23 November 2024 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

SBI Mutual Fund | ही SBI फंडाची योजना आयुष्य बदलेल, महिना बचतीवर दिला 1 कोटी 37 लाख रुपये परतावा, लॉटरी लागेल

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ नावाच्या जबरदस्त योजनेमध्ये गुंतवणूकदारांना छप्परफड परतावा मिळत आहे. तुमच्यापैकी फार कमी लोकांना या योजनेबद्दल ठाऊक. दरम्यान ही योजना 14 वर्षांपूर्वीच 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू झाली असून बऱ्याच ग्राहकांनी योजनेत पैसे गुंतवून मालामाल झाले आहेत.

समजा एखाद्या व्यक्तीने योजनेच्या सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याला पाच हजारांची गुंतवणूक केली असती तर, सध्याच्या घडीला हेच पैसे 49.44 लाख रुपये झाले असते.

10 लाखांच्या SIP बचतीचे 1.37 कोटी रुपये झाले
समजा एखाद्या ग्राहकाने किंवा गुंतवणूकदाराने NFO दरम्यान एसबीआयच्या भन्नाट योजनेमध्ये 10 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असती, तर सध्याच्या घडीला हीच रक्कम 1.37 कोटी रुपये एवढी असती. सध्या एसबीआय स्मॉल कॅप फंड या योजनेची मालमत्ता 20,000 हजार कोटी रुपयांवर येऊन पोहोचली आहे. एसबीआय अंतर्गत सुरू असणारी ही योजना अत्यंत जुनी असून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमध्ये 65% मालमत्ता स्मॉल कॅप स्टॉकमध्ये देखील गुंतवतात.

ग्राहकाला होईल थेट 41 लाखांचा फायदा :
14 वर्षांमध्ये प्रतिमहा 5,000 हजार रुपयांच्या दराने एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडमध्ये एकूण 8.40 लाख रुपये गुंतवावे लागत आहेत. समजा एवढे पैसे गुंतवावे लागले असते आणि योजनेमधील रक्कम 49.44 लाख रुपये एवढी झाली असती तर, तुम्हाला 41.04 लाख रुपयांचा थेट फायदा झाला असता.

एसबीआयच्या या योजनेने एसआयपीमध्ये 22.85 % CAGR रिटर्न मिळवून दिला आहे. ही माहिती एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट वरून मिळाली आहे. आम्ही सांगितलेला हा फंड आर श्रीनिवासन यांनी नोव्हेंबर 2013 पासून मुख्य गुंतवणूक अधिकारी व्यवस्थापित केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x