महत्वाच्या बातम्या
-
Franklin India Mutual Fund | अबब, धमाकेदार फंडाची योजना, दरमहा रु.2000 रुपयांच्या बचतीवर 2.47 कोटी रुपये मिळतील
Franklin India Mutual Fund | सुमारे 31 वर्षांपूर्वी लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजना बाजारात आणली होती, जी गुंतवणूकदारांसाठी कोट्यधीश योजना ठरली आहे. फ्रँकलिन म्युच्युअल फंडाच्या सर्वात जुन्या योजनेचा भाग असलेल्या फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंडाने या ३१ वर्षांत एकरकमी गुंतवणूकदारांच्या पैशात ७५ पटीने वाढ केली आहे. दरम्यान, या फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांना सुरुवातीपासून १८.०२ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे.
14 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, दरमहा 3000 रुपये गुंतवणूक करा, मिळेल 1.14 कोटी रुपये परतावा
SBI Mutual Fund | एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडही 5 जुलै 1999 रोजी सुरू करण्यात आला होता. ज्या गुंतवणूकदारांनी एकरकमी गुंतवणूक केली त्यांना लाँचिंगपासून १५.८१ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे.
15 दिवसांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारा फंड, महिना SIP वर मिळेल 63,80,967 रुपये परतावा, मार्ग श्रीमंतीचा
Motilal Oswal Mutual Fund | मिडकॅप म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये एक स्कीम आहे जी 3 वर्ष, 5 वर्ष आणि 10 वर्षांवरील एसआयपी परताव्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड असे या फंडाचे नाव आहे. या फंडातील गुंतवणूकदारांना प्रत्येक टप्प्यावर उच्च परतावा मिळत आहे.
16 दिवसांपूर्वी -
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
Mutual Fund SIP | वाढत्या महागाईच्या काळात बऱ्याच व्यक्तींचे लक्ष भविष्य सुरक्षित करण्याकडे लागले आहे. पगारातील एक ठराविक रक्कम प्रत्येक महिन्या एखाद्या चांगल्या व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवून चांगला परतावा कमवावा असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एसआयपी गुंतवणूक करू शकता आणि तुमचं त्याचबरोबर तुमच्या कुटुंबीयांचं भविष्य सुरक्षित करू शकता.
16 दिवसांपूर्वी -
HDFC Mutual Fund | बँक FD करताय, थांबा! या दोन म्युच्युअल फंड स्कीम वार्षिक 47 टक्केपर्यंत परतावा देत आहेत
HDFC Mutual Fund | एचडीएफसी निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंडाने लाँचिंगपासून 47.32% वार्षिक परतावा दिला आहे, तर एचडीएफसी निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्स फंडाने लाँचिंगपासून 41.35% वार्षिक परतावा दिला आहे. या दोन्ही योजनांमुळे गुंतवणूकदारांना अल्पावधीतच चांगला नफा झाला आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही योजनांची वैशिष्ट्ये. या योजना कोणासाठी गुंतवणुकीचा योग्य पर्याय ठरू शकतात, हेही पाहू.
17 दिवसांपूर्वी -
Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील
Tata Mutual Fund | म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी टाटा मिडकॅप ग्रोथ फंड ही एक भन्नाट योजना ठरली आहे. या मिडकॅप फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 30 वर्षांहून अधिक परतावा दिला आहे जो कोणत्याही गुंतवणूकदाराला उत्तेजित करू शकतो. योजना सुरू होताना गुंतवणूकदाराने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर फंडाचे मूल्य 3.59 कोटींवर पोहोचले असते.
17 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड हे देशातील सर्वात मोठे फंड हाऊस च नव्हे तर सर्वात जुन्या फंड हाऊसपैकी एक आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या 3 योजना आहेत ज्यांनी गेल्या जुलैमध्ये आपला रौप्य महोत्सव साजरा केला, म्हणजेच त्यांनी म्युच्युअल फंड बाजारात 25 वर्षे पूर्ण केली आहेत.
18 दिवसांपूर्वी -
Mutual Fund SIP | 4 वर्षांच्या आत मिळतील 50 लाख रुपये, कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल, इथे पहा
Mutual Fund SIP | सध्याच्या घडीला बहुतांश व्यक्ती शेअर बाजारात आपले पैसे दुप्पटीने वाढण्यासाठी गुंतवणूक करतात. शेअर बाजारातील योजनांसह गुंतवणूकदारांना एसआयपी म्युच्युअल फंड योजना देखील फायद्याच्या वाटत आहेत. एसआयपी म्युच्युअल फंडांच्या योजना या शेअर बाजाराशी निगडित असल्या तरीही कमी जोखीमेच्या असतात. यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून भडगंज संपत्ती तयार करू शकता.
19 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना
SBI Mutual Fund| भविष्यात मोठी संपत्ती तयार करून ठेवण्यासाठी प्रत्येकच व्यक्ती एका योग्य गुंतवणूक योजनेचा पर्याय शोधत असतो. तसेच आजच्या या वाढत्या महागाईच्या युगात भविष्यासाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर, एसबीआय ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ तुमची मदत करू शकेल. आज आपण या बातमीपत्रातून एसबीआयमधील काही म्युच्युअल फंडांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
20 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो, ही SBI म्युच्युअल फंड योजना महिना 3500 रुपये SIP वर देईल 2 कोटी रुपये परतावा
SBI Mutual Fund | काही म्युच्युअल फंड योजनांनी केवळ दीर्घ मुदतीतच नव्हे तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ केली आहे. त्यांनी 3 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे आणि लाँच झाल्यापासून उच्च परतावा दिला आहे. अशीच एक योजना म्हणजे एसबीआय म्युच्युअल फंडाचा एसबीआय कन्झम्पशन अपॉर्च्युनिटीज फंड. या योजनेला लवकरच 26 वर्षे पूर्ण होत आहेत.
21 दिवसांपूर्वी -
Mutual Fund SIP | 50 लाखांचे घर खरेदी करताय, मग किती रुपयांची SIP करावी लागेल, मोठी रक्कम कशी मिळेल पहा
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीच्या माध्यमातून व्यक्तींना आपली मोठमोठे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रोत्साहन मिळते. सध्याच्या घडीला घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तरीसुद्धा लोक आपल्या आर्थिक खर्चाचे पद्धतशीर नियोजन करण्याचा प्रयत्न करून पैशांची बचत करत आहेत. अशा व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड एसआयपी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
21 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती
SBI Mutual Fund | सध्याच्या काळात बहुतांश तरुण वर्ग आपल्या पगारातील काही भाग शेअर बाजारात गुंतवण्याचा विचार करतात. शेअर बाजारातून तुम्हाला इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक परतावा मिळतो. जबरदस्त नफा जरी मिळत असला तरीही शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक असेल की 2024 वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून बाजारातील घसरण झपाट्याने वाढत चालली आहे. तरीसुद्धा काही असे म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी आपला गुंतवणूकदारांना नफाच नफा मिळवून दिला आहे.
21 दिवसांपूर्वी -
Mutual Fund SIP | 100 रुपयांची SIP गुंतवणूक तुम्हाला मालामाल बनवेल, पैसे गुंतवून तर पहा फायदा होईल
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक झपाट्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपी करून लाखो रुपयांची रक्कम कमावली आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात मोठा परतावा मिळवू शकता.
22 दिवसांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीचे प्लॅनिंग करताय, मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, पैसा वेगाने वाढेल
Mutual Fund SIP | बहुतांश व्यक्ती शेअर बाजारातील गुंतवणुकीस घाबरतात किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून स्वतःला लांब ठेवतात. शेअर बाजारात मोठी रिस्क घ्यावी लागते तरच व्यक्ती दीर्घकाळामध्ये मोठा फंड तयार करू शकतो. तुम्ही सुद्धा चांगले पैसे कमवण्यासाठी म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर, गुंतवणुकीआधी काही गोष्टी लक्षात ठेवा.
22 दिवसांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा
Nippon India Mutual Fund | सध्याच्या घडीला शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये प्रचंड जोखीम वाढली आहे. त्याचबरोबर 2024 ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. परंतु बाजारातील धोका कमी करून म्युच्युअल फंड योजना आपल्या ग्राहकांना मजबूत परतावा मिळवून देत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात कमी आणि म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिकच वाढले आहे.
23 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी बँकेचा फंड, 1 लाख गुंतवणुकीचे होतील 1.32 कोटी रुपये, तर 5000 ची SIP देईल 50 लाख रुपये
SBI Mutual Fund | एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंड या नावाने चालवली जाणारी ही योजना एकरकमी गुंतवणुकीवर ५ वर्षांच्या परताव्याच्या बाबतीत आपल्या श्रेणीतील पहिल्या ३ योजनांमध्ये आहे. या योजनेने केवळ 5 वर्षांतच नव्हे तर सुरू झाल्यापासून 32 वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे.
23 दिवसांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, फक्त रु.3000 बचतीवर 6 कोटी परतावा, तर एकरकमी बचतीवर 333 पट कमाई होईल
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) श्रेणीतील गुंतवणूकदारांना कर सवलतीसह अधिक परतावा मिळू शकतो. ईएलएसएस ही देखील इतर इक्विटी म्युच्युअल फंडांप्रमाणेच एक गुंतवणूक योजना आहे, जरी यापैकी बहुतेक योजनांचा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असतो.
24 दिवसांपूर्वी -
Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
Smart Investment | एखाद्या कंपनीत सलग ५ वर्षे काम केल्यास ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरतो. एखाद्या कंपनीत दीर्घकाळ चांगली सेवा देण्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून ही रक्कम दिली जाते. आपल्या नोकरीचा एकूण कालावधी आणि पगाराच्या आधारे आपल्याला ही रक्कम मिळते. त्याच्या मोजणीसाठी एक विशिष्ट सूत्र वापरले जाते आणि जी काही रक्कम केली जाते ती आपल्या खात्यात पाठविली जाते.
24 दिवसांपूर्वी -
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या
SIP Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंड एसआयपीमधील गुंतवणूक झपाट्याने वाढत चालली आहे. बहुतांश व्यक्ती दीर्घकाळात मोठा फंड तयार करण्यासाठी एसआयपी गुंतवणुकीकडे वळाले आहेत. जास्त करून भविष्यात मोठी संपत्ती तयार करण्याच्या दृष्टिकोनाने लोक एसआयपी गुंतवणुकीत सहभाग दर्शवत आहेत.
25 दिवसांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडाच्या एका योजनेमुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. टाटा इक्विटी पीई फंड असे त्याचे नाव आहे. यामध्ये २० वर्षे दरमहा ७००० रुपयांची एसआयपी केल्यानंतर १ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले. हा निधी 2004 मध्ये सुरू झाला. टाटा समूह जवळपास प्रत्येक क्षेत्रात आहे. यावर देशवासीयांचा अढळ विश्वास आहे.
27 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल