28 September 2024 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी ओव्हरवेट रेटिंग, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Bigg Boss Marathi | अखेर ती आलीच,'ड्रामा क्वीन' राखी सावंतला पाहून निक्कीच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग - Marathi News Big Breaking | इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश Gold Loan | गोल्ड लोन घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान टळेल आणि संपत्तीचे मूल्य कायम ठेवता येईल - Marathi News SBI Mutual Fund | कुबेराचा खजाना, SBI फंडाची खास योजना, महिना रु.3000 बचतीवर मिळेल 41 लाख रुपये परतावा - Marathi News HDFC Bank Share Price | बँक FD विसरा, HDFC बँक शेअर खरेदी करा, मिळेल 45% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
x

SBI Mutual Fund | कुबेराचा खजाना, SBI फंडाची खास योजना, महिना रु.3000 बचतीवर मिळेल 41 लाख रुपये परतावा - Marathi News

Highlights:

  • SBI Mutual Fund
  • एक लाख रुपये गुंतवणुकीवर परतावा :
  • 15 वर्षात SIP गुंतवणुकीवर 7.65 पट परतावा
  • एसबीआय स्मॉल कॅप फंडाच्या शीर्ष 5 इक्विटी होल्डिंग्ज
  • SBI स्मॉल कॅप फंडाच्या कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक करावी?
SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआय स्मॉल कॅप फंडाने लॉन्च केल्यापासून आपले गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. SBI स्मॉल कॅप फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 49.76 टक्के, 5 वर्षात 32.67 टक्के आणि 15 वर्षात 21.43 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी 15 वर्षांपूर्वी या फंडात 3000 रुपये एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 41 लाख रुपये झाले आहे. मागील 15 वर्षांत या म्युच्युअल फंड योजनेने सरासरी वार्षिक 21.43 टक्के चक्रवाढ दराने परतावा दिला आहे.

एक लाख रुपये गुंतवणुकीवर परतावा : 

* 15 वर्षांत : 1835290 रुपये (CAGR: 21.43 टक्के)
* 5 वर्षांत : 3,77,190 रुपये (CAGR: 30.35 टक्के)
* 3 वर्षांत : 1,91,400 रुपये (CAGR: 24.14 टक्के)
* 1 वर्षात : 1,37,410 रुपये (CAGR: 37.29 टक्के)

जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी एसबीआय स्मॉल कॅप फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्य 18 लाख रुपये झाले असते.

15 वर्षात SIP गुंतवणुकीवर 7.65 पट परतावा 

* SBI स्मॉल कॅप फंड (नियमित योजना)
* मासिक SIP : 3000 रुपये
* गुंतवणूक कालावधी : 15 वर्षे
* SIP द्वारे गुंतवलेली एकूण रक्कम : 5.40 लाख रुपये
* SIP गुंतवणुकीचे मूल्य : 41,30,874 रुपये
* 15 वर्षांमध्ये SIP वर सरासरी परतावा : 24.13 टक्के

15 वर्षांत, मासिक SIP द्वारे जमा केलेल्या 5.40 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 41 लाख रुपये झाले आहे. म्हणजेच या योजनेने SIP गुंतवणुकीवर 7.65 पट अधिक परतावा दिला आहे.

एसबीआय स्मॉल कॅप फंडाच्या शीर्ष 5 इक्विटी होल्डिंग्ज

* कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड : 3.67 टक्के
* GE T&D India Ltd : 3.63 टक्के
* फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड : 3.26 टक्के
* ब्लू स्टार लिमिटेड : 3.15 टक्के
* व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड : 2.87 टक्के

SBI स्मॉल कॅप फंडाच्या कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक करावी? 

* भांडवली वस्तू: 17 टक्के
* आर्थिक सेवा: 14.48 टक्के
* ग्राहक टिकाऊ वस्तू: 12.99 टक्के
* ग्राहक सेवा: 11.96 टक्के
* FMCG: 8.22 टक्के
* बांधकाम: 7.8 टक्के

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI Mutual Fund NAV Today 28 September 2024.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x