23 November 2024 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
x

SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, या SBI म्युच्युअल फंडातील 37 रूपयांची बचत देईल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआयच्या म्युच्युअल फंड योजना अजूनही अत्यंत लोकप्रिय आहेत. एसबीआयच्या एका म्युच्युअल फंड योजनेने गेल्या काही काळात गुंतवणूकदारांना घवघवीत लाभ मिळवून दिला आहे. समजा या योजनेतून तुम्ही 5 वर्षाआधी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि दिवसाला 37 रुपये म्हणजे दरमहा 1100 रुपयांची गुंतवणूक केली असती तर, तुमच्या 1 लाखाचे आज 5 लाख रुपये झाले असते.

एसआयबी लॉंग टर्म इक्विटी फंड :

एसबीआयच्या या जबरदस्त योजनेचे नाव आहे एसबीआय लॉंग टर्म इक्विटी फंड. ही योजना अत्यंत जुनी असून आतापर्यंत अनेकांना लाखोंची रक्कम मिळवून दिली आहे. योजनेच्या रिटर्नबद्दल सांगायचे झाले तर, 5 वर्षाच्या एक रक्कम जमावर 28.19% परतावा तर, SIP च्या माध्यमातून 33.77% वार्षिक परतावा मिळवून दिला आहे.

कॅल्क्युलेशन समजून घ्या :

1. पाच वर्षांआधी जमा केलेली एक रक्कमी रक्कम 1 लाख रुपये
2. पाच वर्षांची मंथली एसआयपी 1100
3. एकूण पाच वर्षांत SIP च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक 66,000
4. पाच वर्षांत एसआयपी आणि एकूण जमा रक्कमेवर असलेली गुंतवणूक 1.66 लाख
5. पाच वर्षांतील एक रक्कम गुंतवणुकीवर मिळणारा परतावा 28.19%
6. पाच वर्षांच्या मंथली एसआयपीवर मिळणारा वार्षिक परतावा 33.77%

SBI च्या लॉन्ग टर्म इक्विटी फंडची खासियत कोणती :

एसबीआयची लॉंग टर्म इक्विटी फंड ही योजना एक प्रकारची इंडेड इक्विटी लिंक्ड योजना आहे. ही योजना अत्यंत जुनी असून एसबीआयने 31 मार्च 1993 साली सुरू केली होती. या योजनेने लॉन्च झाल्यापासून सरासरी 18.22% परतावा दिला आहे. त्याचबरोबर योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स सूटचा लाभ देखील मिळतो. एसबीआयच्या या जुन्या स्कीमचं नाव एसबीआय मॅग्नम टॅक्सगेन स्किम या नावाने ओळखली जायची. आता या योजनेचे नाव लॉन्ग टर्म इक्विटी फंड योजना असं आहे.

एसबीआय लॉंग टर्म इक्विटी फंडचा मागील परतावा जाणून घ्या :

1. एका वर्षातील रेगुलर प्लॅनचा परतावा 57.55%
2. पाच वर्षांतील डायरेक्ट प्लॅनचे वार्षिक रिटर्न 58.65%
3. तीन वर्षांतील रेगुलर प्लॅनचे वार्षिक रिटर्न 27.37%
4. पाच वर्षांतील रेगुलर प्लॅनचे वार्षिक रिटर्न 28.19%
5. 10 वर्षांच्या रेगुलर प्लॅनचे वार्षिक रिटर्न 17.01%
6. योजना लॉन्च झाल्यापासून रेगुलर प्लॅनचे वार्षिक रिटर्न 17.51%
7. योजना लॉन्च झाल्यापासून डायरेक्ट प्लॅनचे वार्षिक रिटर्न 18.22%

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 10 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x