंडेक्स फंड आणि ETF हे पॅसिव्ह फंड श्रेणीत लाँच करण्यात आले होते.
4 महिन्यांपूर्वी -
21x10x12 Formula | फक्त बचत करून पैसा वाढत नाही, 'या' स्मार्ट बचत फॉर्म्युल्याने तुमचं कुटुंब सधन होईल - Marathi News
21x10x12 Formula | जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या भवितव्याची चिंता वाटत असेल तर टेन्शन सोडून गुंतवणुकीला सुरुवात करा. आपल्याकडे इतके पैसे आहेत की मुलाच्या उच्च शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व काही सहज हाताळता येईल अशा रणनीतीसह गुंतवणूक करा. येथे आम्ही तुम्हाला अशीच एक स्ट्रॅटेजी सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलाला वयाच्या 21 व्या वर्षी करोडपती बनवू शकता. जाणून घ्या काय करायला हवं.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Home Loan | गृहकर्जाच्या EMI सोबत SIP करा, स्मार्ट बचतीतून गृहकर्जाची सर्व रक्कम अशी वसूल होईल - Marathi News
SBI Home Loan | गेल्या काही महिन्यांत प्रॉपर्टीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई किंवा पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट मिळवणे आता आव्हान बनत चालले आहे. पण इथे नोकरी असेल तर घर घ्यावं लागतं. घराच्या किमतीएवढी रोख रक्कम नसेल तर कर्जही घ्यावे लागेल. कर्ज घेतल्यास त्यापेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपये SIP करा या योजनेत, बँक FD पेक्षा 5 पटीने पैसा वाढेल - Marathi News
SBI Mutual Fund | SBI लाँग टर्म इक्विटी फंडमध्ये गुंतवणुकदारांना करणाऱ्या लोकांना 5 वर्षात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळाला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी SBI म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि दरमहा केवळ 1100 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 5 लाख रुपये परतावा मिळाला असता. SBI लाँग टर्म इक्विटी फंडने 5 वर्षांमध्ये एकरकमी गुंतवणुकीवर 28.19 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. तसेच या योजनेने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणुकीवर 33.77 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS