26 December 2024 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

SBI Mutual Fund | SBI बँक FD विसरा, SBI म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना वर्षाला 63% पर्यंत परतावा देतील - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी ही देशातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. या फंड हाऊसच्या अनेक चांगल्या योजना आहेत. अशापरिस्थितीत जाणून घेऊया टॉप 5 एसबीआय फंड योजना कोण आहेत, ज्यांनी सर्वोत्तम परतावा दिला आहे.

टॉप 5 एसबीआय फंड स्कीम 1 वर्ष रिटर्न

टॉप 5 एसबीआय फंड स्कीम योजनांचा परतावा पाहिला तर तो 63 टक्क्यांपर्यंत झाला आहे. त्याचबरोबर एसबीआयच्या इतर योजनांचा 1 वर्षाचा परतावादेखील खूप चांगला राहिला आहे. चला तर मग जाणून घेऊया अशाच टॉप 5 स्कीम्सबद्दल.

Returns of SBI PSU Direct Plan

एसबीआय पीएसयू ग्रोथ स्कीमने वर्षभरात सुमारे ६३.५१ टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेत १ वर्षात १ लाख रुपये गुंतवणाऱ्यांना १.६३ लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे.

Returns of SBI Healthcare Opportunities Fund

एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंड स्कीमने वर्षभरात सुमारे ५४.४८ टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेत 1 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना 1.54 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

Returns of SBI Nifty Next 50 Index Fund

एसबीआय निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड स्कीमने वर्षभरात सुमारे 52.34 टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेत 1 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना 1.52 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

Returns of SBI International Access – US Equity FoF

एसबीआय इंटरनॅशनल अॅक्सेस यूएस इक्विटी एफओएफ स्कीमने वर्षभरात सुमारे ४२.९४ टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेत १ वर्षात १ लाख रुपये गुंतवणाऱ्यांना १.४२ लाख रुपये परतावा मिळाला आहे.

Returns of SBI Infrastructure Fund

एसबीआय इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेने वर्षभरात सुमारे ४१.५० टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेत १ वर्षात १ लाख रुपये गुंतवणाऱ्यांना १.४१ लाख रुपये परतावा मिळाला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 09 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(151)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x