महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund Schemes | या टॉप 5 म्युचुअल फंड योजना नोट करून ठेवा, फक्त 3 वर्षात 100 टक्के परतावा, तुमचा पैसाही वेगाने वाढवा
Mutual Funds | शेअर बाजारात अस्थिरता आणि विक्रीचा दबाव असूनही म्युच्युअल फंड सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देत आहे. गुंतवणूक बाजारात असे अनेक म्युचुअल फंड आहेत, ज्यांनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतवा मिळवून दिला आहे. गुंतवणूकदारांनी म्युचुअल मध्ये अशीच नियमित गुंतवणूक चालू ठेवली तर त्यांना पुढील येणाऱ्या काळात जबरदस्त परतावा मिळू शकतो. चला तर जाणून घेऊ, कोणते म्युच्युअल फंड सातत्याने भरघोस परतावा मिळवून देत आहेत?
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | या 10 म्युच्युअल फंडांपैकी एकात रु. 500 SIP करा आणि मोठा परतावा मिळवा
भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. मग ती छोटी असो वा मोठी- गुंतवणूक ही चांगली सवय आहे. यासह, तुम्हाला कर वाचवण्याबरोबरच चांगला परतावा मिळतो, म्हणजे एकाच वेळी दोन फायदे. आम्ही तुम्हाला अशा 10 SIP बद्दल सांगत आहोत ज्यात तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू (Mutual Fund Investment) शकता आणि योग्य परतावा मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | एलआयसी शेअर्स नव्हे, LIC म्युच्युअल फंडाची ही योजना श्रीमंत बनवतेय, 1 लाखावर 15 लाखांचा सुपर रिटर्न, नोट करा
LIC Mutual Fund | LIC म्युच्युअल फंड टॅक्स सेविंग स्कीम”. ही एक इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम म्हणजेच ELSS शगटातील गुंतवणूक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर लोकांना आयकर कायदा कलम 80 C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदार चांगला परतावा कमवू शकतात. 20 वर्षात या योजनेत एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 15 पटीने अधिक परतावा मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांनी SIP च्या माध्यमातून LIC च्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनाही भरघोस परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ही म्युच्युअल फंड योजना वेगाने पैसा वाढवते आहे, या फंडाची योजना नोट करा आणि गुंतवणुकीचा विचार करा
Mutual Funds | आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी म्युच्युअल फंडाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली पाहिजे. ही योजना गुंतवणूकीसाठी एक जबरदस्त पर्याय उपलब्ध करून देत आहे. जर तुम्ही10 वर्षांपूर्वी या योजनेत फक्त 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती, तर सध्या तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 24.06 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. जर 5 वर्षांपूर्वी तुम्ही या योजनेत10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर तुम्हाला सध्या तुमच्या गुंतवणुकीवर 8.61 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.
2 वर्षांपूर्वी -
ELSS Mutual Fund | ईएलएसएस फडांतील गुंतवणुकीपूर्वी या 5 चुका टाळा | जास्त फायदा होईल
आर्थिक नियोजनाइतकेच कर नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही हे काम सुरू केले पाहिजे. असे केल्याने तुम्हाला अधिक नियोजनाचा वेळ मिळेल. तुम्ही अशा योजनेत गुंतवणूक करू शकता जी तुम्हाला केवळ कर वाचविण्यास मदत करेल असे नाही तर काही भांडवली नफा (ELSS Mutual Fund) मिळवण्याची संधी देखील देईल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual fund SIP-SWP | म्युच्युअल फंड SIP-SWP चे फायदे माहीत आहेत?, SIP गुंतवणुकीवर दरमहा 35000 रुपये मिळतील, जाणून घ्या कसे?
Mutual Fund SIP-SWP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पेक्षा SWP म्हणजे सिस्टेमॅटिक विथड्रॉल प्लॅन तुमच्या साठी फायदेशीर आहे. SWP ही आपल्या गुंतवणुकीतून पद्धतशीर पैसे काढण्याची योजना आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात ठराविक रक्कम काढू शकता. जर तुम्ही 20 वर्षे नियमित दरमहा 5 हजार रुपयेची मासिक SIP गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर चक्रवाढ पद्धतीने एवढं परतावा मिळेल, की तुम्ही दरमहा 35 हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर ठरतेय, SIP गुंतवणूकीवर 11.27 लाखाचा भरघोस परतावा, योजनेचं नाव नोट करा
Mutual Fund SIP | क्वांट स्मॉल-कॅप इक्विटी म्युच्युअल फंड, हा असाच एक फंड आहे जो धोकादायक तर आहे, पण मार्केट तेजीत आला की सर्वात जास्त परतावाही देतो. या इक्विटी फंडाच्या माध्यमांतून गुंतवणूकदारांनी दरवर्षी 35 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला आहे. आणि ह्या म्युचुअल फंडचा बेंचमार्क S&P BSE 250 Small cap TRI असून त्याने, मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 28.5 टक्के वार्षिक CAGR परतावा मिळवून दिला आहे. क्वांट स्मॉल कॅप म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षांच्या कालावधीत परतावा देण्याच्या बाबतीत त्याच्या सर्व पीअर फंडांनाच नव्हे तर श्रेणीतील सर्व फंडाना आणि बेंचमार्कलाही मागे टाकले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 3 वर्ष SIP करून मिळाला 7.5 लाख रुपयांचा परतावा, जाणून घ्या गुंतवणुकीचे सर्व तपशील आणि निवडा योग्य फंड
Mutual Fund | मासिक 10,000 रुपयेच्या SIP गुंतवणुकीवर तीन वर्षात 7.5 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. ह्या म्युच्युअल फंडचे नाव आहे, क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 3 वर्षांत 54 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. जानेवारी 2013 मध्ये क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅन हा म्युच्युअल फंड लॉन्च करण्यात आला होता. या म्युचुअल फंडाला व्हॅल्यू रिसर्चने 4 स्टार रेटिंग दिले आहे, तर दुसरीकडे, मॉर्निंग स्टारने या फंडाला 5 स्टार रेटिंग दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | 5-स्टार रेटिंग आणि तगडा परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, 10000 च्या SIP वर मिळतोय 10.05 लाख परतावा
Multibagger Mutual Fund | क्वांट टॅक्स प्लॅन – डायरेक्ट प्लॅन : 1 जानेवारी 2013 रोजी हा म्युचुअल फंड प्लॅन लाँच करण्यात आला होता. व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टारकडून हा फंडाला 5-स्टार रेटिंग देण्यात आले आहे. परिणामी 9 वर्षांहून अधिक काळ झाला हा फंड कार्यरत असून, आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, या फंडाने महील तीन वर्षांत वार्षिक 47 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ही योजना गुंतवणूकदारांना लाखोंचा फायदा, लक्षात ठेवावी अशी योजना
Mutual Fund SIP | नोकरीनंतर निवृत्तीची सर्वाधिक चिंता प्रत्येक व्यक्तीला असते. त्यासाठी तो नोकरीच्या दिवसांमध्ये काही पैसे गुंतवायला सुरुवात करतो, जेणेकरून निवृत्तीनंतर नंतर चांगला फंड मिळू शकेल. आम्ही तुम्हाला अशाच एका गुंतवणूक योजनेबद्दल सांगणार आहोत. हा एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड – इक्विटी प्लॅन आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना गेल्या 3 वर्षात 25.45 टक्के चांगला परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना गुंतवणूकदारांना करोडपती करते आहे, तुम्ही सुद्धा संधी सोडू नका
SBI Mutual Fund | जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याचा प्रश्न येतो तेव्हा लोकांना पोस्ट ऑफिस स्कीम, एलआयसी किंवा बँक फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये पैसे गुंतवायला आवडतात, पण या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला मोठा निधी मिळू शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Tax Saver Mutual Funds | ELSS ची जबरदस्त कर बचत योजना | 200 रूपयाच्या बचतीतून कोटीचा फंड
बचत आणि गुंतवणुकीबरोबरच विशेषतः पगारदार वर्गासाठीही समंजस करनियोजन महत्त्वाचे आहे. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे जेथे उच्च परताव्याच्या व्याप्तीसह कर लाभ देखील मिळू शकतात. बाजारात कर वाचविण्यासाठी अशा अनेक योजना आहेत. अशा काही योजना आहेत, जिथे परताव्याची हमी दिली जाते, परंतु हा परतावा फक्त एक अंकीच असेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | या म्युच्युअल फंडाच्या योजना गुंतवणूकदारांना श्रीमंत करत आहेत, मिळतोय करोड'मध्ये परतावा, यादी सेव्ह करा
Multibagger Mutual Funds | भांडवल बाजारात चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदार सहसा पैसे गुंतवतात. पुराणमतवादी गुंतवणूकदार अल्पबचतीवर लक्ष केंद्रित करतात, जेथे कमी परंतु स्थिर परतावा मिळतो. त्याचबरोबर काही जोखीम पत्करण्याची तुमची तयारी असेल तर इक्विटीमध्ये पैसे गुंतवा. इक्विटी हे असे माध्यम आहे जिथे गुंतवणूक योग्यप्रकारे ओळखली गेली तर श्रीमंत होणे खूप सोपे आहे. इथेही डायरेक्ट इक्विटीपेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरक्षित आहे. बाजारात अशा अनेक इक्विटी योजना आहेत ज्यांनी परतावा देण्याच्या बाबतीत चमत्कार केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | म्युच्युअल फंडातील 5000 रुपयांची SIP गुंतवणूक देऊ शकते 1 कोटीचा परतावा, हे 5 मल्टिबॅगर फंड सेव्ह करा
Multibagger Mutual fund | म्युचुअल फंड एसआयपीत होणारा फायदा दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावरच दिसतो. म्युचुअल फंड SIP मध्ये चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा दिला जातो. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांची माहिती दिली आहे, ज्यात फक्त 5000 रुपयांची मासिक गुंतवणुक केल्याने तुम्ही वीस वर्षांत 1 कोटीपेक्षा अधिक परतावा मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | बँकेच्या वार्षिक व्याजदरांपेक्षा 3-4 पटीने या म्युच्युअल फंड योजना परतावा देतं आहेत, श्रीमंत करणाऱ्या फंडाची यादी
Mutual Funds Investment | गुंतवणूकदाराना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कालावधीची सुविधा दिली जाते. गुंतवणूकदार अल्प मुदतीसाठी, मध्यम कालावधीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी आपले पैसे योग्य त्या म्युचुअल फंडमधे गुंतवणूक करू शकतात. म्युचुअल फंड मध्ये आपल्या वेगवेगळ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगवेगळ्या श्रेणीतील म्युचुअल फंड योजना उपलब्ध आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | हे आहेत पैसा वेगाने वाढवणारे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड, एसआयपीने दिला 12 लाखांचा भरघोस परतावा, नावं सेव्ह करा
Mutual Fund SIP | क्वांट अॅक्टिव्ह डायरेक्ट-ग्रोथ फंड :हा म्युचुअल फंड सुरू झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 14.10 टक्के वार्षिक परतावा देत आहे. ह्या म्युचुअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना दे वार्षिक सरासरी 21.08 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या म्युचुअल फंड मध्ये 10 हजार रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली असती, तर आज तुमचे गुंतवणूक मूल्य 12.72 लाख रुपये झाले असते. या फंडाने मागील पाच वर्षांत 30.62 टक्के या वार्षिक दराने परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment For Child | मुलांच्या उज्वल आर्थिक भवितव्यासाठी असे करा पैसे बचतीचे नियोजन | मोठा फंड जमा होईल
देशातील बहुतेक पालकांना आपल्या मुलांच्या करिअरची खूप काळजी असते. पण याबरोबर असे पालक आर्थिक नियोजनाची मदत घेत नाहीत. मुलाच्या जन्माबरोबर पालकांनी चांगले आर्थिक नियोजन केले तर मूल मोठे झाल्यावर त्याच्याकडे भरपूर पैसा असेल. हा पैसा इतकाही असू शकतो की, तो आपलं आयुष्य आरामात जगू शकतो आणि गाड्यांमधून फिरू शकतो. या गोष्टींवर विश्वास बसत नसेल तर इथे सांगितले जाणारे आर्थिक नियोजन पाहता येईल.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | परताव्याचा तगडा इतिहास असलेल्या ICICI म्युचुअल फंडाने नवीन योजना लाँच केली, गुंतवणुकीतून पैसा वाढवण्याची संधी
ICICI Mutual Fund | ICICI प्रुडेन्शियल म्युचुअल फंडने नुकताच निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. या म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी, सुरुवातीला किमान 5,000 रुपयेची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही 5000 च्या पटीत अधिक गुंतवणूक करू शकता. या म्युचुअल फंडात गुंतवणूकीची सुरुवात 14 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 28 सप्टेंबरपर्यंत हा फंड गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Small Cap Funds | स्मॉलकॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या 5 टॉप म्युच्युअल फंड योजना, 1 वर्षात 17 ते 20 टक्के परतावा मिळतोय
Small Cap Funds | शेअर बाजारात जिथे रिकव्हरी झाली आहे, तिथे स्मॉलकॅप कॅटेगरीचा रिटर्नही चांगला मिळत आहे. गेल्या वर्षभरात बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सने जवळपास 7 टक्के रिटर्न दिले आहेत. या काळात या श्रेणीत समाविष्ट असलेल्या अनेक समभागांना उच्च दोन अंकी परतावा मिळाला आहे. ज्यामुळे आता स्मॉलकॅप फंडाचा 1 वर्षाचा परतावाही अधिक दिसत आहे. बाजारात असे अनेक स्मॉलकॅप फंड आहेत, ज्यांनी केवळ एका वर्षात 20 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. अशा ५ फंडांची माहिती आम्ही येथे दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | या फंडाच्या एसआयपी'ने गुंतवणूकदार करोडपती झाले | तुम्ही हे फंड लक्षात ठेवा
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयचाही स्वत:चा म्युच्युअल फंड व्यवसाय आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या नावाने ही अॅसेट मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये स्कीम्स देते. एसबीआय म्युच्युअल फंड योजनेचा रिटर्न चार्ट पाहिला तर असे अनेक फंड आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीमध्ये श्रीमंत बनवले आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON