14 January 2025 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

SBI Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपये SIP करा या योजनेत, बँक FD पेक्षा 5 पटीने पैसा वाढेल - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | SBI लाँग टर्म इक्विटी फंडमध्ये गुंतवणुकदारांना करणाऱ्या लोकांना 5 वर्षात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळाला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी SBI म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि दरमहा केवळ 1100 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 5 लाख रुपये परतावा मिळाला असता. SBI लाँग टर्म इक्विटी फंडने 5 वर्षांमध्ये एकरकमी गुंतवणुकीवर 28.19 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. तसेच या योजनेने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणुकीवर 33.77 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

SBI लाँग टर्म इक्विटी फंड डायरेक्ट प्लॅन
* 5 वर्षांपूर्वी एकरकमी गुंतवणूक : 1 लाख रुपये
* 5 वर्षांसाठी मासिक SIP : 1100 रुपये
* 5 वर्षात SIP द्वारे एकूण गुंतवणूक : 66 हजार रुपये
* 5 वर्षांमध्ये एकरकमी+SIP गुंतवणूक : 1.66 लाख रुपये
* 5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: 28.19 टक्के
* 5 वर्षांमध्ये मासिक SIP वार्षिक परतावा : 33.77 टक्के

SBI लाँग टर्म इक्विटी फंडचा परतावा
* 1 वर्षात नियमित योजनेचा वार्षिक परतावा : 57.55 टक्के
* 1 वर्षात थेट योजनेचा वार्षिक परतावा : 58.65 टक्के
* 3 वर्षात नियमित योजनेचा वार्षिक परतावा : 28.99 टक्के तकमे 3वर्षांत थेट योजनेचा वार्षिक परतावा : 29.85 टक्के
* 5 वर्षांमध्ये नियमित योजनेचा वार्षिक परतावा : 27.37 टक्के 5 वर्षांत थेट योजनेचा वार्षिक परतावा : 28.19 टक्के
* 10 वर्षांत नियमित योजनेचा वार्षिक परतावा : 16.27 टक्के 10 वर्षांत थेट योजनेचा वार्षिक परतावा : 17.01 टक्के
* लाँच झाल्यापासून नियमित योजनेचा वार्षिक परतावा : 17.51 टक्के
* लाँच झाल्यापासून थेट योजनेचा वार्षिक परतावा : 18.22 टक्के

SBI लाँग टर्म इक्विटी फंड पोर्टफोलिओमध्ये किमान 80 टक्के मालमत्ता इक्विटी किंवा इक्विटी सारख्या साधनांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. या फंडातील 92.63 टक्के रक्कम इक्विटीमध्ये आणि 7.37 टक्के रक्कम रोख आणि रोख सारख्या साधनांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. या योजनेच्या इक्विटी होल्डिंगपैकी 69.03 टक्के रक्कम लार्ज कॅप्समध्ये, 24.37 टक्के रक्कम मिड कॅपमध्ये आणि 6.61 टक्के रक्कम स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेच्या खर्चाचे प्रमाण 1.61 टक्के आणि थेट योजनेचे खर्चाचे प्रमाण 0.95 टक्के आहे.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 12 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(157)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x