SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील
SBI Mutual Fund | कोणत्याही प्रकारचा म्युच्युअल फंड असो त्यामध्ये तुम्ही SIP हे गुंतवणुकीचे माध्यम निवडले तर, दीर्घकाळात तुम्हाला मोठा कॉर्पस तयार करता येतो. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदार त्याचे संपूर्ण फायनान्शिअल टार्गेट अगदी आरामशीर पूर्ण करू शकतो. म्युच्युअल फंडाची एक योजना गुंतवणूकदारांसाठी अत्यंत खास ठरली आहे. कारण की इतर योजनांपेक्षा एसबीआयच्या म्युच्युअल फंडाने 15 वर्षांत सर्वाधिक परतावा मिळवला आहे. या योजनेचं नाव एसबीआय स्मॉल कॅप फंड असं आहे.
एसबीआय स्मॉल कॅप फंड :
एसबीआयच्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडाला लॉंच होऊन पूर्णपणे 15 वर्ष झाले आहेत. ही योजना 2009 साली 9 सप्टेंबर या दिवशी लॉन्च करण्यात आली होती. योजनेच्या लॉन्चिंगनंतर या फंडाने गुंतवणूकदारांना एकरक्कमी गुंतवणुकीमधून 20.83% वार्षिक आधारावर मिळवून दिले आहे. त्याचबरोबर एसआयपीच्या माध्यमातून वार्षिक परतावा 23.54% मिळवून दिला आहे. या गुंतवणुकीमध्ये 2009 साली ज्या व्यक्तीने 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर, आतापर्यंत गुंतवणूकदाराच्या खात्यात 1.31 कोटी रुपये जमा झाले असते.
एसबीआयच्या फंडाने SIP माध्यमातून किती परतावा मिळवला :
एसबीआयच्या या फंडामध्ये सुरुवातीपासूनच 10,000 रुपयांची रक्कम सातत्याने गुंतवली असती आणि 15 वर्षांमधील वार्षिक परतावा 23.54% असता तर एकूण पंधरा वर्षांत गुंतवणूकदाराजवळ 18,00,000 रुपये जमा झाले असते. म्हणजेच 15 वर्षांमध्ये गुंतवणूकदाराजवळ 1,30,68,997 कोटी रुपये जमा झाले असते.
एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडाचे एकरक्कमी गणित पहा :
एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडाने जा गुंतवणूकदारांनी एक रक्कमपैसे गुंतवले होते देखील भरपूर रिटर्न मिळवून दिले आहेत. योजनेच्या लॉन्च झाल्यानंतर एक रक्कमी गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 20.83% आहे. समजा योजना सुरू झाली तेव्हा एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असती, सध्या हे पैसे 17,85,580 रुपये झाले असते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SBI Mutual Fund Friday 13 December 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER