महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund Schemes | या आहेत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या म्युचुअल फंड योजना, भरघोस नफ्याच्या फंडांची यादी सेव्ह करा
Mutual Fund Schemes | म्युच्युअल फंडात एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जबरदस्त वाढली आहे. तुम्ही SIP मध्ये फक्त 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंडांनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक जबरदस्त प्रमाणात वाढली आहे
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युचुअल फंडात फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून मिळेल 10 कोटींचा परतावा, तुमचे आर्थिक उद्दीष्ट असे साध्य करा
Mutual funds | तुमचे वय आता 25 वर्ष आहे. आम्ही तुम्हाला जी योजना सांगत आहोत त्यात तुम्हाला पुढील 30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी पैसे जमा करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे वयाच्या 55 व्या वर्षी 10 कोटींचा फंड तयार झाला असेल. दुसरीकडे, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षीपर्यंत 10 कोटीं रुपयाचे मालक झालेले असाल.
2 वर्षांपूर्वी -
Mirae Mutual Fund | मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने 2 नवीन फंडस् लाँच केले, गुंतवणूकीपूर्वी योजनेची खासियत जाणून घ्या
भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्यांपैकी एक असलेल्या मिराए अॅसेट म्युच्युअल फंडाने दोन नवे फंड बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. यापैकी पहिला म्हणजे एनएफओ मिराई असेट ग्लोबल इलेक्ट्रिक अँड ऑटोनॉमस व्हेइकल ईटीएफ फंड ऑफ फंड. त्याचबरोबर दुसरा एनएफओ म्हणजे मिरे अॅसेट ग्लोबल एक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड टेक्नॉलॉजी ईटीएफ फंड ऑफ फंड. भविष्यातील तंत्रज्ञानात गुंतलेल्या कंपन्यांवर आधारित असलेल्या भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात हे दोन्ही फंड अशा प्रकारचे पहिलेच फंड सुरू करण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Funds | आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाच्या या योजना 14 पटीने पैसा वाढवत आहेत, तुम्ही सुद्धा प्रचंड कमाई करू शकता
ICICI prudential Mutual Funds| ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या या 7 योजनांनी मागील काही काळात 14 ते 20 टक्के परतावा दिला होता. म्हणजेच, त्याने आपल्या बेंचमार्कपेक्षा 14 पट अधिक नफा आपल्या गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. 13 जुलैपर्यंतच्या नफ्याच्या मार्जिन डेटानुसार, ICICI प्रुडेन्शियल योजना ज्यांनी एका वर्षात 14-20 टक्के परतावा दिला आहे
2 वर्षांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | ही आहे 4 स्टार रेटेड मजबूत मल्टिबॅगर म्युचुअल फंड योजना, अनेकजण पैसा वेगाने वाढवत आहेत
जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड योजनांच्या पोर्टफोलिओचे निरीक्षण केले, तर तुम्हाला असे समजेल की ज्या योजनांमध्ये मिड-कॅप इक्विटी स्टॉकमध्ये वाढ झाली होती, त्यांनी दीर्घ मुदतीत जबरदस्त कामगिरी केली आहे. जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये मिडकॅप इक्विटी शेअर्सबद्दल चर्चा केली जाते, तेव्हा 101 आणि 250 च्या दरम्यान बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांचा संदर्भ जाणीवपूर्वक विचारात घ्यायचा असतो. या विभागातील फंड व्यवस्थापकांना त्यांच्या योग्य स्टॉक निवडीचा आणि गुंतवणुकीचा जबरदस्त फायदा झाला आहे. या लेखात, आज आम्ही तुम्हाला मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाविषयी काही माहिती देऊ. हा मिड-कॅप म्युच्युअल फंड आहे. या फंडाने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | म्युच्युअल फंडांत किती रकमेपासून गुंतवणूक सुरु करावी?, मोठ्या नफ्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यातून जाणून घ्या
म्युच्युअल फंड हे नव्या युगातील सर्वात लोकप्रिय आणि आकर्षक गुंतवणूक साधन आहे. तुम्हीही यात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, पण सुरुवात किती पैशांपासून करायची हे समजत नसेल तर त्यावरचा उपाय तुम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंडच्या टॉप 5 योजना, 1 वर्षात मिळू शकतो 94 टक्क्यांपर्यंत परतावा
Motilal Oswal Mutual Fund |योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 94 टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा मिळाला आहे. या फंडांमध्ये वर्षभरापूर्वी केलेल्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मूल्य आज तब्बल 1.94 लाख रुपये परतावा मिळाला आहे. मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंड च्या टॉप 5 योजनांबद्दल सांगायचे झाले तर, त्यांना 70 टक्के ते 94 टक्के परतावा मिळाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | करोडपती बनवणारी म्युचुअल फंड योजना, दीर्घकाळ गुंतवणूक करून तुम्ही होऊ शकता करोडपती
Nippon mutual fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कशी वाढते आपण ह्या लेखात जाऊन घेऊ. आजकाल म्युच्युअल फंड इतके जबरदस्त परतावा देत आहेत की काही हजारांची दीर्घकाळ गुंतवणुक करून एक कोटी रुपयांहून अधिक परतावा मिळत आहेत. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी छप्पर फाड परतावा दिला आहे. तुम्हालाही असल्या जबरदस्त परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेबद्दल जाणून घ्यायचे असेल, या लेखात आम्ही तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती देणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | हा मल्टिबॅगर फंड लक्षात ठेवा, अनेकजण करोडपती होतं आहेत, प्रतिदिन 300 रुपयांच्या गुंतवणुकीवर 6.3 कोटी परतावा
SBI mutual fund | SBI च्या या लोकप्रिय म्युच्युअल फंड योजनेत बरेच लोक गुंतवणूक करयात. एसबीआय म्युच्युअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 29.26 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. दुसरीकडे, जर आपण मागील 5 वर्षांचा विचार केला तर या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना वार्षिक परतावा 27.27 टक्के परतावा मिळाला आहे
2 वर्षांपूर्वी -
ETF Fund | गुंतवणुकीसाठी योग्य ईटीएफ निवडताना ह्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे, गुंतवणूकीपूर्वी ही विशेष काळजी
ETF Fund | ETF फंड अनेक शेअर्सच्या संचामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवतात. यामध्ये पारंपारिक स्टॉक, बाँड, चलनी नोटा, आणि कमोडिटीज सारख्या आधुनिक सिक्युरिटी हे सर्वकाही समाविष्ट आहेत. कोणताही गुंतवणूकदार एखाद्या चांगल्या ब्रोकरद्वारे ईटीएफचे शेअर्स खरेदी विक्री करू शकतो. या ETF चा व्यवहार देखील स्टॉक प्रमाणे शेअर बाजारात केला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडाने अनेक भारतीयांच आर्थिक आयुष्यं बदललं, गुंतवणूकदारांसाठी ठरला उत्तम पर्याय
भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे खूप पुढे गेले आहे आणि १९६३ मध्ये यूटीआय (युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) सुरू झाल्यापासून, म्युच्युअल फंड उत्तम परतावा मिळविण्याच्या चांगल्या आर्थिक पर्यायांपैकी एक राहिले आहेत. यासंदर्भात तज्ज्ञ म्हणतात की, १९६३ पासून म्युच्युअल फंडांनी व्यावसायिक आणि भारतीय कुटुंबांमध्ये एक महत्त्वाचा सेतू म्हणून काम केले आहे. गेल्या तीन दशकांत अवघ्या एक हजार रुपयांच्या एसआयपीवर गुंतवणूकदारांना लक्षाधीश बनवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या
Mutual Fund Top Up scheme | म्युच्युअल फंड टॉप-अप च्या माध्यमातून दरमहा SIP मध्ये केलेली तुमची गुंतवणूक थोडी थोडी वाढवते. यामुळे तुमचा परतावाही वाढतो. परंतु चालू SIP मध्ये किती अतिरिक्त उत्पन्न जोडायचे ते तुमच्या उत्पन्नवर अवलंबून आहे. जेव्हा जेव्हा एखादा गुंतवणूकदार दीर्घकालीन SIP द्वारे म्युच्युअल फंडात विशिष्ट रक्कम गुंतवतो, तेव्हा दीर्घकालीन चक्रवाढ पद्धतीमुळे मोठा परतवा मिळतो
2 वर्षांपूर्वी -
Manufacturing Index Fund | भारतातील पहिला मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स म्युच्युअल फंड सुरू, गुंतवणुकीची सुवर्ण संधी
नवी म्युच्युअल फंडाने नवी निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स फंड आज म्हणजेच १२ ऑगस्ट रोजी बाजारात आणला आहे. नवी म्युच्युअल फंडातर्फे यंदा सुरू करण्यात येणारा हा सहावा फंड आहे. उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारा हा भारताचा पहिला इंडेक्स फंड आहे. हा एक ओपन एंडेड इंडेक्स फंड आहे जो निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्सची नक्कल करण्याचा प्रयत्न करेल. निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स भारतातील पहिल्या ३०० कंपन्यांमधील उत्पादकांच्या कामगिरीचा मागोवा घेतो.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | छोट्या गुंतवणुकीतून जॅकपॉट परतावा कसा मिळवायचा, गुंतवणुकीची ही रणनीती तुमचं नशीब बदलेल
Investment Tips | बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदार यांच्या मते, “जर SIP म्युच्युअल फंड मध्ये 15 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी चालू ठेवली तर, तुम्हाला दीर्घ कालावधीत 12 टक्के चक्रवाढ व्याज परतावा सहज मिळू शकतो. जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये किंवा त्यांची एसआयपी बंद करू नये.
2 वर्षांपूर्वी -
SIP Investment | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींपेक्षा जास्त परतावा मिळतोय
SIP investment | जर तुम्ही महिन्याला फक्त एक हजार रुपये एवढी रक्कम 20 वर्षांसाठी म्युचुअल फंड मध्ये गुंतवली तर तुमचे एकूण 2.4 लाख रुपये गुंतवले जातील. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 20 वर्षांत वार्षिक 15 टक्के परतावा या हिशोबाने, तब्बल 15 लाख 16 हजार रुपये एवढा प्रचंड मोठा परतावा मिळेल. जर हा परतावा वार्षिक 20 टक्के या दराने असेल तर तुमचा एकूण परतावा तब्बल 31.61 लाख रुपये असेल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती
Mutual Funds | हे म्युचुअल फंड आपल्या पोर्टफोलिओपैकी किमान 65 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीजमध्ये करतात. भांडवल निर्माण करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. शेअर बाजारातील अनिश्चितता, अस्थिरता आणि जोखीम लक्षात घेता, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बाजारातून चांगला परतावा मिळविण्यासाठी किमान पाच वर्षे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत राहावी.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Funds | एसबीआय फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करणारे मालामाल झाले, तुम्हीही करू शकता छप्परफाड कमाई
SBI Mutual Funds | स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडांबद्दल माहिती घेतली तर एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय फोकस्ड इक्विटी आणि एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड या अश्या योजना आहेत ज्यांनी मागील 5 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ह्या योजनेची एक चांगली गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी आणि SIP दोन्ही पद्धतीनं गुंतवणूक केली त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Funds | जिथे टाटा तिथे होत नाही घाटा, टाटा म्युचुअल फंडातून करा मजबूत कमाई, पैसा वेगाने वाढवा
Tata Mutual Funds | या मनी मार्केट फंडाच्या डायरेक्ट प्लॅन-ग्रोथ स्कीम अंतर्गत अॅसेट अंडर मॅनेजमेंट प्रमाण 7,795.18 कोटी रुपये होते. त्याच्या खर्चाचे प्रमाण 0.25 टक्के इतके होते, जे त्याच्या श्रेणीतील इतर फंडच्या तुलनेत सरासरीपेक्षा कमी आहे. या फंडाचे नुकतेच घोषित केलेले नेट अॅसेट व्हॅल्यू किंवा निव्वळ मालमत्ता मूल्य 3823.85 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 3 पट परतावा देणाऱ्या योजना आणि 5 स्टार रेटिंग, या म्युच्युअल फंड योजना तुम्हाला भरघोस परतावा देतील
mutual fund | लहान बचत योजना किंवा इक्विटी योजनेतील गुंतवणूक निश्चित उत्पन्न परतावा असलेल्या योजनेच्या तुलनेत अधिक जास्त परतावा मिळून देते. परंतु यासाठी योग्य योजना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादी चांगली गुंतवणूक योजना शोधत असाल, तर अशा फंडांवर लक्ष ठेवा ज्यांचे रेटिंग 5 स्टार आहे. 5 स्टार रेटिंग असलेले फंड बहुतेक सर्व पॅरामीटर्सची पूर्तता करतात, ज्यामुळे त्यांना उच्च रेटिंग असते.
2 वर्षांपूर्वी -
No Penalty SIP | तुम्ही म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये गुंतवणूक करता?, आता खात्यात पुरेसे पैसे नसले तरी नो टेन्शन, दंड भरण्याची गरज नाही
No Penalty SIP | स्वदेशी निओ-बँकिंग आणि वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म ज्युपिटरने एक विशेष उपाय म्हणजे नो-पेनल्टी SIP योजना सादर केली आहे. यामध्ये, जर काही कारणास्तव तुमच्या म्युचुअल फंड एसआयपीशी जोडलेले खाते, म्हणजेच ज्या खात्यातून ठराविक तारखेला तुमची एसआयपीमध्ये गुंतवणूक स्वयंचलितपणे हस्तांतरित केले जातात, त्या खात्यात आवश्यक शिल्लक रक्कम नसल्यास, दंड आकारला जाणार नाही.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON