SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 2 योजनेत डोळे झाकुन पैसे गुंतवा, 9 पटीने परतावा रक्कम मिळेल
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे अतिशय चांगले साधन म्हणून उदयास येत आहे. येथे लोकांना अनेक वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा मिळत आहे. एसबीआयच्या टॉप २ म्युच्युअल फंड योजनांचा विचार केला तर गेल्या काही वर्षांपासून त्यांचा परतावा दरवर्षी मोठा राहिला आहे आणि गुंतवणूक रक्कम 9 पटीने वाढली आहे.
जर आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्याची इच्छा बाळगत असाल आणि दीर्घ मुदतीत मोठा भांडवली नफा कमावण्याचे स्वप्न पाहत असाल तर. अशातच आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका अतिशय महान योजनेबद्दल सांगणार आहोत. नवीन वर्षाच्या निमित्ताने एसबीआयच्या या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता.
SBI Small Cap Fund
10 वर्षांचा परतावा : 25 टक्के CAGR
एसबीआय म्युच्युअल फंडाची गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक परतावा योजना म्हणजे एसबीआय स्मॉल कॅप फंड. 10 वर्षांत 25 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. येथे 1 लाखांची एकरकमी गुंतवणूक 10 वर्षांत 9 लाख झाली. तर, ज्यांनी या काळात 5000 रुपयांची मासिक एसआयपी केली, त्यांना 22.5 लाखांचा फंड मिळाला.
या योजनेत कमीत कमी 5000 रुपये एकरकमी आणि कमीत कमी 500 रुपयांची SIP करता येते. फंडाची एकूण मालमत्ता 11,288 कोटी रुपये आहे, तर खर्चाचे प्रमाण 1.73 टक्के आहे.
SBI Tech Opportunities Fund
10 वर्षांचा परतावा : 20% CAGR
एसबीआय टेक अपॉर्च्युनिटीज फंडाने 10 वर्षांत 20 टक्के CAGR परतावा दिला आहे. येथे 1 लाखांची एकरकमी गुंतवणूक 10 वर्षांत 6.35 लाख झाली. तर ज्यांनी या काळात 5000 रुपयांची मासिक एसआयपी केली, त्यांना 20 लाखांचा फंड मिळाला.
या योजनेत कमीत कमी 5000 रुपये एकरकमी आणि कमीत कमी 500 रुपयांची SIP करता येते. या फंडाची एकूण मालमत्ता 2,313 कोटी रुपये आहे, तर खर्चाचे प्रमाण 2.23 टक्के होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : SBI Mutual Fund Schemes return on investment NAV Today 25 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER