17 January 2025 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, - NSE: JIOFIN HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: TATASTEEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE BEL Share Price | डिफेन्स कंपनी BEL शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL Bank Clerk Recruitment | तरुणांसाठी सुवर्ण संधी, सरकारी बँकेत PO आणि क्लार्क पदांसाठी भरती, मोठ्या पगाराची संधी सोडू नका
x

SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करा, मिळेल 35 लाख रुपये परतावा

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | सध्याच्या काळात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशातच नोकरी करणारा व्यक्ती चांगल्या व्याजदराची आणि सुरक्षिततेची हमी देणारी योजना शोधत असतो. तुम्ही देखील अशाच एका योजनेच्या शोधात असाल तर, ‘एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपी’ तुमची मदत करू शकेल.

एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपी :

एसबीआयच्या म्युच्युअल फंड आता तुम्ही 500 रुपयांपासून SIP गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. काही व्यक्तींना वाटतं की, कमीत कमी गुंतवणूक केली तर, आपल्याला अधिक लाभ मिळणार नाही परंतु तुम्ही दीर्घकाळासाठी एसआयपी करत असाल तर अगदी 500 ते 100 रुपयांपासून देखील सुरुवात करू शकता. समजा एखाद्या व्यक्तीने एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 500 रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले तर, तब्बल 35 लाखांचा फंड देखील तयार करू शकतात.

SBI SIP योजनेवर परतावा किती :

एसबीआय म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये तुम्ही 500 रुपये गुंतवणुकीस सुरुवात करत असाल तर, तुम्हाला वार्षिक व्याजदर 15% मिळते. व्याजदराचे दर सर्वोत्तम असल्यामुळे लवकरात लवकर मोठा कॉर्पस तयार होण्यास मदत होते.

पहिल्या वर्षात किती कमाई :

समजा तुम्ही एका वर्षामध्ये 500 रुपयांची एसआयपी प्रत्येक महिन्याला गुंतवत असाल तर, 6000 रुपयांची रक्कम तयार होईल. तुम्ही जमा केलेला रक्कमेवर 15% परतावा मिळाला की, ही रक्कम 6,511 रुपये होईल.

10 वर्षांच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :

एसबीआय म्युच्युअल फंडात तुम्ही 10 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 500 रुपयांची SIP सुरू केली तर, 15% व्याजदरानुसार व्याजासकट तुमच्या खात्यात 1,39,329 रुपये जमा होतील. म्हणजे अवघ्या 10 वर्षांत तुम्ही लाखोंचे मालक व्हाल.

20 वर्षांच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :

समजा सारखीच गुंतवणूक 20 वर्षांपर्यंत सुरू ठेवली तर, तुमच्या खात्यामध्ये 7,57,977 रुपये जमा होतील. एसबीआयच्या म्युच्युअल फंड एसआयपी तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत करण्यास मदत करेल.

30 वर्षांच्या गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :

प्रत्येक महिन्याला 500 रुपयांची गुंतवणूक तुम्ही सातत्याने 30 वर्षांपर्यंत सुरू ठेवली तर, गुंतवणूकदारा एसआयपी 35,04,910 रुपयांवर येऊन ठेवेल.

महत्त्वाचं :

एसबीआयच्या म्युच्युअल फंड एसआयपी योजनेमध्ये पैसे गुंतवल्याचा प्रभाव अगदी स्पष्टपणे दिसून येतो. गुंतवणुकीमध्ये तुम्हाला मिळणाऱ्या चक्रवाढीचा लाभ देखील स्पष्टपणे दिसतो. दीर्घकाळ त्याचबरोबर सर्वाधिक परतावा मिळत असल्याकारणाने तुम्हाला जास्तीत जास्त मोठा फंड तयार करण्यास मदत होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund Friday 17 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x