महत्वाच्या बातम्या
-
Edelweiss Mutual Fund | नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच, आयपीओप्रमाणे पैसे गुंतवून कमाई करा
Edelweiss Mutual Fund | कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेचा एनएफओ (न्यू फंड ऑफर) आयपीओसारखाच असतो. कुठल्याही योजनेचा एनएफओ आधी येतो आणि मग शेअर्ससारखा नॉर्मल ट्रेडिंग होतो. म्हणूनच एनएफओ ही कमाईची चांगली संधी मानली जाते. आता एका फंड हाऊसने आपल्या एका नव्या योजनेचा एनएफओ आणला आहे. येथे आपण त्यांच्या आयपीओची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. (Edelweiss Mutual Fund Scheme, Edelweiss Mutual Fund SIP – Direct Plan | Edelweiss Fund latest NAV today | Edelweiss Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, अल्पावधीत पैसे होतील दुप्पट, पहा किती परतावा मिळतोय?
Nippon Mutual Fund | सध्या जर तुम्ही ‘निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडा’ च्या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही या टॉप 10 योजनांवर लक्ष ठेवले पाहिजे. या सर्व योजनांनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. या योजनानी अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज या लेखात आपण म्युचुअल फंड योजनेने 3 वर्षांत किती परतावा दिला आहे, या बद्दल माहिती घेणार आहोत. सोबत आपण या म्युचुअल फंड योजनांनी मागील 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर किती परतावा दिला आहे, याची देखील गणना करणार आहोत. (Nippon Mutual Fund Scheme, Nippon Mutual Fund SIP – Direct Plan | Nippon Fund latest NAV today | Nippon Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | खुशखबर! आता गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड युनिट विकल्यानंतर 2 दिवसात पैसे मिळणार, अधिक जाणून घ्या
Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्युच्युअल फंड योजनांमधून गुंतवणूक काढताना गुंतवणूकदारांना आता एक दिवस लवकर पैसे मिळणार आहेत. भारतात व्यवसाय करणारी सर्व म्युच्युअल फंड घराणी १ फेब्रुवारीपासून पैसे काढण्यासाठी टी+२ चक्राचा अवलंब करणार आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (एएमएफआय) शुक्रवारी २७ जानेवारी रोजी ही माहिती दिली. टी +2 चक्र म्हणजे ट्रेडिंग डे आणि त्यानंतर 2 दिवस. ज्या दिवशी गुंतवणूकदार पैसे काढतात तो दिवस ट्रेडिंग डे (टी) असतो. म्हणजेच गुंतवणूकदारांकडून पैसे काढल्यानंतर दोन दिवसांतच आता त्यांच्या खात्यात पैसे येतील. (Mutual Fund Scheme, Mutual Fund SIP – Direct Plan | Fund latest NAV today | Mutual Fund latest NAV and Ratings)
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा
ICICI Mutual Fund | म्युचुअल फंड क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. म्युचुअल फंडमध्ये क्षेत्र आधारित योजना देखील उपलब्ध आहेत, जसे की इन्फ्रा, फार्मा, बँकिंग आणि फायनान्शिअल. आज या लेखात आम्ही तुम्हाला पायाभूत क्षेत्रातील सर्वोत्तम म्युच्युअल फंड योजनेची माहिती देणार आहोत, जिने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आपण ज्या म्युच्युअल फंडाची चर्चा करत आहोत तिचे नाव आहे, ‘ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड. ही म्युचुअल फंड योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हाऊसची टॉप रेटेड सेक्टरल फंड स्कीम म्हणून ओळखली जाते. (ICICI Prudential Mutual Fund Scheme, ICICI Prudential Mutual Fund SIP – Direct Plan | ICICI Prudential Infrastructure Fund latest NAV today | ICICI Prudential Infrastructure Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
ITI Mutual Fund NFO | मोठी संधी! आयटीआय म्युच्युअल फंडाने नवीन फ्लेक्सीकॅप फंड लाँच केला, काय विशेष आहे?
ITI Mutual Fund NFO | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी नवीन पर्याय शोधत असाल तर आज संधी आहे. आयटीआय म्युच्युअल फंडाने आयटीआय फ्लेक्सी कॅप फंड हा एनएफओ सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा एनएफओ आज २७ जानेवारीरोजी उघडणार असून १० फेब्रुवारी २०२३ रोजी सब्सक्रिप्शनसाठी बंद होईल. या निधीचे व्यवस्थापन धीमंत शहा व रोहन कोरडे संयुक्तपणे करणार आहेत. आयटीआय फ्लेक्सी कॅप फंड निफ्टी ५०० टोटल रिटर्न इंडेक्सच्या तुलनेत बेंचमार्क असेल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | एसआयपी गुंतवणूक का फायद्याची असते? ही 4 कारणे सर्व संभ्रम दूर करतील, नफ्याची माहिती
Mutual Fund Investment | आजकाल म्युचुअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करण्याचे ट्रेण्ड वाढत चालले आहे. एसआयपी पद्धतीने लोक म्युचुअल फंड मध्ये अधिक गुंतवणुक करु लागले आहेत. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते, एकरकमी आणि SIP. एसआयपी पद्धतीने म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास शेअर बाजारातील चढउतारात असलेली जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होती. म्युचुअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला दरमहा 500 रुपये जमा करावे लागेल. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात उत्तम परतावा कमावता येतो. SIP मधील गुंतवणूक इतर योजनांपेक्षा मजबूत परतावा कमावून देते. चला तर मग जाणून घेऊ SIP गुंतवणुकीचे तपशील. (Mutual Fund Scheme, Mutual Fund SIP – Direct Plan | Mutual Fund latest NAV today | Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Bank of India Mutual Fund | होय खरंच! शेअर नव्हे, 152% परतावा या मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजनेने दिला, स्कीम कोणती?
Bank of India Mutual Fund | म्युच्युअल फंड SIP गुंतवणूकीचा एक उत्तम पर्याय आहे. यात पैसे लावून दीर्घकाळात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. याचा दुसरा फायदा म्हणजे म्युचुअल फंड हाऊस एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करताना संपूर्ण संशोधन करतात. अशा अनेक म्युचुअल फंड योजना आहेत ज्यांनी मागील 3 वर्षांत आप्यानगुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांच्या काळाचे आपले वेगळेच महत्त्व आहे. कारण कोरोनाची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली होती, आणि तेव्हा शेअर बाजारात कोसळला होता. मात्र जेव्हा शेअर बाजरी सुधारणा झाली तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी पातळी स्पर्श केली होती. अनेक म्युच्युअल फंडांनाही याचा फायदा घेतला. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका म्युचुअल फंड योजनेची माहिती देणार आहोत, ज्याने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अडीच पट अधिक वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 5000 रुपये मासिक एसआयपीतून 1 कोटी रुपये मिळतील, या म्युच्युअल फंडाच्या योजना नोट करा
Mutual Fund SIP | भांडवली बाजारात जोखीम अधिक असते, पण पारंपरिक उत्पादनांपेक्षा परतावाही चांगला मिळण्याची अपेक्षा असते. इक्विटी बाजारातील थेट जोखीम टाळायची असेल, तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक ही थेट इक्विटीपेक्षा सुरक्षित असते. बाजारात अनेक इक्विटी योजनाही आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन श्रीमंत बनवले आहे. बाजारात गुंतवणूक करण्याविषयी नेहमी म्हटले जाते की, घसरण्यात गुंतवणूक करणे ही एक संधी आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | महिन्याला 5000 रुपये बचत करून किती कोटीत फंड मिळेल? पैशाला बनवा परतावा मशीन
SIP Calculator | पैशातून पैसे कमवावे लागतात. जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल किंवा तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवायचा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य आहेत. गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. अनेक प्रकारचे पर्याय आहेत. तुम्ही फक्त 100 रुपयांपासून सुरुवात करू शकता. आपल्याला फक्त सिस्टेमॅटिक पद्धतीने पैसे गुंतवावे लागतील. अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही आवडती बाब म्हणून पुढे आली आहे. मासिक एसआयपी योगदानानेही ११ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. छोट्या गुंतवणुकीमुळे मोठी होण्यास मदत होते, असेही तज्ज्ञांचे मत आहे. आता तुम्हाला किती मिळणार ते समजून घ्या? 10, 20, 30 वर्षात तुम्ही किती परतावा कमावू शकता आणि तुम्ही करोडपती कधी होऊ शकता?
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँक FD च्या वार्षिक व्याजदरांपेक्षा तिप्पट-चौपट परतावा देतं आहेत या म्युच्युअल फंड योजना, पैसा वेगाने वाढवा
Mutual Fund SIP | मिड कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला आहे. डिसेंबर 2022 मध्ये मिडकॅप म्युचुअल फंडांमध्ये 1,962.26 कोटी रुपये गुंतवणूक नोंदवली गेली आहे. मागील काही वर्षांमध्ये मिडकॅप फंड योजनांनी इतर म्युच्युअल फंड योजनाच्या तुलनेत गुंतवणूकदारांना जास्त परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 म्युचुअल फंड योजनाची माहिती देणार आहोत, ज्यानी मागील 10 वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. टॉप 10 हाय परफॉर्मिंग मिडकॅप म्युचुअल फंडांची लिस्ट सेव्ह करा.
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | मल्टिबॅगर शेअर नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 93% परतावा मिळतोय, फंडाची डिटेल्स
Quant Mutual Fund | म्युच्युअल फंडमध्ये गुतंवणूक करणाऱ्यासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे अनेक योजनांमधून सर्वाधिक फायदा मिळवून देणारी योजना निवडणे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका म्युच्यूअल फंड योजनेबदृल माहीती देणार आहेत, जीने मागील काही वर्षात आपल्या गुतंवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. ज्या लोकांनी या योजनेत गुंतवणुक केली होती, त्याच्या गुतंवणूकीचे मुल्य अल्पावधीत म्हणजेच अवघ्या तीन वर्षात दुप्पट झाले आहे. (Quant Mutual Fund, Quant Small Cap Fund – Direct Plan | Quant Small Cap Fund latest NAV today | Quant Small Cap Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | महिन्याला 15 हजार पगार आहे? 3 हजार रुपयांच्या बचतीतून 30 लाखांचा फंड मिळेल, अधिक जाणून घ्या
Mutual Fund SIP | भविष्य सुरक्षित करायचे असेल तर गुंतवणुकीची सवय लावावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने आपल्या पहिल्या पगारातून बचत आणि गुंतवणूक करण्याची सवय लावली पाहिजे. गुंतवणुकीच्या बाबतीत थोड्या पगारात पैसे कसे वाचवायचे असा युक्तिवाद अनेकजण करतात. पण महिन्याला 500 किंवा हजार रुपयांची बचत करून तुम्ही तुमचं भविष्य सुधारू शकता. मात्र, या बचतीसाठी तुम्हाला तुमचा खर्च मर्यादित ठेवावा लागेल. उत्पन्न लहान असो वा मोठे, बचत आणि गुंतवणूक करायलाच हवी.
2 वर्षांपूर्वी -
Kotak Mutual Fund | खरं की काय? होय! ही म्युच्युअल फंड योजना 200% परतावा देतेय, मल्टिबॅगर स्कीम डिटेल्स जाणून घ्या
Kotak Mutual Fund | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात मजबूत परतावा मिळतो. याचे सर्वात जबरदस्त उदाहरण म्हणजे ‘कोटक म्युच्युअल फंड’. कोटक फ्लेक्सिकॅप फंडाने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदाराना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये दरमहा 10,000 रुपये मासिक SIP करणाऱ्या लोकांना ट्रिपल अंकी परतावा मिळाला आहे. गेल्या 13 वर्षांच्या कालावधीत दरमहा 10000 ची SIP करणाऱ्या लोकांची प्रत्यक्ष गुंतवणूक 15.90 लाख रुपये झाली असून त्याचे आज मूल्य वाढून 46 लाखांवर गेले आहे. (Kotak Mutual Fund, Kotak Flexicap Fund – Direct Plan | Kotak Flexi Cap Fund latest NAV today | Kotak Flexi Cap Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुम्हाला अशाप्रकारे 1000 रुपयांच्या एसआयपी गुंतवणुकीतून 2.3 कोटीची रक्कम मिळू शकते
जर तुम्हालाही आर्थिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या भविष्याशी निगडित आवश्यक हेतू पूर्ण करावे लागतील. अशा परिस्थितीत गुंतवणुकीला सुरुवात करावी. तुम्हाला असे अनेक लोक सापडतील ज्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund | या फंडांमध्ये 10 वर्षात 473 टक्क्यांपर्यंत रिटर्न | रु. 5000 मासिक SIP करणाऱ्यांची पॆसे किती झाले पहा
आजच्या युगात बहुतांश नोकरदार लोक आपली बचत भविष्यासाठी गुंतवण्याला प्राधान्य देत आहेत. बाजारात असे अनेक पर्याय आहेत जिथे चांगल्या परताव्यासाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. शेअर बाजार, म्युच्युअल फंड (Mutual Fund), बाँड किंवा लहान बचत यांसारखे पर्याय प्रमुख आहेत. गुंतवणूकदार त्यांचे वय किंवा जोखीम प्रोफाइल पाहून यामध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र, गुंतवणूक करताना अनेकजण हे लक्षात ठेवत नाहीत की, पैसे कुठे गुंतवायचे यावरील कराचाही फायदा होऊ शकतो. आता ३१ मार्च जवळ आल्याने कर बचतीचा पर्याय अधिक महत्त्वाचा बनला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बाजारात अनेक कर बचत योजना आहेत, परंतु ELSS हा एक चांगला पर्याय असू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund | या 10 म्युच्युअल फंडांकडून 1 वर्षात गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांपर्यंत परतावा | यादी सेव्ह करा
तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवावा जेणेकरून तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि परतावाही चांगला मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत, ते तुम्हाला चांगला परतावा देतात आणि कर वाचविण्यातही मदत करतात. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा (Mutual Fund) दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 10 म्युच्युअल फंडांबद्दल सांगत आहोत ज्यांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Mutual Fund | होय होय मंदीत संधी! फक्त 333 रुपये बचतीतून तुम्ही 2.53 कोटींचा परतावा मिळवू शकता
Aditya Birla Mutual Fund | आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड ही एक थीमॅटिक इक्विटी योजना आहे जी तंत्रज्ञान, दूरसंचार, मीडिया, मनोरंजन आणि संबंधित अनुषंगिक क्षेत्रात गुंतवणूक करते. या फंडाने पोर्टफोलिओच्या माध्यमातून १०० टक्के इक्विटी गुंतवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, सेक्टोरियल/थिमॅटिक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करून दीर्घ मुदतीत इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे आणि दीर्घ मुदतीत पैसे कमविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा फंड आपल्या निव्वळ मालमत्तेच्या २५ टक्के रक्कम जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि त्याच्याशी संबंधित उपकंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवू शकतो. १५ जानेवारी २००० रोजी हा फंड सुरू करण्यात आला. म्हणजेच त्याचा २३ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. या फंडाने मासिक 10,000 रुपयांच्या एसआयपीचे (दररोज 333 रुपये) 16.49 टक्के सीएजीआरसह 2.53 कोटी रुपयांमध्ये रूपांतर कसे केले ते जाणून घेऊया. (Aditya Birla Sun Life Digital India Fund – Regular Plan – Growth NAV)
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा के साथ नो घाटा! पैसे दुप्पट करणाऱ्या टाटा म्युच्युअल फंडाच्या योजना, डिटेल्स पहा
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडात एकापेक्षा एक योजना आहेत. सर्वच योजनाखूप चांगला परतावा देत आहेत. तज्ज्ञांच्या मते म्युच्युअल फंडात गुंतवणूक कमीत कमी 3 वर्षांसाठी करणे आवश्यक आहे. त्यामुळे टाटा म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांचा 3 वर्षांचा परतावा येथे आहे. गेल्या तीन वर्षांत अनेक योजनांनी दुप्पट निधी दिला आहे. टाटा म्युच्युअल फंडाच्या या सर्व योजनांचा परतावा येथे आहे. या योजनांमध्ये ३ वर्षांत १ लाख रुपयांची किती गुंतवणूक झाली हेही सांगण्यात येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | HDFC बँक एफडी पेक्षा एचडीएफसी म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतं आहेत, 500 रुपये SIP
HDFC Mutual Fund | भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वता मोठी बँक म्हणजेच एचडीएफसी बँक म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. एचडीएफसी म्युच्युअल फंड AMC कंपनीद्वारे हा म्युचुअल फंड व्यवसाय चालवला जातो. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजना वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करते. मुख्यतः एचडीएफसी म्युचुअल फंड योजना इक्विटी आणि डेट फंडयांमध्ये गुंतवणूक करते. एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनांवर गुंतवणूकदारांचा पक्का विश्वास आहे. आपण एचडीएफसी म्युच्युअल फंड योजनेत मिळणाऱ्या परताव्याचे अंदाज चार्टवरून लावू शकतो. एचडीएफसी च्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी अवघ्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. या योजनांचे खास वैशिष्ट म्हणजे तुम्ही फक्त 500 रुपये जमा करून एसआयपी पद्धतीने गुंतवणूक सुरू करु शकता.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, टाटा म्युच्युअल फंडाची धमाकेदार योजना लाँच, NFO चे तपशील तपासा
Tata Mutual Fund | टाटा अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने आपल्या गुंतवणुकदार ग्राहकांसाठी ‘टाटा मल्टीकॅप फंड’ लाँच केला आहे. ‘टाटा मल्टीकॅप फंड’ लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये भांडवल गुंतवणारी ‘ओपन-एंडेड इक्विटी म्युचुअल फंड योजना’ असेल. हा मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूक करण्यासाठी 16 जानेवारी 2023 रोजी खुला करण्यात येईल. या NFO मध्ये गुंतवणूक करण्याचा अंतिम दिवस 30 जानेवारी 2023 रोजी असेल. त्यानंतर ही योजना विक्री आणि पुनर्खरेदीनंतर वाटपासाठी ठेवली जाईल. एनएफओ मध्ये ही पैसे लावून मजबूत परतावा कमावता येतो. त्यासाठी या योजनेचे पूर्ण तपशील जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS