14 January 2025 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
x

Quant Mutual Fund | नोकरदारही होतील श्रीमंत! म्युचुअल फंडाच्या खास SIP योजना, मिळेल मोठी परतावा रक्कम

Quant Share Price

Quant Mutual Fund | जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड योजनेत फक्त 5,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाख रुपये झाले असते. भारतात अशा अनेक गुंतवणूक योजना आहेत, ज्या अवघ्या 5 वर्षांत आश्चर्यकारक परतावा कमावून देतात. आज या लेखात आपण काही योजनाचा परतावा पाहणार आहोत.

5 वर्षात उत्कृष्ट परतावा देणारी योजना 

क्वांट स्मॉल कॅप फंड :
या स्मॉल कॅप योजनेने मागील 5 वर्षांत थेट योजनेवर 51.03 टक्के आणि नियमित योजनेवर 49.28 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, या योजनेने 5 वर्षांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनवर 50.83 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये 5,000 रुपये एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाख रुपये झाले असते. या योजनेचे थेट खर्चाचे प्रमाण 0.64 टक्के आहे.

योजना: क्वांट स्मॉल कॅप फंड (डायरेक्ट प्लॅन)
* मासिक SIP : 5000 रुपये
* गुंतवणूक कालावधी : 5 वर्षे
* 5 वर्षांत एकूण गुंतवणूक : 3 लाख रुपये
* 5 वर्षांमध्ये SIP वर वार्षिक परतावा : 50.83 टक्के
* 5 वर्षानंतर एकूण निधी मूल्य : 10,09,966 रुपये
* जर तुम्ही वरील योजनेत फक्त 50 हजार रुपये एकरकमी गुंतवणूक केली तर 5 वर्षांनंतर तुम्हाला भरघोस नफा मिळेल.

योजना: क्वांट स्मॉल कॅप फंड (डायरेक्ट प्लॅन)
* 5 वर्षांपूर्वी एकरकमी गुंतवणूक : 50000 रुपये
* 5 वर्षांसाठी मासिक SIP : 5000 रुपये
* 5 वर्षांत एकूण गुंतवणूक : 3.50 लाख रुपये
* 5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक परतावा : 51.03 टक्के
* 5 वर्षांमध्ये SIP वर वार्षिक परतावा.: 50.83 टक्के
* 5 वर्षानंतर एकूण निधी मूल्य : 14,00,451

योजनेचे नाव : क्वांट स्मॉल कॅप फंड (डायरेक्ट)
* मागील 3 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा:34.24 टक्के
* 3 वर्षात SIP गुंतवणुकीवर परतावा : 43.30 टक्के
* 5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: 51.03 टक्के
* एसआयपी गुंतवणुकीवर 5 वर्षात परतावा : 50.77 टक्के
* 10 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 22.54 टक्के
* 10 वर्षात SIP गुंतवणुकीवर परतावा : 29.79 टक्के

क्वांट स्मॉल कॅप फंड योजनेतील 87.09 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे. तर कर्ज गुंतवणूक केवळ 0.6 टक्के आहे. उर्वरित 12.31 टक्के गुंतवणूक रोख साधनांमध्ये गुंतवली जाते. इक्विटी गुंतवणुकीत, लार्ज कॅप शेअर्सचा हिस्सा 21.39 टक्के, मिड कॅप शेअर्सचा वाटा 43.86 टक्के, आणि स्मॉल कॅप शेअर्सचा वाटा 34.75 टक्के आहे. या योजनेच्या टॉप 10 होल्डिंग्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, जिओ फायनान्शियल, एजिस लॉजिस्टिक्स, आदित्य बिर्ला फॅशन, एचएफसीएल, सन टीव्ही नेटवर्क, अदानी पॉवर, बिकाजी फूड्स इंटल, आरबीएल बँक आणि नॅशनल ॲल्युमिनियम या कंपन्यांचा समावेश होतो.

News Title | Quant Mutual Fund NAV Today 01 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Quant Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x