महत्वाच्या बातम्या
-
HDFC Mutual Fund | खरं की काय? होय! ही आहे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 261% परतावा दिला, योजना जाणून घ्या
HDFC Mutual Fund | ‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ ने त्याच्या स्थापनेपासून आता पर्यंत लोकांना 261.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडाच्या श्रेणीत ही एक उत्कृष्ट कामगिरी करणारी योजना मानली जाते. ‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ ही म्युचुअल फंड योजना 1 फेब्रुवारी 1994 रोजी सुरू करण्यात आली होती. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 63.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ या म्युचुअल फंडाची संपूर्ण माहिती. (HDFC Balanced Advantage Fund – Growth latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund NFO | एसबीआय म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, SIP ने प्रवेश घ्या, मालामाल होऊ शकता
SBI Mutual Fund NFO | जर तुम्ही नवीन आर्थिक वर्षात आपली गुंतवणूक वाढवण्याचा किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. एसबीआय म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये नवीन इंडेक्स फंड (एनएफओ) सादर केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडच्या या 3 योजना करोडमध्ये परतावा देतं आहेत, मजबूत परतावा देणाऱ्या योजनांची लिस्ट सेव्ह करा
SBI Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि पैसे वाढवू इच्छित असाल तर तुम्ही SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, SBI फोकस्ड इक्विटी आणि SBI मॅग्नम इक्विटी ESG फंड या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. मागील 5 वर्षांत या तिन्ही SBI म्युच्युअल फंडांनी एकरकमी गुंतवणुकीवर आणि SIP गुंतवणूकीवर भरघोस परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | सुपर से उपर रिटर्न्स! 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा
SIP Calculator | करोडपती होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. जर आपण योग्य आर्थिक टिप्स स्वीकारल्या तर ते बनणे देखील सोपे आहे. सर्व आर्थिक तज्ञांचा एक सामान्य सल्ला असा आहे की आपण प्रथम आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यानंतर योग्य गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. तुमची गुंतवणूक जितकी जास्त असेल तितका परतावा जास्त मिळेल. एसआयपीला दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ मुदतीत ते तुम्हाला मल्टिपल टाइम रिटर्न देते. अशा वेळी कमाईबरोबरच गुंतवणूक सुरू करताना नफा अधिक होईल.
2 वर्षांपूर्वी -
SBI Childrens Benefit Fund | मुलांच्या आर्थिक भवितव्याची चिंता मिटवा, SBI चिल्ड्रन बेनिफिट फंड मल्टिबॅगर परतावा देतोय
SBI Childrens Benefit Fund | जर तुम्हाला मुलांच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर एसबीआय म्युच्युअल फंडाची खूप चांगली योजना आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने 29 सप्टेंबर 2020 रोजी हा प्लॅन लाँच केला होता. या फंडाने एकाच वेळी गुंतवणूक दुप्पट केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | महिना 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 10 लाखाचा फंड मिळेल, असे गुंतवा पैसे
SIP Calculator | आचार्य चाणक्य म्हणाले की, व्यक्तीने तिजोरीत पैसे ठेवू नयेत, तर त्याची गुंतवणूक करावी कारण गुंतवणुकीमुळे संपत्ती वाढते आणि तिजोरीत ठेवल्याने पैसा हळूहळू नाहीसा होतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की, तुम्ही तुमच्या पैशातून जी काही रक्कम वाचवता ती घरात न ठेवता कुठेतरी गुंतवा. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त रक्कम नसेल तर तुम्ही थोड्या रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. महिन्याला १० रुपयांची रक्कम गुंतवल्यास लाखो रुपयांची भर पडू शकते. जाणून घ्या इथे कसं?
2 वर्षांपूर्वी -
Child Mutual Fund | गुंतवणूक महिना रु. 5000 | 20 वर्षांत 70 लाख मिळतील | मुलांसाठी टॉप म्युच्युअल फंड योजना
आर्थिक सल्लागार मुलांच्या भविष्यासाठी लवकरात लवकर बचत सुरू करण्याचा सल्ला देतात. असं असलं तरी आजच्या युगात ज्या प्रकारे शिक्षण महाग होत चाललं आहे, त्यामुळं प्रौढ झाल्यानंतर मुलासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची (Child Mutual Fund) गरज भासू शकते. असो, शिस्तबद्ध राहून नियोजन केले, तर मुले मोठी झाल्यावर भक्कम आर्थिक पाठबळ मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
SIP Calculator | कोणतेही आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्मार्ट गुंतवणूक धोरण खूप महत्वाचे आहे. ध्येय दीर्घ काळासाठी असू शकते आणि अल्पकालीन देखील असू शकते. जर तुम्ही १५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये पुढील चार वर्षांत कार खरेदीकरण्याचे उद्दिष्ट ठेवले असेल तर ते कसे शक्य होईल याचे नियोजन तुम्ही करू शकता. तुम्हाला हवं असेल तर म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून दरमहिन्याला ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही हे उद्दिष्ट गाठू शकता. त्यासाठी आतापासून दरमहिन्याला किती एसआयपी करावी लागेल, हे समजून घेतले तर चार वर्षांनी तुमचे काम पूर्ण होईल.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | वयाच्या 25 व्या वर्षापासून दरमहा 10 हजार रुपये SIP, असा मिळेल 1 कोटी रुपये निधी
SIP Calculator | बाजारात चढ-उतार होत असले तरी गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांची क्रेझ कायम आहे. जानेवारी २०२३ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांनी सलग २३ व्या महिन्यात गुंतवणूक केली आहे. एसआयपीच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. गेल्या महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून १३ हजार ८५६ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली होती. एसआयपी हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे ज्याद्वारे आपण नियमित अल्प बचतीतून इक्विटीसारखा परतावा देखील मिळवू शकता. जर तुम्ही तुमच्या छोट्या बचतीला दर महिन्याला गुंतवणुकीची सवय लावली तर तुम्ही दीर्घ मुदतीत कोट्यवधी रुपयांचा फंड सहज तयार करू शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांचा दीर्घ मुदतीत वार्षिक सरासरी १२ टक्के परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | होय! महिना फक्त 1000 रुपये बचतीतून मिळतील 2 कोटी 33 लाख रुपये, ही SIP ट्रिक वापरा
SIP Calculation | करोडपती होणं अवघड आहे, पण अशक्य नाही. योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर प्रत्येक ध्येय पूर्ण होईल. एसआयपी – सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुमची साथ देतो. एसआयपी हे एक असे साधन आहे जे तुम्हाला दीर्घ मुदतीत करोडपती बनवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! 3 वर्षात गुंतवणुकीचे पैसे दुप्पट करणाऱ्या आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाच्या 10 योजना नोट करा
Aditya Birla Mutual Fund | शेअर बाजारात वेळ कसाही गेला तरी म्युच्युअल फंडांची कमाई सुरूच असते. अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. पण इथे आम्ही तुम्हाला अशा योजनांची माहिती देत आहोत, ज्या 3 वर्षात दुप्पट पैसे देतात. 3 वर्षात दुप्पट पैसे देणाऱ्या या योजना आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाच्या आहेत. येथे पैसे दुप्पट करणाऱ्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांची माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | पगारदारांनो! या SIP योजना मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, 3 वर्षांत पैसा 3-4 पटीने वाढतोय
Multibagger Mutual Fund | जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही चांगल्या योजनांबद्दल सांगणार आहोत. त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवू शकता. आम्ही तुम्हाला आयसीआयसीआयच्या टॉप म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगत आहोत, ज्या सध्या खूप चांगला परतावा देत आहेत. या टॉप स्कीम्समुळे गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे तीन ते चार पटीने वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | होय! मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, तुमचे पैसे दुप्पट-तिप्पट करतील या म्युच्युअल फंड योजना
Mutual Fund SIP | चांगला परतावा मिळावा म्हणून लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात. पण म्युच्युअल फंडही खूप चांगला परतावा देतात. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही येथे टॉप 10 म्युच्युअल फंड योजना पाहू शकता. या म्युच्युअल फंड योजनांनी 3 वर्षात 6 पटीने पैसे वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | होय खरं आहे! या म्युच्युअल फंड योजनेत फक्त 3 वर्षात पैसा 6 पटीने वाढतोय, योजना जाणून घ्या
Multibagger Mutual Fund | म्युच्युअल फंडांच्या चांगल्या योजनांबद्दल बोलायचे झाले तर तज्ज्ञ एखाद्या कंपनीची यादी सांगतात. पण ते सहसा बरोबर नसते. कारण अनेक कंपन्यांच्या म्युच्युअल फंड योजना खूप चांगला परतावा देतात. म्हणूनच येथे सर्व कंपन्यांच्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगितले जात आहे. या म्युच्युअल फंड योजनांमुळे गुंतवणूकदारांचे पैसे वाढले आहेत. 3 वर्षांचा परतावा पाहिला तर या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांच्या पैशात 6 पटीने वाढ केली आहे. जाणून घेऊया या टॉप म्युच्युअल फंड योजनांबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 10,000 रुपयांची SIP, 3 वर्षात देतेय 10 लाख रुपयांचा परतावा, कोणती म्युच्युअल फंड योजना?
Mutual Fund SIP | आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती कमी वेळेत जास्त शोधत असते. बँक एफडी, एलआयसी, पोस्ट ऑफिस हे जोखीम न घेता गुंतवणुकीचे पर्याय आहेत पण परतावा थोडा कमी आहे. ज्यामुळे लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची खूप आवड आहे. म्युच्युअल फंडात तुम्ही छोटे एसआयपी करून चांगला परतावा मिळवू शकता. तुम्हालाही तुमचा पोर्टफोलिओ सुधारायचा असेल तर म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणे हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | खरं की काय? होय! या म्युच्युअल फंड योजनेत 3 वर्षात 376% परतावा मिळतोय, संधी सोडू नका
Multibagger Mutual Fund | सर्वप्रथम, आपण जाणून घेऊया की म्युच्युअल फंड योजनांमध्ये नोंदवलेला एकूण परतावा आहे. हा परतावा कोरोनाकाळातही थोडा घटाला पण नंतर सुसाट वेगात आला आहे. सुरुवातीला झालेल्या घसरणीनंतर शेअर बाजाराने अधिक वेगाने उसळी घेतली, ज्याचा फायदा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांनाही झाला.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | या आहेत एसबीआय म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना, SIP गुंतवणुकीतून कोटीत परतावा मिळतोय, नावं सेव्ह करा
SBI Mutual Fund | ज्या गुंतवणूकदारांनी SBI च्या म्युच्युअल फंड योजनेमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP पद्धतीने दरमहा 5000 रुपयेची गुंतवणूक केली होती, त्यांनी आतापर्यंत 19.4 टक्के CAGR परतावा कमावला आहे. या परताव्याच्या आधारावर एसआयपी गुंतवणुकीचे मूल्य 20 वर्षांत 1.14 कोटी रुपये पेक्षा अधिक झाले असते. आज या लेखात आम्ही तुम्हाला एसबीआय म्युच्युअल फंडाच्या अशा 5 योजनाची माहिती देणार आहोत,ज्यांनी मागील 20 वर्षांत दिलेला एसआयपी परतावा सर्वाधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | तुम्ही या म्युच्युअल फंडाच्या 1000 रुपयांच्या SIP ने 1 कोटी रुपयांचा परतावा कसा मिळवाल समजून घ्या
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड : या म्युचुअल फंडने गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणूक आणि SIP च्या माध्यमातून लक्षाधीश बनवले आहे. या म्युच्युअल फंड योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू 4 मार्च 2022 रोजी 1891.53 रुपये नोंदवण्यात आली होती. या म्युच्युअल फंड योजनेची एकूण मालमत्ता 12045.05 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | या आहेत पैसाच पैसा देणाऱ्या SBI म्युच्युअल फंडाच्या 5 सर्वोत्तम योजना, पैसा 9 पटीने वाढतोय, नोट करा लिस्ट
SBI Mutual fund | लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप किंवा सेक्टरल फंड असो, प्रत्येक श्रेणीतील गुंतवणूकदारांसाठी SBI म्युचुअल फंड हाऊसने गुंतवणूक पर्याय निर्माण केला आहे. SBI म्युचुअल फंड ही देशातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड योजनापैकी एक असून त्यांच्या काही म्युचुअल फंड योजना 20 वर्षे किंवा त्याहून जास्त जुन्या आहेत. SBI म्युच्युअल फंडाचे मागील 10 वर्षांचे परतावा चार्ट पाहिले तर तुम्हाला समजेल की एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यां लोकांना या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करून 9 पट अधिक नफा झाला आहे. या म्युचुअल फंड योजनेत एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना ही जबरदस्त परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Schemes | 3 वर्षात पैसे दुप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, गुंतवणुकीचा विचार करा
म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही लवकरच दुप्पट होईल. तुम्हाला खात्री नसल्यास, तुम्ही येथे नमूद केलेल्या सुमारे 1 डझन म्युच्युअल फंड योजना पाहू शकता. या योजनांमुळे थेट गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. आजपासून 3 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंड योजनांमध्ये (Mutual Fund Schemes) जर एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. इतकेच नाही तर या नफ्यावर एक लाख रुपयांचे उत्पन्नही करमुक्त मानले जाईल. याचे कारण असे की शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंड मधून होणारा 1 लाख रुपयांचा दीर्घकालीन भांडवली नफा पूर्णपणे करमुक्त आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS