महत्वाच्या बातम्या
-
Top Up SIP Vs SIP | टॉपअप SIP चा काय फायदा होतो? दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवा, चमत्कार आणि रक्कम पाहा
Top Up SIP Vs SIP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप लोकप्रिय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP Calculator) हा दीर्घ मुदतीत आपली संपत्ती वाढवण्यासाठी गुंतवणुकीचा चांगला उपाय आहे. यामध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवावी लागते जी म्युच्युअल फंड योजनेत गुंतवली जाते.
1 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | होय! फक्त 100 रुपयाच्या SIP गुंतवणुकीतून मिळेल कोटीत परतावा, SIP डिटेल्स जाणून घ्या
SIP Calculator | तुमच्या खात्यात एक कोटी, दोन कोटी किंवा त्याहून अधिक पैशांची गरज आहे का? पण हे तुम्हाला हवं असेल तरच शक्य होईल का? नाही। त्यासाठी गुंतवणूक करावी लागते. तेही चांगल्या गुंतवणुकीच्या योजनेत (हिट एसआयपी फॉर्म्युला). नियमित गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा करू शकता. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | तुमची बँक FD वर किती वार्षिक व्याज देते? या म्युच्युअल फंड योजना 38 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा
SIP Calculator | कर बचतीबरोबरच उत्तम परतावा मिळत असेल तर गुंतवणूकदारासाठी यापेक्षा चांगले काय असू शकते. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम अर्थात ईएलएसएसमध्ये गुंतवणूक हा असाच एक पर्याय आहे, ज्याचा वापर मार्केट लिंक्ड रिटर्न देण्याबरोबरच टॅक्स वाचवण्यासाठी केला जातो. यामुळेच ते किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. नावाप्रमाणेच ईएलएसएस ही म्युच्युअल फंड योजना आहे जी प्रामुख्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक करते.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | काळजी नको! 'या' टॉप 10 म्युच्युअल फंड SIP तुम्हाला अल्पावधीत शेकड्यात मल्टिबॅगर परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड योजना चांगली असेल तर शेअर बाजारातून चांगला परतावा मिळू शकतो. तुमचा विश्वास बसत नसेल तर येथे तुम्ही टॉप 10 स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांबद्दल जाणून घेऊ शकता. निफ्टी-50 निर्देशांकाने गेल्या 3 वर्षांत एकूण 72 टक्के परतावा दिला आहे, तर या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांनी पैसे चौपट केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | तुम्ही SBI बँकेत FD करता? SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना 1 महिन्यात FD पेक्षा जास्त परतावा देतील
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंडांची खासियत म्हणजे शेअर बाजारात घसरण झाली तरी त्याचा फायदा होऊ शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी 1 महिना खूप कमी असला तरी एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप ५ योजनांचा एक महिन्याचा परतावा पाहिला तर तो खूपच नेत्रदीपक ठरला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | शेअर्स नको? मग ही घ्या टॉप 10 मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजनांची यादी, 3 वर्षात 4 पटीत परतावा मिळतोय
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड योजना किती चांगला परतावा देतात, टॉप १० म्युच्युअल फंड योजनांचा परतावा जाणून घेतला जातो. या योजनांनी केवळ ३ वर्षांत तिप्पट ते चार पट रक्कम दिली आहे. या म्युच्युअल फंड योजनांमधील एक खास गोष्ट म्हणजे यातील बहुतांश योजना स्मॉल कॅप योजना आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | फक्त SBI बँकेच्या FD मध्ये अडकू नका! या 5 SBI म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, नोट करा
SBI Mutual Fund | एसबीआय ही देशातील सर्वात जुनी म्युच्युअल फंड कंपनी आहे. या फंड हाऊसच्या अनेक चांगल्या योजना आहेत. टॉप 5 म्युच्युअल फंड योजनांवर नजर टाकली तर त्यांनी 3 वर्षात 2 पटीने ते 3 पटीने पैसे वाढवले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Top-5 SIP | 10,000 रुपयांच्या एसआयपीने 36 लाखांपर्यंत परतावा, 5 दमदार SIP योजना सेव्ह करा
Mutual Fund Top-5 SIP | शेअर बाजारातील तेजीत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारही तेजीत आहेत. विशेषत: इक्विटी योजनांमध्ये सातत्याने पैसा येत असतो. किरकोळ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत. याचा अंदाज एसआयपीच्या आवकेवरून लावता येतो. जून 2023 मध्ये 14 हजार कोटींहून अधिक एसआयपी आवक झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | थेट शेअर्स नको? मग 1000 रुपयांच्या SIP मार्फत 35 लाखांचा फंड असा मिळेल, टॉप 10 योजना नोट करा
SIP Calculator | ज्याप्रमाणे बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये आरडी असतात, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) असतात. या माध्यमातून थोडी फार गुंतवणूक करण्याची संधी मिळते. (Mutual Fund SIP)
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी SBI बँकेच्या या म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीवर दर वर्षी 43 टक्के परतावा देत आहेत, फायदा घ्या
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड हा देशातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा म्युच्युअल फंड आहे. पण हे मोठे का आहे, तर जाणून घ्या की त्याच्या योजनांनी गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांवर नजर टाकली तर त्यांनी 3 वर्षात दुप्पट ते तिप्पट परतावा दिला आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या या योजनेत पैसा FD पेक्षाही अनेक पटीने वाढतो आहे.
1 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | सुपर से उपर रिटर्न्स! दरमहा फक्त 2000 रुपये जमा करून मिळवा 70,59,828 रुपये परतावा, हिशोब समजून घ्या
SIP Calculator | आजकाल बहुतेक लोक खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात, किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो. त्यामुळे अशा लोकांना वृद्धापकाळात पेन्शन मिळण्याचा पर्याय नसतो. त्यामुळे लोक अशा गुंतवणूक योजनांमध्ये पैसे लावतात जिथून त्यांना चांगला परतावा कमावता येईल आणि वृद्धापकाळात पैशांची कमतरता भासणार नाही. सध्या जर तुम्ही गुंतवणूक योजना शोधत असाल, तर तुमच्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड योजना खूप फायद्याची ठरू शकते. तुम्ही एसआयपी योजनेत फक्त 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही एसआयपी मध्ये दरमहा 2000 रुपये जमा केल्यास काही वर्षांत 70 लाखांपेक्षा जास्त परतावा कमवू शकता. चला जाणून घेऊ सविस्तर.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | शेअर्समध्ये पैसे न गुंतवता मल्टिबॅगर परतावा हवाय? या म्युच्युअल फंड योजना शेकड्यात परतावा देतं आहेत
Multibagger Mutual Fund | टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड हा देखील इन्कम टॅक्स वाचवण्याचा एक मार्ग आहे. याला इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंड (ELSS) असेही म्हणतात. त्यात केवळ ३ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि ८० सी अंतर्गत प्राप्तिकरात सूट मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा म्हणजे नो घाटा! टाटा म्युच्युअल फंडाची ही योजना 'मल्टिबॅगर' परतावा देतेय, जरूर विचार करा
Tata Mutual Fund | ‘टाटा डिजिटल इंडिया म्युचुअल फंड डायरेक्ट प्लॅन’ ने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 199.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेची सुरुवात डिसेंबर 2015 मध्ये झाली होती. सध्या मीता शेट्टी या मुख्य निधी व्यवस्थापक म्हणून ही योजना ऑपरेट करत आहेत. या म्युचुअल फंड योजनेने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | शेअर्स नव्हे! मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 3 वर्षात पैसा 5 पटीने वाढतोय, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंडही खूप चांगला परतावा देतात. जर तुम्हाला खात्री नसेल तर टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांवर एक नजर टाका. या योजनांमुळे केवळ ३ वर्षांत ५ पटीने रक्कम वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी बँकेची ही म्युचुअल फंड योजना SIP बचतीवर 8 पटीने परतावा देतं आहे, योजनेचा तपशील जाणून घ्या
SBI Mutual Fund| भारतात असंख्य लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत. आणि त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे मागील काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ नगा मिळवून दिला आहे. ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ ही म्युचुअल फंड योजना देखील सर्वोत्तम परतावा देणाऱ्या फंडांमध्ये सामील आहे. या म्युचुअल फंड योजनेला व्हॅल्यू रिसर्च फर्मने 4 स्टार आणि मॉर्निंगस्टारने 5 स्टार रेटिंग प्रदान केले आहे. या म्युचुअल फंड योजनेची सुरुवात 9 सप्टेंबर 2009 रोजी झाली होती. 30 सप्टेंबर 2022 रोजी ‘SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट-ग्रोथ फंड’ ची AUM 14,494 कोटी रुपये होती. तर 25 ऑक्टोबर 2022 रोजी या म्युचुअल फंडाचा NAV 128.14 रुपये होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | तुम्ही बँकेत FD करता? आधी या म्युच्युअल फंड योजनांचा मल्टिबॅगर परतावा बघा, FD विसराल
Multibagger Mutual Fund | शेअर बाजार पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे. निफ्टी १८५०० च्या वर राहतो आणि चांगल्या ट्रिगरवर तो ऑल टाईम मोडून १८९०० च्या दिशेने जाऊ शकतो. भू-राजकीय तणाव, दरवाढ, महागाई आणि संभाव्य मंदीची शक्यता यांसारखे नकारात्मक घटक संपलेले नाहीत. अशा तऱ्हेने एकच मोठा निगेटिव्ह ट्रिगर बाजारात मोठी घसरण घडवून आणू शकतो. तसेही बाजाराचे मूल्यांकन जास्त असून देशांतर्गत किंवा जागतिक स्थूलतेचा विचार करता ते वाजवी वाटत नाही, असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Funds | पैसा दुप्पट करणाऱ्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या 5 टॉप स्कीम्स, 500 रुपयाच्या एसआयपीने सुरुवात करा
देशातील खासगी क्षेत्रात असलेल्या एचडीएफसी बँकेचाही म्युच्युअल फंडाचा व्यवसाय आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हा व्यवसाय चालवते. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या योजनांचे एक्सपोजर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आहे. यामध्ये इक्विटी, डेट फंड यांचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | ही म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांना 54 टक्के वार्षिक परतावा देतेय, बँके एफडी पेक्षा 9 पट परतावा मिळेल
SIP calculator | क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. या म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 54 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनसह, 10,000 रुपयांची नियमित मासिक गुंतवणूक तीन वर्षांत 7.5 लाख रुपये झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मजबूत म्युच्युअल फंड योजना, बचतीवर 4.6 कोटी परतावा दिला, SIP करा आणि सयंमातून चमत्कार अनुभवा
ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युचुअल फंडाने आपला 20 वर्षे कालावधी नुकताच पूर्ण केला आहे. या म्युचुअल फंडाचे AUM सध्या 14,227 कोटी रुपये आहे, जी या श्रेणीतील एकूण AUM च्या तुलनेत 68 टक्के अधिक आहे. 31 ऑक्टोबर 2002 रोजी या म्युचुअल फंड योजनेत ज्या लोकांनी 10 लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 4.6 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच त्या गुंतवणूकदाराला या म्युचुअल फंडाने वार्षिक सरासरी 21.2 टक्के चक्रवाढ परतावा कमावून दिला आहे. त्याचप्रमाणे काळात निफ्टी-50 मध्ये ही गुंतवणूक केली असती तर आता 17.4 टक्के दराने 2.5 कोटी रुपये परतावा मिळाला असता. (ICICI Prudential Multi-Asset Fund Growth latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Funds | टाटा तिथे नो घाटा, या आहेत 5 मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळतोय 45 लाख रुपये परतावा
टाटा समूहातील अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. टाटा समूहाच्या शेअरवर अनेकदा चर्चा होते. त्याचबरोबर टाटा समूहाचा म्युच्युअल फंडाचा व्यवसायही आहे. टाटा म्युच्युअल फंड हे देशातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड घराण्यांपैकी एक आहे. टाटा समूहाच्या काही योजना २० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बाजारात आहेत. टाटा म्युच्युअल फंडाकडे लार्जकॅप असो किंवा मिडकॅप किंवा ईएलएसएस अशा जवळपास प्रत्येक श्रेणीत गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON