महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund SIP | दररोज फक्त 150 गुंतवा आणि 1 कोटी 7 लाख रुपये परतावा मिळवा, ही आहे आयुष्य बदलणारी गुंतवणूक
Mutual Fund SIP | जेव्हा आपण 15 ते 20 वर्षासाठी गुंतवणूक करतो, त्याची मुदत पूर्ण होताना परतावा दर सर्वात जास्त असतो. ह्याचा मिळणारा परतावा देखील खूप मोठा असू शकतो. आजच्या जगात तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी ही पैसा हा लागतोच. पैशातूनच पैसा बनवला जातो. अनेकदा श्रीमंत लोक हे सूत्र आजमावताना दिसतात. पण, कोणीही एका दिवसात श्रीमंत होत नाही. यासाठी गुंतवणुकीसोबत योग्य नियोजन आणि बचती आणि संयमची गरज आहे. अशीच एक छोटी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI | होम लोन EMI आणि SIP एकाचवेळी सुरु करा, कालावधीत संपूर्ण घराची किंमत वसूल होईल
आजच्या युगात तुम्ही नोकरी करत असाल तर सर्वात मोठी गरज आहे ती स्वत:चं घर खरेदी करण्याची. नोकरी मोठ्या शहरात असेल तर त्याची चांगली किंमत मोजावी लागते. बहुतांश मध्यमवर्गीयांसमोर घर घेण्यासाठी हॅम लोन घेणे बंधनकारक असून, त्याबदल्यात बँकेला चांगले व्याज द्यावे लागते. त्यामुळे दीर्घ काळासाठी काही आर्थिक नियोजन करणे चांगले, जेणेकरून घरखरेदीसाठी खर्च होणाऱ्या रकमेची वेगळी व्यवस्था केली जाईल. म्हणजेच आपल्या घराची पूर्ण किंमत वसूल केली जाते. एसआयपीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
3 वर्षांपूर्वी -
DSP Mutual Fund | या फंडाच्या मासिक एसआयपी योजनेतून 39 लाखाचा परतावा, हा मल्टिबॅगर फंड लक्षात ठेवा
आजच्या महागाईच्या काळात पैसे बचत करणे आणि ते गुंतवणे खूप अवघड आहे. महागाईमुळे लोकांना बचत करणे जमतच नाही. पण आर्थिक संकट टाळण्यासाठी तुमच्याकडे पैसे असले पाहिजे. पालक म्हणून जबाबदारी पूर्ण करताना मुलांचे उच्च शिक्षण, त्यांचे लग्न, स्वतःचे घर या सर्वांसाठी खूप पैसे लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवणूकीची एक संधी शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अश्याच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. नक्की वाचा.
3 वर्षांपूर्वी -
Birla Mutual Fund | 5 अप्रतिम म्युचुअल फंड योजना, 1 वर्षात दिला 86 टक्के परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल
आज आपण ABSL म्युच्युअल फंडाच्या काही जबरदस्त योजना पाहणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांना 73 टक्के ते 86 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Schemes | तुम्हाला तुमचं भविष्य आर्थिक चिंता मुक्त करायचे असल्यास अशी गुंतवणूक करा
अनेकदा घरात जन्म घेतल्यानंतर मुलांच्या भविष्याची चिंता पालकांना वाटू लागते. मुली झाल्यावर ही चिंता आणखी वाढली आहे. खरे तर मुलींचे उच्चशिक्षण, लग्न आणि त्यांचे सुंदर भविष्य यांसाठी सर्व योजना आखाव्या लागतात. जर तुमच्या घरात मुलगी असेल आणि तुमचे उत्पन्न फार जास्त नसेल, तर येथे आम्ही तिच्या भविष्यातील नियोजनासाठी गुंतवणुकीच्या टिप्स आणि सेव्हिंग टिप्सबद्दल सांगणार आहोत. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Focused Equity Mutual Fund | फोकस्ड इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय, या फंडातून भरपूर पैसा मिळतोय
देशातील महागाईचा दर सतत वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय सतत प्रयत्न करत असते. अशा परिस्थितीत बँकेतील मुदत ठेवी किंवा अन्य कोणत्याही अल्पबचत योजनेवरील व्याजदर कमी होत आहे. अशा परिस्थितीत लोक चांगला नफा मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधत आहेत.चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातील 6000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 2 कोटी 12 लाख रुपयांची रक्कम मिळेल
पैशातूनच पैसा कमावला जातो. कोट्यधीश व्हायचे असेल तर थोडे पैसे खर्च करावे लागतात, म्हणजे गुंतवणूक करावी लागते. कोणतीही उत्पादने किंवा उपकरणे खरेदी करू नका. शेअर बाजारही टाकायचा नाही. त्याऐवजी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून मोठा कॉर्पस तयार करण्यासाठी छोटी गुंतवणूक करावी लागते.
3 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | 10000 रुपयांच्या मासिक SIP'ने 17.58 लाख रुपये दिले, या फंडात तुमची संप्पती वेगाने वाढवा
मागील 3 वर्षांत या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 94 टक्के परतावा गुंतवणूकदारांनी कमावला आहे. या कालावधीत प्रती वार्षिक परतावा सुमारे 22 टक्के एवढा आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Funds | टाटा म्युचुअल फंडाच्या या जबरदस्त परतावा देणाऱ्या 3 योजना लक्षात ठेवा, 5 वर्षात पैसा चौपटीने वाढला
आज आपण अशा 3 योजना पाहणार आहोत, ज्यात गेल्या 5 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना दुप्पट, तिप्पट नाही तर चारपट इतका जबरदस्त परतावा मिळाला आहे. टाटा म्युच्युअल फंड ही टाटा समूहाची कंपनी आहे, टाटा समूह भारतातील नाही तर जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक आहे. टाटा म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक म्युचुअल फंड योजना आहेत ज्यात इक्विटी फंड तसेच डेट फंड यांचा समावेश होतो. टाटा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांबद्दल जाणून घेतल्यास असे कळेल की, गुंतवणूकदारांना त्यामध्ये जबरदस्त परतावा मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडात नॉमिनींला ऍड किंवा एग्झिट करण्याचा पर्याय सध्या मिळणार नाही, कारण समजून घ्या
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली किंवा गुंतवणूक करणार असाल आणि आता नॉमिनेशन देऊ इच्छित असाल किंवा नॉमिनेशनमधून बाहेर पडू इच्छित असाल, तर सुविधा देण्याचा नियम अद्याप प्रभावी ठरणार नाही. या नियमांतर्गत म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना म्युचुअल फंड कंपन्यांकडून नॉमिनेशन फॉर्म किंवा ऑप्ट आऊट डिक्लरेशन फॉर्मचा पर्याय देण्याची तरतूद आहे.
3 वर्षांपूर्वी -
ICICI Prudential Mutual Fund | आयसीआयसीआयच्या 5 धमाकेदार म्युचुअल फंड योजना, 1 वर्षात 133 टक्क्यांपर्यंत परतावा
ICICI Prudential Mutual Fund | या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे मागील एका वर्षात दुप्पट झाले आहेत. त्याच वेळी, असे अनेक म्युचुअल फंड योजना आहेत, ज्यांनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांचा पैसा चार पटींनी वाढवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | फक्त 10 हजार गुंतवणूक करा आणि लाखो रुपये परतावा मिळवा, हा म्युचुअल फंड देत आहे धमाकेदार परतावा
एक्विटी मार्केट मध्ये पडझड सुरू आहे म्हणून गुंतवणूकदारांचा कल आता म्युच्युअल फंड गुंतवणूकीकडे वळत आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहेत. उच्च परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनकडे अधिक आकर्षित होत असतात. म्युच्युअल फंड एसआयपीचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार नियमितपणे ठराविक रक्कम बचत करतो आणि त्याला दीर्घ काळासाठी गुंतवतो. गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणुक करण्याची गरज नाही. SIP मध्ये मासिक पैसे जमा करण्याची सुविधा दिली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | या म्युच्युअल फंड योजनेत गेल्या 5 वर्षात 126 टक्के, 10 वर्षात 300 टक्के रिटर्न
तुम्हालाही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे करापासून वाचवायचे असतील तर ईएलएसएस योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ईएलएसएस ही बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे. त्यातील गुंतवणुकीचे मूल्य दररोज बदलत असते. ईएलएसएसमध्ये तीन वर्षांपर्यंत पैसे लॉक केले जातात. इन्कम टॅक्सच्या कलम ८० सी अंतर्गत सूट देण्यात आली आहे. करबचतीच्या बाबतीत सर्वात कमी लॉक-इन असलेल्या या योजना आहेत, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. म्हणजेच तुम्ही लवकर पैसे काढू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds SIP | तुम्ही 5000 रुपयांपासून गुंतवणुक सुरू करा, अशाप्रकारे 11 कोटी रुपयांचा दीर्घकालीन परतावा मिळेल
Mutual Funds SIP | गुंतवणूक कोणतीही असो, त्यात थोडाफार धोका तर असतोच, तशीच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही अनेकदा धोकादायक मानली जाते. जर तुम्हाला म्युचुअल फंड गुंतवणुकीची चांगली माहिती असेल तर तुम्ही त्यातून चांगला परतावा मिळवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | छोट्या गुंतवणुकीतून तुम्हाला 9 लाख रुपये मासिक परतावा हवा असल्यास हे फंडाचं गणित जाणून घ्या
म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा म्युचुअल फंड गुंतवणुकीचा प्रकार गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात छोट्या प्रमाणात, छोट्या रकमेपासून ही गुंतवणूक सुरू करू शकता. यावर आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यावर मिळणारे चक्रवाढ व्याज.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds SIP | तुम्हाला दररोज 100 रुपयांच्या बचतीतून 1 कोटी मिळू शकतात का?, हे गणित समजून घ्या
शेअर बाजारांत सतत अस्थिरता असूनही गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास कायम आहे. यंदाच्या जून महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांना १५ हजार कोटी रुपयांहून अधिकचा ओघ प्राप्त झाला. एसआयपीचे योगदान 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढली असून दीर्घ मुदतीच्या दृष्टिकोनातून इक्विटीमध्ये अधिक गुंतवणूक करीत असल्याचे यातून दिसून येते.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | तुम्हाला सुद्धा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने बंपर परतावा मिळेल, फक्त या गोष्टीची काळजी घ्या
आजच्या काळात, एकीकडे शेअर मार्केट ने गुंतवणूकदारांना निराश केले आहे तर दुसरीकडे म्युच्युअल फंड वेगाने वाढत आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जोखीम असते. पण तुम्ही गुंतवणुकीत काळजी घेतली तर तुम्हाला म्युच्युअल फंडातून चांगला परतावा मिळू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds SIP | धमाकेदार म्युचुअल फंड गुंतवणूक, दररोज फक्त 167 रुपये गुंतवून 11.33 कोटी रुपये परतावा मिळवा
एसआयपी करा, करोडपती व्हा : आता आपण थोडा आकडेवारीने हिसाब करू, समजा जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी SIP द्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये जमा करत असाल, म्हणजे दिवसाचे 167 रुपये SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर निवृत्तीच्या वयाच्या म्हणजेच तुमच्या वयाच्या 60 व्या वर्षी 11.33 कोटी इतकी प्रचंड मोठी रक्कम तुमच्याकडे असेल.
3 वर्षांपूर्वी -
Sectoral Mutual Funds | हा आहे 5 स्टार रेटिंग असलेला मल्टिबॅगर म्युच्युअल फंड, वेगाने संपत्ती वाढवा
शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिरतेबद्दल म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना खूप काळजी वाटते. यापैकी बरेचजण, विशेषत: नवीन आणि कमी अनुभव असलेले गुंतवणूकदार, त्यांना स्मॉल-कॅप फंड आणि क्षेत्र / क्षेत्र प्रदान करावे की नाही याबद्दल खात्री नसते. थीम असलेल्या योजनांसारख्या जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे सोडून द्यायचे की नाही.
3 वर्षांपूर्वी -
Axis Mutual Funds | तुमच्यासाठी जबरदस्त फायद्याची म्युच्युअल फंड योजना, दिवसाला फक्त 33 रुपये गुंतवा, लाखोचा परतावा मिळवा
सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा एकमेव असा पर्याय आहे ज्यातून भन्नाट परतावा येऊ शकतो. त्याचे दोन जबरदस्त फायदे आहेत. एक फायदा असा की तुम्हाला इक्विटी मार्केटचा फायदा मिळेल. म्हणजेच शेअर बाजार जितका वेगाने वाढेल तितका तुमचा पैसा जास्त पटीने वाढेल. आजपर्यंतचा इतिहास साक्ष आहे की शेअर बाजार कितीही खाली पडला तर त्यापेक्षा जास्त वर येतो. दुसरा फायदा असा आहे की म्युच्युअल फंडातील तोटा होण्याची शक्यता कमी असते, कारण फंड व्यवस्थापक ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे बाजारात गुंतवणूक करतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB