Quant Mutual Fund | गुंतवणूकदार होत आहेत करोडपती, हा फंड अनेक पटीने परतावा देतोय, 1.09 कोटी रुपयाचा फंड - Marathi News
Highlights:
- Quant Mutual Fund
- क्वांट फ्लेक्सी कॅप फंड
- गुंतवणुकीवर परतावा
- म्युचुअल फंड योजना तपशील
Quant Mutual Fund | म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळत असतो. परंतु म्युच्युअल फंड एसआयपी योजना निवडताना अतिशय हुशारीने निर्णय घेतला पाहिजे. सध्या जर तुम्ही मजबूत परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
आज या लेखात आपण ज्या योजनेबद्दल चर्चा करणार आहोत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती बनवले आहे. या योजनेचे नाव आहे, क्वांट फ्लेक्सी कॅप फंड.
गुंतवणुकीवर परतावा – क्वांट फ्लेक्सी कॅप फंड
मागील 10 वर्षात क्वांट फ्लेक्सी कॅप फंडने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 22.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी क्वांट फ्लेक्सी कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये 25,000 रुपये एसआयपी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1,09,18,231 रुपये झाले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या योजनेत मासिक 25000 रुपये एसआयपी गुंतवणूक केली होती, यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 वर्षात 3 पट वाढून 1.09 कोटी रुपये झाले आहे.
म्युचुअल फंड योजना तपशील :
म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लोकांनी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या आधीन असते. याशिवाय म्युच्युअल फंड एसआयपीमधून मिळणाऱ्या रिटर्नवर गुंतवणुकदारांना कॅपिटल गेन टॅक्स देखील जमा करावे लागेल. अनेक म्युच्युअल फंड हाऊस वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या वतीने विविध आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करत असतात. याचा फायदा गुंतवणूकदारांना दीर्घकाळात मिळत असतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Quant Mutual Fund 03 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS